Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) header
Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) profile picture

The official X handle of India’s path-breaking political party — VBA, fighting for the representation of every Indian. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ! ✊🏻

Joined March 2019
Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)Photo by Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)
STF ने किया हथियार तस्करी के बड़े नेटवर्क का किया भंडाफोड़; खड़की फैक्ट्री से चोरी 44 हजार कारतूस बरामद, RSS से जुड़े 4 लोगों समेत कई गिरफ्तार बालासाहब आंबेडकर के महत्वपूर्ण सवाल: जो हम सभी को पूछने चाहिए 1. RSS, जो भारत-विरोधी हैं, पर दोबारा प्रतिबंध क्यों नहीं लगाया जाना चाहिए? बल्कि इस बार हमेशा के लिए प्रतिबंध क्यों न लगा दिया जाए? 2. राहुल गांधी RSS की उस ‘एक्सप्रेशन और विचारधारा’ की रक्षा क्यों करना चाहते हैं, जो जातिवादी, दलित-विरोधी, आदिवासी-विरोधी, अल्पसंख्यक-विरोधी, संविधान-विरोधी और भारत-विरोधी है? #VBAforIndia
5
7
107
वंचित बहुजन आघाडीची मागणी : कुंभमेळ्याचा ३५ हजार कोटींचा निधी शेतकरी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरावा! #Maharashtra
7
13
482
#JaiBhimGenZ साठी नोंदणी 📝 आता सुरू झाली आहे! 📍 नाशिक 📅 19 नोव्हेंबर सुजात आंबेडकर यांच्यासोबत होणाऱ्या #JaiBhimGenZ Townhall चा तुम्हालाही भाग व्हायचं आहे का? QR कोड स्कॅन करून अथवा खालील Google Form भरून आजच आपली नोंदणी करा 👇🏼 👇🏼 tinyurl.com/JaiBhimGenZ19 जयभीम GEN Z मध्ये भेटूया! 👋😊 स्थळ :📍महाकवी कालिदास कला मंदिर, बी डी भालेकर मैदान शेजारी, शालिमार, नाशिक. #JaiBhimGenZ #VBAxGenZ #MH15 #VBA
7
18
593
चलो मुंबई! 🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️ संविधान सम्मान महासभा! भारत का संविधान, हमारा अभिमान! 🗓️25 नवंबर 2026 📍छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई मनुवाद मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद! #संविधान_सम्मान_महासभा #वंचित_बहुजन_आघाडी #चलो_मुंबई
1
17
75
908
2016 साली मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी 25 हजार कोटींचा प्रकल्प; आता पुन्हा 25,056 कोटींच्या नवीन प्रकल्पाचा प्रस्ताव! #पाणी_प्रश्न #Marathwada #Maharashtra
1
3
13
843
दुष्काळग्रस्त जनतेची फसवणूक करणाऱ्या महायुती सरकारला राजेंद्र पातोडे यांचे प्रश्न : ▪️मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा कधीपर्यंत करावी लागणार❓ ▪️शेतकऱ्यांना पावसाच्या भरवशावर शेती करावी लागते. अशा परिस्थितीत ३,०९५ किलोमीटर जलवाहिनी, १५ जलशुद्धीकरण केंद्रे आणि सुमारे एक कोटी नागरिकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट असलेल्या प्रकल्पासाठी निधी नेमका कधी उपलब्ध होणार❓ ▪️जपानच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेकडून प्रस्तावित कर्ज साहाय्याला अधिकृत मंजुरी कधी मिळणार❓ ▪️प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार आणि मराठवाड्यातील प्रत्येक गावापर्यंत पाणी कधी पोहोचणार❓ ▪️2016 पासून आजपर्यंत किती निधी खर्च झाला ❓ ▪️किती किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली❓ ▪️किती गावांना या योजनेतून पाणी मिळाले❓ ▪️निधी कधी उपलब्ध होणार आणि मराठवाड्याच्या जनतेला प्रत्यक्ष पाणी कधी मिळणार❓ मराठवाडा जलवाहिनी जाळे प्रकल्पाच्या नावाखाली आजवर झालेल्या घोषणा, मंजुरी, खर्च आणि प्रत्यक्ष कामाचा हिशेब महायुती सरकारने जनतेसमोर मांडावा. #पाणी_प्रश्न #Marathwada #Maharashtra
1
5
51
मराठवाड्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या नावाखाली २०१६ पासून मराठवाडा जलवाहिनी जाळे प्रकल्प अर्थात वॉटर ग्रीडची घोषणा केली जात आहे. :  राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #पाणी_प्रश्न #Marathwada #Maharashtra
