Sandip Patil (@Sandyp_Patil) header
Sandip Patil (@Sandyp_Patil) profile picture

Interested in the development of rural Maharashtra, Agri based business & water management. #Techie #Management #Digitalmarketing

India
Joined December 2011
Photo by Sandip Patil (@Sandyp_Patil)Photo by Sandip Patil (@Sandyp_Patil)Photo by Sandip Patil (@Sandyp_Patil)Photo by Sandip Patil (@Sandyp_Patil)Photo by Sandip Patil (@Sandyp_Patil)Photo by Sandip Patil (@Sandyp_Patil)Photo by Sandip Patil (@Sandyp_Patil)Photo by Sandip Patil (@Sandyp_Patil)Photo by Sandip Patil (@Sandyp_Patil)
A woman CEO could never get away with what Jensen Huang does. Correct. Because a woman CEO has never built anything close to what that man built. She didn't invent the chips that run the modern world. She didn't create the infrastructure behind AI. She didn't put rockets on a trajectory to Mars. She didn't rewrite the fucking rules of an entire industry. Jensen doesn't get away with shit because he's male. He gets away with it because he's valuable. Because the world needs what he produces more than it needs his manners. You don't get that kind of leverage from posting thirst traps and complaining about privilege. You get it by building something so important that people shut the fuck up and deal with your personality. Stop crying about male privilege. Become important.
212
317
36
2,134
54,902
क्षणिक रागाच्या किंवा दुःखाच्या ओघात, असं काही मूर्खपणाचं पाऊल उचलू नका, ज्याचे परिणाम भोगताना तुम्हाला किंवा इतरांना आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल...!!! आयुष्य म्हणजे केवळ सुख-दुःखाचा प्रवास नाही, तर भावनांशी केलेला एक अखंड संघर्ष आहे. कधी मन आनंदी असतं, कधी उदास असतं. कधी स्वतःवर विश्वास असतो, तर कधी स्वतःच्याच अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण होतात. कधी सगळं काही आपल्या मनासारखं घडतं, तर कधी परिस्थिती आपल्या संयमाची परीक्षा घेत असते. पण एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे... "आपली परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसेल, पण त्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद द्यायचा, हे निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे असतं." आणि हेच स्वातंत्र्य म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद! माणूस भावनाशील आहे. भावना असणं ही कमजोरी नाही. उलट भावना माणसाला माणूस बनवतात. आपल्याला राग येतो, दुःख होतं, अपमान जाणवतो, अपेक्षाभंग होतो, एकटेपणा जाणवतो. या सगळ्या मानवी भावना आहेत. पण समस्या भावनांमध्ये नसते. समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा आपण आपल्या भावनांनाच आपल्या निर्णयांचा मालक बनवतो. रागाच्या क्षणी आपल्याला फक्त आपला अपमान आठवतो. दुःखाच्या क्षणी आपल्याला फक्त आपली वेदना जाणवते. निराशेच्या क्षणी आपल्याला भविष्य अंधकारमय वाटू लागतं. पण सत्य हे आहे की, आपण त्या क्षणी जे अनुभवत असतो, तेच संपूर्ण आयुष्य नसतं. "आजचं दुःख म्हणजे उद्याचं भविष्य नाही. आजची निराशा म्हणजे आयुष्याचा अंतिम निकाल नाही. आणि आजची अस्वस्थता म्हणजे तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचं सत्य नाही." म्हणूनच मन अस्वस्थ असताना आयुष्याचे मोठे निर्णय घेण्याची घाई करू नका. कारण निर्णय घेण्यासाठी केवळ बुद्धी पुरेशी नसते, तर मनाची स्थिरतासुद्धा आवश्यक असते. राग आला की माणसाची विचार करण्याची क्षमता प्रभावित होते. त्या क्षणी आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय, यापेक्षा