कर्णाच्या हाताने शिंदे वाटतायत, बिनकामाचे त्यांचं श्रेय लाटतायत | Eknath Shinde | Meenakshi Shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या राजकीय वाटचालीत कर्णाचा अवतार असल्यासारखे अनेकांना दोन्ही हातांनी भरभरून मदत करतात. एकनाथ शिंदेंसारखा प्रयत्न राज्यातील अनेक नेत्यांनी, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केला आहे. याबाबत कोणताच चांगला नेता स्वमुखाने याची जाहिरातबाजी करत नाही. मात्र ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी महापालिकेच्या माध्यमातून पत्रकारांना दिलेल्या घराचा जाहीर बोभाटा करून आपण किती खुजे आहोत याची प्रचिती आणून दिलीय. ठाण्यातील पत्रकारांनी त्यांच्या विधानाचा निषेध ही केलेला नाही.
1
14
गोकुळची सत्ता महायुतीला महागात पडणार? Satej Patil यांनी महायुतीला पुन्हा घरलं! | Gokul Milk Union
गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात आता ८० लाखांच्या वकिली शुल्कावरून नवा राजकीय वाद पेटलाय. ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांना सरकारकडून देण्यात आलेल्या शुल्कावरून काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे.
#GokulMilk #satejpatil #hasanmushrif #mukulrohatgi #kolhapur #kolhapurpolitics #maharashtrapolitics #maharashtranews #mahayuti #congress #gokulelection #gokulcontroversy #politicalnews #marathinews #breakingnews #latestnews #marathibreakingnews #gokulmilkunion #80lakh #cooperativePolitics
10
प्रेमविवाह की धर्मांतर? श्रावणी-फैज विवाह प्रकरण चर्चेत | Marriage Case | Mumbai
#shravanirane #mohammadfaiz #MarriageCase #conversioncase #kiritsomaiya #specialmarriageact #lovemarriage #mumbainews #maharashtranews #viralnews
16
महायुती नेत्याचा विकृत पुढाकार, दुष्काळी परिस्थितीत 'फॅार्म्युला वन' थरार | Mahayuti | Maharashtra Politics
महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना महायुतीतल्या नेत्यांनी 'फॅार्म्युला वन'चा घाट नवी मुंबईतल्या पामबीच रोडवर घातला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला यावं याकरता भाजपच्या मित्रपक्षातील एक माजी खासदार फडणवीसांवर चवऱ्या ढाळायला तयार झालाय.
14
Rahul Narvekar Controversy : अलिबागमध्ये आदिवासींची घरं पाडल्याचा आरोप! संजय राऊतांचा मोठा दावा.
अलिबागमधील १५ एकर जमीन व्यवहारावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पत्नीच्या नावावर झालेल्या जमीन व्यवहारावरून गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात २० कातकरी आदिवासी कुटुंबांची घरं जेसीबीने पाडण्यात आल्याचा दावा राऊतांनी केला आहे.
#sanjayraut #rahulnarvekar #vidhansabhaadhyaksha #alibauglandcase #maharashtrapolitics #devendrafadnavis #adivasivasti #katkaritribe #maharashtranews #politicalnews #shivsenaubt
12
रुग्ण बनून पोलीस पोहोचले ड्रग्ज अड्ड्यावर; VIDEO व्हायरल | Peru Police | Viral Video
#PeruPolice #DrugBust #ViralVideo #DrugTrafficking #LimaPolice #InternationalNews #PoliceRaid #PeruNews #DrugSmuggling #viralreels
🤖 Made with AI
13
मुंबईतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे | LIVE xitter.gq/i/broadcasts/2LPooePbM…
8
फडणवीस मोठा ‘गेम’ करणार, शिंदेंच्या भवितव्यावर नेम धरणार! | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे उद्घाटन २३ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. स्मारकाचे बरेचसे काम पूर्ण झालेले नाही. मात्र, जन्मशताब्दी वर्षात या स्मारकाचे उद्घाटन करत आपल्यापासून दुरावलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांना अस्वस्थ करण्याचा ‘गेम’ बनवण्यात आला आहे.
