
महाराष्ट्रातील सर्व लोकांपर्यंत #नौकारीचे_अपडेट पोहचवण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी आम्हाला #Follow #Retweet आणि #Share करा.
Mulund, Mumbai
Joined February 2020
- Tweets386
- Following162
- Followers847
- Likes628
Pinned Tweet
#नौकरी_शोधताय_का?
आम्हाला संपर्क करा. तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात नौकरी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
टीप :- आपल्या संस्थेद्वारे कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
#नौकरी #जॉब #Naukari #Job #jobopening #jobdetails #jobseekers #stgpjob #stgpngo
STGP Jobs retweeted
ही तीन मुलं राकेश म्हात्रे, वैभव पाटील आणि अंकेश साटले दररोज नोकरी करतात आणि शनिवार - रविवार संध्याकाळी बोरीवली पूर्वेच्या शांतीवन परिसरात मराठी पुस्तकांचा स्टॉल लावतात. त्यांनी त्यांची बुलेट यासाठी एका स्टॉल मध्ये कन्व्हर्ट केलीये. ते #मराठी पुस्तकांच्या प्रेमापोटी हे करतात.
STGP Jobs retweeted
७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...🇮🇳🇮🇳🇮🇳
जय हिंद..🇮🇳
#स्वातंत्र्यदिन
#भारतीय_स्वतंत्रता_दिवस
#HappyIndepdenceDay – at Kalyan Dombivali, India
STGP Jobs retweeted
Some photographs of Mahad Flood Relief Drive ✌️
Thank you very much for your valuable contribution towards Noble Cause🙏
- Team STGP NGO
STGP Jobs retweeted
श्री गुरू पौर्णिमा निमित्त आपणास व आपल्या कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा.
श्री गुरूदेव दत्त🙏 – at Mumbai, India
STGP Jobs retweeted
"Are you not teaching me because I am a girl?", six-year-old Mehak Fathima from Kozhikode asked her father after she saw him teaching her three-year-old brother. So he taught her too. Now, look at this little star!
VC: Mehak fathima
(mehak_fathima__ on Instagram)
STGP Jobs retweeted
बुधभूषणकार, संस्कृतपंडित, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, ज्ञानवीर, गुणवीर, मृत्युंजय, अजिंक्य योद्धा, शाक्तवीर शिवपुत्र छत्रपती शंभूराजे जन्मोत्सवाच्या आपणांस शिवमय सदिच्छा...!
#१४मे #शंभूराजेजन्मोत्सव२०२१
#स्वराज्याचाछावा 🙏🏼🚩 – at Mumbai, India
STGP Jobs retweeted
गर्व आहे महाराष्ट्रीय असण्याचा 🚩
अभिमान आहे ढोल ताशा च्या कलेचा 🎶
जपतो आपली महाराष्ट्राची संस्कृती 🙏
निष्ठा आहे आपल्या मराठी मातीशी 🙌🏻
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..🚩🚩🚩
#MaharashtraDin2021 #InternationalLabourDay2021
#stgpngo #stgptrust #stgp – at Mumbai, India
STGP Jobs retweeted
फाल्गुन वद्य तृतीया ३१ मार्च २०२१
|| छत्रपती श्री शिवाजी महाराज ||
जय भवानी, जय शिवराय – at Mumbai, India
STGP Jobs retweeted
होळी व धुलीवंदनाच्या आपणांस व आपल्या सहपरिवारास हार्दिक शुभेच्छा..💐
#HappyHoli2021 #HappyRangPanchami2021 #Holi #Rangpanchami #stgp #stgpngo #stgptrust #colorfulholi – at Mumbai, India
STGP Jobs retweeted
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में...!!!
#शहीद_दिवस

