आपल्याला काय बोलायचं आहे, काय सिद्ध करायचं आहे आणि कोणाला काय दाखवून द्यायचं आहे, याचाच विचार जास्त होतो. आपल्या अहंकाराला झालेली जखम, आपण स्वाभिमानाची लढाई समजू लागतो. स्वाभिमान आणि अहंकार यांच्यात खूप मोठा फरक आहे. स्वाभिमान आपल्याला स्वतःची किंमत ओळखायला शिकवतो, तर अहंकार आपल्याला दुसऱ्यापेक्षा स्वतःला मोठं सिद्ध करण्याच्या नादात अडकवतो. स्वाभिमान शांत असतो, पण अहंकाराला सतत उत्तर द्यायचं असतं. स्वाभिमान स्वतःची प्रतिष्ठा जपतो, तर अहंकार दुसऱ्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. प्रत्येक वाद जिंकणं आवश्यक नसतं. प्रत्येक अपमानाचा बदला घेणं आवश्यक नसतं. काही वेळा शांत राहणं ही कमजोरी नसते, तर ती स्वतःवर असलेल्या नियंत्रणाची सर्वोच्च पातळी असते. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी तुमच्या रागाला प्रतिक्रिया देणं म्हणजे तुमच्या भावनांच्या हातात तुमचं आयुष्य सोपवणं होय. माणसाच्या आयुष्यातील सर्वांत मोठा संघर्ष अनेकदा बाहेरच्या जगाशी नसतो, तर स्वतःच्या मनाशी असतो. आपण स्वतःशी कसं बोलतो, स्वतःकडे कसं पाहतो आणि स्वतःच्या चुका कशा स्वीकारतो, यावर आपल्या आयुष्याची दिशा ठरत असते. काही वेळा आपण स्वतःलाच दोष देत राहतो. आपण पुरेसे चांगले नाही, आपल्याकडून काहीच होणार नाही, आपल्याला कोणी समजून घेत नाही, आपलं आयुष्य निरर्थक आहे... असे विचार मनात निर्माण होतात. पण स्वतःला एक प्रश्न विचारा... आपण इतरांकडून ज्या समजूतदारपणाची अपेक्षा करतो, तेवढं आपण स्वतःला समजून घेतो का? इतरांच्या चुका माफ करण्याची तयारी दाखवतो, पण स्वतःच्या चुकांसाठी स्वतःलाच शिक्षा देत राहतो. इतरांना पुन्हा उभं राहण्याचा सल्ला देतो, पण स्वतःसाठी आशेचा एक शब्दसुद्धा वापरत नाही. असं का? आपण स्वतःचे सर्वांत मोठे टीकाकार बनतो, पण स्वतःचे सर्वांत मोठे आधार बनायला विसरतो. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला निर्दोष समजणं नाही. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपल्या चुका स्वीकारूनही स्वतःचा तिरस्कार न करणं. स्वतःला सुधारण्याची संधी देणं. स्वतःच्या भावनांचा आदर करणं. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, स्वतःच्या अस्तित्वाची किंमत ओळखणं. जगाने तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल, पण तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमावू नका. आयुष्याचा एक सुंदर नियम आहे. काहीही कायमस्वरूपी नसतं. ना आनंद कायम राहतो, ना दुःख. ना यश कायम राहतं, ना अपयश. ना परिस्थिती एकसारखी राहते, ना माणसांच्या भावना. काळ सतत बदलत असतो आणि त्या काळाबरोबर आयुष्यसुद्धा बदलत असतं. मग आपण एका क्षणाच्या दुःखाला आपल्या संपूर्ण आयुष्यावर राज्य का करू द्यायचं? आपण अनेकदा वर्तमानातील वेदनेला भविष्याचं सत्य समजण्याची चूक करतो. आज मन दुःखी आहे, म्हणून उद्याही दुःखच असेल असं नाही.
17
44
1
188
3,419
Sandip Patil retweeted
Men, it's okay to leave a marriage that is destroying your mental and emotional well-being. If you've tried to fix things, communicated your concerns, sought help and nothing changes, you don't have to spend the rest of your life suffering just to keep up appearances. Don't stay in a deeply unhappy or harmful marriage simply because of the children. Children need stability, love and healthy examples of relationships, not a home filled with constant hostility. Leaving doesn't automatically make you a bad father or a failure as a man. Sometimes, walking away is the healthiest decision you can make. Life is too short to spend every day in a marriage that makes you miserable.