1
4
13
659
कधी २५ हजार कोटींचा प्रकल्प, कधी इस्रायली कंपनीसोबत करार, कधी हजारो कोटींच्या निविदा, तर आता पुन्हा २५,०५६ कोटींच्या नव्या प्रस्तावाची चर्चा सुरू आहे. मात्र दहा वर्षांनंतरही मराठवाड्यातील जनतेला एवढ्या वर्षांत प्रत्यक्षात काम का सुरू झाले नाही? ह्याचे उत्तर मिळाले नाही. :  राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #पाणी_प्रश्न #Marathwada #Maharashtra
1
3
45
📍 वैजापूर, औरंगाबाद रोहित पठारे खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा; वंचित बहुजन आघाडीची मागणी! वैजापूर येथील रोहित पठारे यांच्या खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने रोहित पठारे यांच्या आई-वडील व पत्नीची भेट घेऊन सांत्वन केले. संपूर्ण घटनाक्रम जाणून घेत त्यांना धीर दिला. हा विषय ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला असून, वंचित बहुजन आघाडी कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे आश्वासन दिले. वैजापूर येथील ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, खैरलांजीनंतर महाराष्ट्रात पुन्हा जातीयवादाचे पडसाद उमटत असल्याचे द्योतक आहे. मुख्य आरोपी अद्याप सापडले नसल्याने तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला. यासंदर्भात तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक भागवत फुंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी भेट दिली नाही. त्यामुळे लवकरच औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. तसेच वैजापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांची भेट घेऊन पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. कुटुंबीयांनी दहशतीखाली असल्याचे सांगितल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी संरक्षण देण्याचे मान्य केले. यावेळी औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, वैजापूर तालुकाध्यक्ष सखाराम शिनगारे, युवा तालुकाध्यक्ष अंकुश पठारे, जिल्हा महासचिव अंजन साळवे, प्रवीण हिवाळे, युवा आघाडी मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव, औरंगाबाद पश्चिम तालुकाध्यक्ष एस. पी. हिवराळे, गंगापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब दुशिंग, कन्नड तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Vaijapur #Aurangabad #VBAforIndia
5
19
692
पुणे की खड़की गोला-बारूद फैक्ट्री से चोरी किए गए 44,000 से अधिक जिंदा कारतूस एक अंतरराज्यीय हथियार और गोला-बारूद तस्करी नेटवर्क का पर्दाफाश करते हुए बरामद किए गए हैं। यह कार्रवाई STF के अभियान के दौरान की गई। इस हतियारो की स्मगलिंग में RSS के सदस्य चंदन तिवारी, अभिषेक तिवारी, ललटू कुमार और सरस कुमार सहित कई लोग शामिल थे। : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #VBAforIndia
2
59
1
168
1,860
मैं सालों से कहता आ रहा हूं कि RSS एक भारत-विरोधी संगठन है। नागपुर में विजयादशमी समारोह के दौरान RSS की शस्त्र दलितों को डराने-धमकाने की ऐतिहासिक प्रथा का प्रतिबिंब है। और साथ ही, यह उन हथियारों का सार्वजनिक प्रदर्शन भी है, जो केवल देश के सशस्त्र बलों के पास होते हैं। दो बेहद महत्वपूर्ण सवाल हैं, जो हम सभी को पूछने चाहिए — 1. RSS, जो भारत-विरोधी हैं, पर दोबारा प्रतिबंध क्यों नहीं लगाया जाना चाहिए? बल्कि इस बार हमेशा के लिए प्रतिबंध क्यों न लगा दिया जाए? 2. राहुल गांधी RSS की उस ‘एक्सप्रेशन और विचारधारा’ की रक्षा क्यों करना चाहते हैं, जो जातिवादी, दलित-विरोधी, आदिवासी-विरोधी, अल्पसंख्यक-विरोधी, संविधान-विरोधी और भारत-विरोधी है? पूछने से हिचकिचाइए मत। सवाल उठाइए। जय भीम। जय संविधान। जय भारत। : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #VBAforIndia
7
12
93