16
एका सोशल मीडिया पोस्ट अन् धुळ्याच्या महापौर अस्वस्थ, राजकीय षडयंत्र कोणाचं?
धुळे महापौर मायादेवी परदेशी यांच्या कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टमुळे शहरात राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपचा आक्रमक मोर्चा, आमदार अनुप अग्रवाल यांचा धक्कादायक दावा आणि महादेव परदेशी यांनी व्यक्त केलेला राजकीय षडयंत्राचा संशय... या संपूर्ण घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
#dhule #dhulenews #mayadevPardeshi #anupagrawal #mahadevPardeshi #sanjaysharma #dhulepolitics #bjp #bjpmorcha #maharashtrapolitics #maharashtranews #breakingnews #latestnews #politicalcontroversy #socialmediapost #viralnews #dhulebreakingnews #midc #marathinews #marathibreakingnews
15
बिसलेरीच्या पाण्यात घातक रसायनं आढळली? FSSAI ची मोठी कारवाई!| Bisleri Water Unsafe | FSSAI
#bisleri #fssai #bisleriwater #foodsafety #marathinews #breakingnews #waterquality #latestnews #india
51
क्रिकेटर Yuzvendra Chahalचा भाजपात प्रवेश! राष्ट्रीय ओबीसी मोर्चावर मिळाली महत्त्वाची जबाबदारी | BJP
#yuzvendrachahal #yuzichahal #bjp #bjpnews #politics #indianpolitics #cricket #teamindia #ipl #obcmorcha #narendramodi #amitshah #breakingnews #latestnews #cricketnews #viralnews #trendingnews #maharashtra #politicalnews #newinnings
1
23
देवदर्शनाचा प्रवास ठरला अखेरचा! राजस्थान अपघातात महाराष्ट्रातील ९ जणांचा दुर्दैवी अंत | Accident
राजस्थानमध्ये खाटू श्यामजींचं दर्शन घेऊन महाराष्ट्रात परतणाऱ्या धुळ्यातील भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू, तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
#rajasthanaccident #dhulenews #khatushyamji #breakingnews #maharashtranews #roadaccident #rajasthannews #kotaaccident #fatalaccident #9dead #8injured #maharashtra #dhule #khatushyam #accidentnews #latestnews #marathinews #viralnews #trendingnews #girishmahajan
48
बारामतीत खळबळ! आधी २ लाखांची खंडणी, नंतर उद्योजकाच्या गाडीवर फायरिंग | Baramati Firing
#baramati #baramatinews #baramaticrime #maharashtra #maharashtranews #punenews #breakingnews #crimenews #firing #gunfiring #extortion #businessman #baramatipolice #crimeupdate #marathinews #marathibreakingnews #viralnews #latestnews #trendingnews #maharashtrabreaking
20
Indian Idol मध्ये नाकारलं, पण 'दिलरुबा दिलनशीन'ने स्टार बनवलं! कोण आहे Rito Riba? | Dilruba Dilnasheen Song
#ritoriba #dilruba #dilnasheen #dilfek #indianidol13 #indianidol #arunachalpradesh #pasighat #heeranjha #meriBanogiKya #shreyaghoshal #romanticsongs #trendingsong #viralsong #instagramreels #viralreels #musiclover #indiansinger #newsinger #musicstory #bollywoodmusic #trendingnow #viralvideo #musictrend #singerlife
130
लातूरच्या पाण्याचा प्रश्न की राजकीय षडयंत्र? Amit Deshmukh यांचा आरोप, भाजपचं प्रत्युत्तर | BJP | Congress
२०१६ मध्ये लातूरला पाणी आणणारी 'जलदूत' रेल्वे १० वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आली आहे. कॉंग्रेस आमदार अमित देशमुख यांनी जलदूत रेल्वेमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला असून, भाजपनेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
#latur #laturwatercrisis #jaldoottrain #amitdeshmukh #bjp #congress #maharashtrapolitics #maharashtranews #vilasraodeshmukh #girishmahajan #navnathban #laturnews #watercrisis #drought2016 #miraj #maharashtra #politicalcontroversy #marathinews #latestnews #breakingnews #marathibatmya #viralnews #trendingnews #laturpolitics #waterissue
18