6
21
204
10,170
Sandip Patil retweeted
The 11 best men's perfumes: 1. Sauvage - Dior
133
548
28
3,396
1,989,358
Sandip Patil retweeted
Hyundai’s Bayon has me wondering: where exactly will it fit? 🤔 ➡️ Hyundai Venue already spans ₹8.00–15.65 lakh. Creta starts at ₹10.91 lakh and goes up to ₹20.11 lakh. ➡️ The Bayon’s expected ₹9–14 lakh range puts it right between them—and directly against variants of both. 👀 ➡️ Then there’s GST. At over 4 metres, it enters the 40% GST bracket, making aggressive pricing harder. ➡️ Could CNG be its strongest selling point? But will it bring new customers to Hyundai, or move buyers from one Hyundai to another? ❔At ₹12–14 lakh, would you consider a Bayon CNG, a better-equipped Venue, or an entry-level Creta? 👇
24
2
4
52
17,096
Bugatti Chiron'un 414 km/s hıza ulaşarak dünya rekoru kırdığı o an.
202
576
50
11,731
2,162,581
Sandip Patil retweeted
You asked for messaging, matching and audience controls in AI Max. AI Brief is the answer. In the Season 1 finale of Ads Decoded, @adsliaison is backstage at Google Marketing Live 2026 with the architects behind this year’s biggest product launches across Search, YouTube & more➡️ goo.gle/3PNv5d6
6
18
3,494
महाराष्ट्राची भूमी म्हणजे संताची, संशोधनाची, शिक्षणाची, शेतीची, माळकरी, विज्ञानाची उद्योगाची आणि हिंदवी स्वराज्याची. महाराष्ट्र देशा राकट देशा. स्वराजाची मुहुर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीमध्ये रोवली. सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात एकच आवाज गुंजला जय जय महाराष्ट्र माझा.
61
Sandip Patil retweeted
₹1.25 लाख पगार असलेल्या पत्नीला मध्य प्रदेश हाय कोर्ट ची फटकार ... “स्वतः कमावणारी आणि कोणतीही अवलंबित्वाची जबाबदारी नसताना पोटगी का?” न्यायालयाचा स्पष्ट सवाल... “पोटगी ही वसुलीचं साधन नाही,” असे नमूद करत न्यायालयाने पोटगी नाकारली... गेल्याच आठवड्यात Pune Family Court नेही विशेष परिस्थितीत महिलेला पोटगी नाकारली होती.. कायदा पोटगीचा अधिकार देतो, पण तो absolute नाही ... परिस्थितीनुसार न्यायालय त्याचा योग्य अर्थ लावू शकतो. .. आता बदलत्या काळानुसार न्यायालायाकडून याच संतुलीत दृष्टिकोनाची अपेक्षा आहे...जेणेकरून चालू प्रकरनामध्ये न्याय मिळेल ..🙌 Citation - 2026:MPHC-JBP:25498, Madhya Pradesh High Court (Jabalpur Bench) #Alimony
1
12
91
5,370
Sandip Patil retweeted
Do this 60 times before bed… your body will thank you.