STF ने किया हथियार तस्करी के बड़े नेटवर्क का किया भंडाफोड़; खड़की फैक्ट्री से चोरी 44 हजार कारतूस बरामद, RSS से जुड़े 4 लोगों समेत कई गिरफ्तार एंटी-नेशनल RSS का सबसे बड़ा समर्थक राहुल गांधी हैं #RahulGandiRSS #RSSSupporterRahulGandhi
1
34
1
77
1,342
Vanchit Bahujan Aaghadi retweeted
More than 44,000 live cartridges stolen from the Khadki Ammunition Factory in Pune have been recovered in an interstate arms and ammunition smuggling network involving several individuals, including RSS members Chandan Tiwari, Abhishek Tiwari, Laltu Kumar and Saras Kumar, during a joint Special Task Force operation. I have been saying for years that the RSS is an anti-India organisation. Their Shastra Puja performed during its Dussehra celebrations in Nagpur is not merely a reflection of a historical practice of intimidating Dalits, but also a public display of weapons that are accessible only to the country’s armed forces. Two very, very important questions, which all of us should be asking — 1. Why should not the RSS, which is involved in anti-India operations, be banned again? Perhaps permanently! 2. Why Rahul Gandhi wants to protect the “expression” of the RSS, which is casteist, anti-Dalit, anti-Adivasi, anti-minority, anti-Constitution, anti-India? Don’t hesitate. Ask. Jai Bhim. Jai Samvidhan. Jai Bharat.
77
677
32
1,630
44,721
मराठवाडा वॉटर ग्रीडच्या नावाखाली दुष्काळग्रस्त जनतेची फसवणूक; निधी कधी उपलब्ध होणार आणि पाणी कधी मिळणार, याचे उत्तर महायुतीने द्यावे. : राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #पाणी_प्रश्न #Marathwada #Maharashtra
7
1
30
752
वंचित बहुजन आघाडीची मागणी : कुंभमेळ्याचा ३५ हजार कोटींचा निधी शेतकरी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरावा! 'काळी दिवाळी' आंदोलनातून सरकारला इशारा; सरकारने उपाययोजना न केल्यास भाजप आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांच्या घरांवर बिऱ्हाड आंदोलन करण्यात येईल! #काळी_दिवाळी #Maharashtra #Farmers
11
32
583
'काळी दिवाळी' राज्यातील भीषण दुष्काळ परिस्थित राज्य सरकार शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांसाठी उपयोजना आणि मदत करण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी सरकारच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रभर काळी दिवाळी साजरी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी बांधवांसोबत चटणी-भाकर खाऊन राज्य सरकारच्या असंवेदनशील धोरणांचा निषेध करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, सरसगट कर्जमाफी पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि शेतकरी व शेतमजुरांना ठोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशा विविध शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. सरकारने दुष्काळी परिस्थितीत तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर प्रत्येक भाजप आमदार, खासदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरावर जाऊन वंचित बहुजन आघाडी बिऱ्हाड आंदोलन करेल असाही इशारा यावेळी देण्यात आला. #काळी_दिवाळी #Maharashtra
1
27
64
998
'काळी दिवाळी' राज्यातील भीषण दुष्काळ परिस्थित राज्य सरकार शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांसाठी उपयोजना आणि मदत करण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी सरकारच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रभर काळी दिवाळी साजरी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी बांधवांसोबत चटणी-भाकर खाऊन राज्य सरकारच्या असंवेदनशील धोरणांचा निषेध करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यात आला. #काळी_दिवाळी #Maharashtra
4
21
164