TechMarathi (@techmarathi) header
TechMarathi (@techmarathi) profile picture

टेक्नॉलॉजी आणि मराठी यांना जोडणारा मंच

Pune, Maharashtra
Joined March 2010
Twitterवर ३२ हजारहुन अधिक 'followers', 'verified account' आणि गेली १० वर्षे सात्तत्याने विविध विषयांवर 'tweet' करणारे @aparanjape, यांच्याशी 'social media' आणि twitterवरचा प्रवास ह्यावरचे video मालिका.. भाग १ - twitter वापरण्याचे फायदे youtu.be/iLZD7eDyziw #मराठी #तंत्रज्ञान
8
21
6
67
My complete interview (from 2018) with @techmarathi about @Twitter. I talk about my experience with Twitter, its benefits, how to use it effectively, and more. Thank you @n_kadadi for compiling this. youtu.be/T4S932bJGz8
13
56
17
213
२ वर्षांपूर्वी @aparanjape सोबत ट्विटर आणि त्याच्या वापराबद्दल केलेली सखोल चर्चा. त्या वेळेस केलेल्या व्हिडिओ मालिकेचा हा संपूर्ण व्हिडिओ (Uncut) youtu.be/T4S932bJGz8 आज त्यांचे ५७ हजार "followers" आहेत आणि तेव्हा सांगितलेल्या गोष्टी आजही तेवढ्याच उपयुक्त आहेत। #म #तंत्रज्ञान
एकच #मोबाइल नंबर किती काळ वापरता ? किमान दहा वर्ष पोर्ट न करता एकच नंबर वापरणारे किती ? #म How long do u use same #Mobile number? How often have u changed/ port? Anyone using single number for more than 10 yrs? @aparanjape @Girbane @MarathiRojgar
81
6
3
50
मोबाईलमधल्या प्रोसेसर आणि GPU बद्दल अतिशय सुंदर माहिती देणारी ही ट्विट-मालिका. नक्की वाचा #तंत्रज्ञान #टेक्नॉलॉजी #मराठी
आपण मागच्या वेळी प्रोसेसर च्या "Cores" आणि क्लॉक स्पीड बद्दल माहिती घेतली. मोबाइलला प्रोसेसर हा कॉम्पुटर प्रोसेसर पेक्षा थोडा वेगळा असतो, यामध्ये सीपीयू , GPU आणि बाकीचे कॉम्पोनंट्स हे एकाच चिप वर असतात, म्हणजेच ते प्रोसेसरचाच भाग असतात. (1/12)
3
2
Came across this interview I did with @techmarathi about '@Twitter' ... (in #Marathi) in 2018. There are five short clips where talk about a bunch of issues around twitter - early days, benefits, how to use it effectively, fake news, etc. youtu.be/LiC3hO8g64s (Part-3)
6
9
19
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद 🇮🇳 Wishing every Indian a very happy #RepublicDay 🇮🇳
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सर्वांना सूख समृद्धी आरोग्य आणि यश लाभो ही सदिच्छा। 🎆🎇✨ #HappyDiwali
2
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
5
अमित बरोबर @twitter बद्दल मारलेल्या गप्पांची video series.. ट्विटर चे फायदे, वापरण्याची पध्दत ई. विषयावर सुंदर माहिती. xitter.gq/techmarathi/status/100… #मराठी #म #तंत्रज्ञान
First first tweet ... 11 years ago, on this great platform. @Twitter
#तंत्रज्ञान विषयात रुची असणाऱ्या लोकांसाठी, आज संध्याकाळी नविन पुस्तक प्रकाशन #पुणे #मराठी #म
Publication of my friend Bhooshan Kelkar's new book on 'Industry 4.0' (in Marathi) this evening. Will participate in a panel discussion. 530 pm at Sevasadan School (near Deenanath Mangeshkar Hospital), #Pune
3
3
'नॉलेज क्लस्टर' उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात दिल्ली, बंगळुरू सहित पुण्याची निवड. याने #विज्ञान आणि #तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाला बळ मिळेल अशी आशा.