294
8,589
111
33,614
3,017,825
थोडं स्वतःसाठी ही जग मित्रा... महिन्याच्या पहिल्या तारखेला SMS येतो- Salary credited. क्षणभर छाती भरून येते… आणि लगेच दुसरा विचार येतो “चला, आता सुरू होईल गणितं.” घरभाडं. लाईट बिल. पाणी. EMI. शाळेची फी. उधारी. कोणाचं तरी आजारपण. कोणाचं तरी लग्न. आणि शेवटी हातात काय उरतं? एक सुप्त आशा “ठीक आहे, या महिन्यात नाही… पुढच्या महिन्यात स्वतःसाठी काहीतरी घेईन.” जगात खूप जणांचं हे फक्त आर्थिक वास्तवच नाहीये, तर ते आयुष्याचं वास्तवदेखील आहे. कुणी आपल्याला शिकवलंच नाही स्वतःसाठी जगायला. लहानपणापासून शिकवलं गेलं, “आधी घर.” “आधी कुटुंब.” “आधी जबाबदाऱ्या.” कोणी कधीच शिकवलं नाही, “आधी तू.” हळूहळू आपण इतके जबाबदार होतो की स्वतःची इच्छा असणं हे ही अपराध वाटायला लागतं. नवीन कपडे दुकानात दिसतात… हात पुढे जातो…आणि लगेच मन मागे ओढतं, “नको… गरज नाही.” आपण सगळे जबाबदार आहोत. आपण कुटुंबासाठी उभं राहतो, जबाबदाऱ्या पेलतो, तडजोडी करतो. पण हळूहळू आपण आपल्या स्वतःला ‘पुढच्या महिन्यावर’ ढकलत राहतो. स्वतःचे शौक – पुढच्या महिन्यात. स्वतःची विश्रांती – पुढच्या महिन्यात. स्वतःची स्वप्नं – पुढच्या महिन्यात. आणि तो “पुढचा महिना” कधीच येत नाही. “या महिन्यात नाही… पुढच्या महिन्यात.” हे वाक्य भले आपल्याला आशा देतं-आपल्याला जिवंत ठेवतं, पण आयुष्य हळूहळू चोरून नेतं. आपण जगतो, पण आपल्याला जिवंत असल्यासारखं वाटत नाही. कारण पुढच्या महिन्यातही तेच बिल्स असतात. तेच EMI असतात. तेच ताण असतात. जेव्हा माणूस स्वतःला विसरतो, तेव्हा तो हळूहळू आतून थकायला लागतो. मानसिक थकवा ही एक न बोललेली वेदना असते. पैसे कमी असले तरी माणूस जगतो. पण आशा कमी झाल्या, तर जगणं अवघड होतं. एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस घ्या. सकाळी उठतो, धावपळ, ऑफिस, ट्रॅफिक, बॉसचा ताण, कामाचा प्रेशर. महिन्याच्या शेवटी पगार येतो… पण तो खात्यात जास्त वेळ थांबतच नाही. जसं पाणी गळक्या भांड्यातून निघून जातं, तसाच पगार जबाबदाऱ्यांमधून निघून जातो. आणि आपण स्वतःला समजावत राहतो, “अजून थोडं कष्ट करूया… नंतर बघू.” पण नंतरचं आयुष्य फक्त जबाबदाऱ्यांचं मोठं व्हर्जन असतं. खरी समस्या पैशांची नाही. समस्या कमी पगाराची नाही, समस्या खर्चांचीही नाही. समस्या आहे – स्वतःला कायम शेवटी ठेवण्याची. आपण सगळ्यांना प्राधान्य देतो, आई-वडील, मुलं, जोडीदार, समाज, लोक काय म्हणतील… पण “मी” हा शब्द आपल्या यादीत शेवटचा असतो, कधी कधी तर यादीतच नसतो. स्वतःला विसरणं म्हणजे बलिदान नाही, ती हळूहळू केलेली आत्महत्या आहे. हे कटू आहे, पण खरं आहे. दर महिन्याला स्वतःची इच्छा मारणं, दर वर्षी स्वतःचं स्वप्न पुढे ढकलणं, दर दिवस स्वतःला शेवटी ठेवणं, हा त्याग नाही, हे हळूहळू स्वतःला मिटवणं आहे. एक बाप. मुलांसाठी सगळं करतो. स्वतः २-४ जोडी कपडे वर्षानुवर्षं वापरतो. तीच-तीच चप्पल-बूट वापरतो. