.@SamtaNagarPS has invoked the Maharashtra Control of Organised Crime Act (MCOCA) against an organised crime gang allegedly operating in the Samta Nagar and Kurar areas of Mumbai.
The gang members, allegedly involved in an assault with sharp weapons and an attempt to
1
3
158
टोळीवर @SamtaNagarPS ने 'मोक्का' अंतर्गत कारवाई केली आहे.
कांदिवली पूर्व येथे धारदार हत्यारांनी मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या या टोळीतील सदस्यांवर दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि अमली पदार्थ तस्करीत सहभाग असल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली
1
24
आदरणीय महोदय,
जयहिंद,
आज रोजी समता नगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवाळी सणानिमित्त दिव्यांग फाउंडेशन ठाकूर कॉम्प्लेक्स कांदिवली पूर्व मुंबई येथील मूकबधिर व दिव्यांग मुलांना दिवाळी फराळ व धान्य वाटप करण्यात आले सदर वेळी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे उपस्थित होते.
समतानगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हा रजिस्टर क्रमांक 347/1997, कलम 363,366,376 भा.दं.वि. मधील न्यायालयाने फरारी आरोपी म्हणून घोषित केलेल्या आरोपीस तब्बल 29 वर्षांनंतर अटक करण्यात समतानगर पोलिसांना यश आले आहे.
सदर गुन्ह्यातील फरारी आरोपी सुकेन शिवसागर विश्वकर्मा
🔸Strict Action Against Organised Crime Gang Under MCOCA!
Acting on a case registered at @SamtaNagarPS, police initiated an investigation after the complainant was allegedly assaulted with an iron rod and a wooden stump and threatened with death.
🔸गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (एम.सी.ओ.सी.ए.) द्वारे कठोर कारवाई!
फिर्यादीला लोखंडी रॉड व लाकडी स्टंपने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी @SamtaNagarPS येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
1
152
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान टोळीतील २ आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.
संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (एम.सी.ओ.सी.ए.) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.
#MumbaiPolice4All
107
🔸Strict Action Against Organised Crime Gang Under MCOCA!
Acting on a case registered at @SamtaNagarPS, police initiated an investigation after the complainant was allegedly assaulted with an iron rod and a wooden stump and threatened with death.
#MumbaiPolice4All