4
4
इस्रोकडून देण्यात आलेली अधिकृत माहिती १) चांद्रयान २ ऑर्बायटरवरील सर्व वैज्ञानिक उपकरणे सुरु करण्यात आली आहेत. २) ऑर्बायटरवरील सर्व वैज्ञानिक उपकरणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. ३) सर्व वैज्ञानिक उपकरणांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे आहे.
1
2
चंद्रयान २ आणि विक्रम लँडर बद्दल नविन माहिती 👇 #म
चांद्रयान २, विक्रम लँडर - अपडेट ७ विक्रम लँडरचा संपर्क तुटण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी विविध विषयांचे तज्ज्ञ आणि इस्रोमधील शास्त्रज्ञांची राष्ट्रीय समिती नेमण्यात आली असून, त्या समितीतर्फे माहितीचे विश्लेषण करण्यात येत आहे.- इस्रो #Chandrayaan2 #VikramLander
2
1
सर्व भारतीयांना स्वतंंत्रता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 #जयहिंद Wish every Indian a very happy Independence day! 🇮🇳 #IndependenceDay #JaiHind
#IT क्षेत्रातील प्रत्येक #मराठी तरुणाने & विद्यार्थ्याने, हा लेख वाचलाच पाहिजे. लॅम्प – महाजालाचे ओपन आर्किटेक्चर loksatta.com/mahajalache-muk… संकेतस्थळाच्या निर्मितीसाठी मुख्यत्वेकरून पाच प्रकारच्या सॉफ्टवेअर प्रणालींची गरज असते. @punetech @marathitech @MarathiBrain @DigitMarathi
2
18
1
27
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🇮🇳 #HappyIndependenceDay to all Indians! 🇮🇳
2
Last part of my interview (5 min) about 'Using @Twitter', with @TechMarathi. Thanks @nikhl for putting this together. 'वैयक्तिक twitter अकाऊंट आहे पण नक्की कसं वापरायचं अजून कळत नाही? Brand/कंपनीचं अकाऊंट आहे आणि लोकांशी संवाद व्यवस्थित साधायचा कसा?' youtube.com/watch?v=_lYYW2-N…
3
1
7
ICYMI: @aparanjape बरोबर गप्पांच्या मालिकेत भाग ६... ते कुठले tools आणि features वापरतात? Algorithmic timelines, listsचा त्यांना कसा उपयोग होतो? हे ते सांगतात youtu.be/ga9Zs2j3Ig4 #मराठी #तंत्रज्ञान #Marathi #socialmedia #technology
1
1
1
वैयक्तिक twitter अकाऊंट आहे पण नक्की कसं वापरायचं अजून कळत नाही? Brand/कंपनीचं अकाऊंट आहे आणि लोकांशी संवाद व्यवस्थित साधायचा कसा? याबद्दल बोलत आहेत @aparanjape, टेकमराठी बरोबर गप्पांच्या शेवटच्या भागात. youtu.be/_lYYW2-N3v0 #मराठी #तंत्रज्ञान #Marathi #socialmedia #twitter
2
4
ट्वीटरचे लिस्ट हे फीचर सगळ्यांना माहीत आहे पण त्याचा उत्तम वापर आपल्याला हवं ते आणि हवं तेव्हा वाचायला कसा होऊ शकेल? उत्सुक आहात ? ऐका @aparanjape यांच्या या व्हिडिओतून! xitter.gq/techmarathi/status/101…
.@aparanjape बरोबर गप्पांच्या मालिकेत भाग ६... ते कुठले tools आणि features वापरतात? Algorithmic timelines, listsचा त्यांना कसा उपयोग होतो? हे ते सांगतात youtu.be/ga9Zs2j3Ig4 #मराठी #तंत्रज्ञान #Marathi #socialmedia #technology