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो. एक दिवस त्याचा जीव जातो. मुलं रडतात, घर कोसळतं, आणि बापाच्या पश्चात बापाचे फाटके कपडे, तुटलेली चप्पल बघून सगळ्यांना जाणवतं, “हा माणूस स्वतःसाठी कधीच जगलाच नाही.” तो हिरो होता. पण स्वतःच्या आयुष्यात तो फक्त नोकर राहिला. तुम्ही स्वतःसाठी जगलात, तर तुम्ही कुटुंबावर प्रेम कमी करत नाही. उलट, आनंदी माणूसच इतरांना आनंद देऊ शकतो. रिकाम्या माणसाकडून कुणालाच भरभरून काही मिळत नाही. रिकाम्या बॅटरीची पॉवरबँक कोणतंही उपकरण चार्ज करू शकत नाही. तसाच थकलेला, तुटलेला माणूस कुणालाही पूर्णपणे आनंद देऊ शकत नाही. स्वतःसाठी काही करणं म्हणजे काही स्वार्थ नाहीय. आपल्या समाजात एक गैरसमज आहे, “स्वतःसाठी विचार करणं म्हणजे स्वार्थीपणा.” नाही. स्वतःसाठी विचार करणं म्हणजे स्वतःला जपणं. पगार आला की थोडा खर्च स्वतःवर करायला शिका. तो खर्च भौतिक असायलाच हवा असं नाही. कधी स्वतःला वेळ द्या. कधी विश्रांती. कधी फक्त स्वतःशी प्रामाणिक रहा. पण स्वतःला सांगा. “मी ही महत्त्वाचा आहे.” स्वतःचा आनंद पुढे ढकलू नका नवं फोन, कपडे, सहल… सगळं लगेच शक्य नसेल. पण आनंदाला कायम ‘नंतर’वर ठेवू नका. स्वप्नं जिवंत ठेवा. स्वप्नं म्हणजे लक्झरी नाही. ती मानसिक गरज आहे. लक्षात ठेवा… जर आयुष्य सतत “पुढच्या महिन्यावर” ढकलत राहाल, तर एक दिवस असा येईल की आयुष्यच मागे वळून बोलेल, “आता तुझा इथला वेळ संपला, इतकी वर्षं कुणासाठी जगलास… आणि स्वतःसाठी किती जगलास?” हे प्रश्न येण्याआधी थांबा. तो दिवस येऊ देऊ नका. जबाबदाऱ्या नक्की सांभाळा. नक्की कष्ट करा. पण स्वतःला विसरू नका. कारण… घर चालवणारा माणूसही कधी कधी स्वतःच्या आयुष्याचा मालक असायला हवा. कारण, पगार संपला तरी चालेल, पण तुम्ही आतून संपता कामा नये.
39
84
3
388
17,054
Sandip Patil retweeted
Marriage is not all happiness and love, ask married men; - some of them sleep on couches - Some of them go weeks without sex - Some of them don't talk even to their wives for days - some don't eat in their homes; they eat in hotels and come home to sleep. - Some sit in their cars for a couple of minutes before walking in the house because there is no peace The house is yours, but you don't want to be there anymore, the woman you once admired and loved has now become a thorn in the flesh for you. Most men hold onto marriages because of kids. That's I always tell men, take your time, don't marry out of loneliness, don't marry because others are doing it, don't marry because of beauty and curves, just marry when you find a good woman who respects and listens to you even when she is mad at you. STAY GUIDED!!
76
151
6
814
92,844
स्वाभिमानापेक्षा कोणतीच गोष्ट आयुष्यात मोठी नसावी,चेहऱ्यावरचं हास्य हिरावून घेणाऱ्यांशी या जन्मात पुन्हा भेट नसावी..!💯🫡
1
36
168
2,569
Sandip Patil retweeted
HOW TO INCREASE YOUR AURA: 1. Don’t talk about your plans, show results. 2. Smile with your mouth closed. 3. Nod, instead of saying yes. 4. Don’t talk that much about yourself. 5. Don’t always be available. 6. Have a firm handshake. 7. Speak calmly and deliberately. 8. Dress in a clean, confident style. 9. Be comfortable with silence.
85
1,754
18
13,823
717,062