TechMarathi (@techmarathi) header
TechMarathi (@techmarathi) profile picture

टेक्नॉलॉजी आणि मराठी यांना जोडणारा मंच

Pune, Maharashtra
Joined March 2010
२ वर्षांपूर्वी @aparanjape सोबत ट्विटर आणि त्याच्या वापराबद्दल केलेली सखोल चर्चा. त्या वेळेस केलेल्या व्हिडिओ मालिकेचा हा संपूर्ण व्हिडिओ (Uncut) youtu.be/T4S932bJGz8 आज त्यांचे ५७ हजार "followers" आहेत आणि तेव्हा सांगितलेल्या गोष्टी आजही तेवढ्याच उपयुक्त आहेत। #म #तंत्रज्ञान
वैयक्तिक twitter अकाऊंट आहे पण नक्की कसं वापरायचं अजून कळत नाही? Brand/कंपनीचं अकाऊंट आहे आणि लोकांशी संवाद व्यवस्थित साधायचा कसा? याबद्दल बोलत आहेत @aparanjape, टेकमराठी बरोबर गप्पांच्या शेवटच्या भागात. youtu.be/_lYYW2-N3v0 #मराठी #तंत्रज्ञान #Marathi #socialmedia #twitter
2
4
ICYMI: @aparanjape बरोबर गप्पांच्या मालिकेत भाग ६... ते कुठले tools आणि features वापरतात? Algorithmic timelines, listsचा त्यांना कसा उपयोग होतो? हे ते सांगतात youtu.be/ga9Zs2j3Ig4 #मराठी #तंत्रज्ञान #Marathi #socialmedia #technology
1
1
1
.@aparanjape बरोबर गप्पांच्या मालिकेत भाग ६... ते कुठले tools आणि features वापरतात? Algorithmic timelines, listsचा त्यांना कसा उपयोग होतो? हे ते सांगतात youtu.be/ga9Zs2j3Ig4 #मराठी #तंत्रज्ञान #Marathi #socialmedia #technology
.@aparanjape आणि @techmarathi मधल्या गप्पांच्या मालिकेतला ५वा भाग: twitterवर सातत्याने, विविध विषयांवर त्यांना कसं पोस्ट करायला जमतं? आणि त्यासाठी ते वेळ कसा काढतात? यावर ते बोलत आहेत.. youtu.be/kvCS-dRWJZk #Marathi #socialmedia #मराठी #तंत्रज्ञान #technology
2
6
2
9
भाग ४: @twitter मधे १० वर्षात झालेले बदल youtu.be/MsUnMri7DeM @aparanjape बरोबर #socialmedia आणि #twitter बद्दल गप्पा.. #मराठी #तंत्रज्ञानं #Marathi
1
2
1
@twitter आणि #socialmedia बद्दल गप्पांच्या मालिकेतील तिसरा भाग - youtu.be/LiC3hO8g64s "आपल्या आवडत्या क्षेत्रातील माहिती मिळवायचे आणि त्यातल्या तज्ञांसोबत संवाद साधायचे उत्तम साधन म्हणजे ट्विटर" -- @aparanjape #मराठी #तंत्रज्ञान
1
1
1
Replying to @aparanjape
@aparanjape twitterचा वापर कसा करतात? जाणून घेण्यासाठी #video मालिकेतील भाग-३.. लवकरच! #मराठी #तंत्रज्ञान xitter.gq/nikhl/status/100869943…
ICYMI: @aparanjape बरोबर ट्विटर आणि #socialmedia बद्दल गप्पांच्या मालीकेत हा दुसरा video.. @twitter आल्यानंतर जाणवलेले बदल youtu.be/2GbU7p0qbx0 #मराठी #तंत्रज्ञान #Marathi
1
2
2
अमित परांजपे (@aparanjape) बरोबर ट्विटर आणि social media बद्दल गप्पांच्या मालीकेत हा दुसरा video.. @twitter आल्यानंतर जाणवलेले बदल youtu.be/2GbU7p0qbx0 नक्की पहा आणि प्रतिक्रिया कळवा. पुढचा भाग लवकरच.. #मराठी #तंत्रज्ञान #Marathi
5
3
Twitterवर ३२ हजारहुन अधिक 'followers', 'verified account' आणि गेली १० वर्षे सात्तत्याने विविध विषयांवर 'tweet' करणारे @aparanjape, यांच्याशी 'social media' आणि twitterवरचा प्रवास ह्यावरचे video मालिका.. भाग १ - twitter वापरण्याचे फायदे youtu.be/iLZD7eDyziw #मराठी #तंत्रज्ञान
8
21
6
67
#Marathi तंत्रज्ञान हा विषय घेऊन आणखी एक प्रयोग #Tech
4
2
techमराठी दिवाळी अंकामधे समाविष्ठ लेख.. आपण अजून 'download' केला नसेल तर नक्की करा, wp.me/PRgxJ-nG #Marathi
1
3
1
टेक मराठी ई-दिवाळी अंक, वाचकांच्या भेटीस… लवकरच !!!
2
5
2
"परसिस्टन्स"या IT कंपनीचे संस्थापक आनंद देशपांडे यांची मुलाखत youtube.com/watch?v=riA3brON… #Marathi
1
येत्या शनिवारी आणि रविवारी पुण्यात विकीपिडियाची कॉन्फरन्स #wiki #Marathi