
A passionate #automobile designer,Connecting with cars & bikes makes me alive, Opinions are personal!
Pune
Joined January 2016
- Tweets29.9K
- Following310
- Followers321
- Likes129K
Anirudha retweeted
Raj Thackeray
ठाकरे होते , ठाकरे आहेत आणि ठाकरे राहतील .
असा एक वेगळा महाराष्ट्र . दिल्ली महाराष्ट्राला जे दाखवते आहे तसे नाहीये . सर्व प्रकारे समृद्ध आहे महाराष्ट्र .
राज ठाकरे कायम भाषणाची सुरुवात जोरदार म्हणा खुमासदार अशी करतात अश्या कार्यक्रमात
मा . रामदास आठवले ह्यांच्या समोरच त्यांनी पण एक कोटी केली. हो पण ती अधिकारांनी केली आणि आठवलेंनी पण त्याला प्रतिसाद दिला .
मुख्यमंत्री मा . देवेंद्र फडणवीस त्यावेळी पण उपस्थित होते जसे काल होते . दुरावा कधी नव्हताच आणि नसेल
अश्या गंमतीजमती आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात
Anirudha retweeted
Picture yourself carrying a bag in your mind wherever you go.
Now fill it with regret. Comparison. Fear. Resentment. The need for approval.
No wonder it feels so heavy.
Maybe it's time to put a few things down.
Anirudha retweeted
Your power suit for a world where Nothing’s Too Far.
#TataSierra #TataSafari #TataHarrier #TataCars
Anirudha retweeted
Rajendra Petkar signs off from Tata Motors after 38 years. A quiet force, he leaves behind a legacy from safer cars to EVs and a generation of engineers he nurtured. autocarpro.in/news/the-archi…
Anirudha retweeted
I met Tukaram Mundhe for the first time, and he was undoubtedly the hero of the evening. Everyone wanted to meet him. Why? Because he is doing what citizens expect from their civil servants. Taking on food adulteration, unsafe kitchens and powerful establishments.
It is remarkable that an officer simply doing his job with honesty and conviction becomes a people’s hero. But how badly does this reflect on the larger civil services, where such examples are so few?
Mandatory picture with @hvgoenka ji whenever I meet him but this was a special moment when Shri @Tukaram_IndIAS was telling him that how he enjoys Mr Goenka’s posts and how he got more active on X. 😀
Anirudha retweeted
The Tata Punch is making waves internationally!
Tata Motors has officially launched the all-new Punch in South Africa with major upgrades including a punchy new 1.2L Turbo engine.
Dive into the complete breakdown including full pricing across all 3 derivatives, powertrain specs, features, and the TataMove ownership program:
vahanwarta.com/analysis/tata…
#TataMotors #TataPunch #VahanWarta #SouthAfrica #CarLaunch #SubcompactSUV #AutoNews
Anirudha retweeted
“काही व्यासपीठं अशी असतात जिथे राजकीय मतभेद गाडून एकत्र यायचं असतं. ती व्यासपीठं कलेची असतात, आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे.”
— मा. राजसाहेब ठाकरे
महाराष्ट्राच्या हास्यरेषा पुस्तक प्रकाशन सोहळा, दादर २९ ऑक्टोबर २०२६
Anirudha retweeted
“महाराष्ट्रात जितके उत्तम दर्जाचे व्यंगचित्रकार, चित्रकार, शिल्पकार आहेत तितके इतर कोणत्याही राज्यात नाहीत. आपण या सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन जगासमोर मांडलं पाहिजे. त्यासाठी एक भव्य दालन मुंबईत उभारणं गरजेचं आहे.”
— मा. राजसाहेब ठाकरे
महाराष्ट्राच्या हास्यरेषा पुस्तक प्रकाशन सोहळा, दादर २९ ऑक्टोबर २०२६
Anirudha retweeted
In reality TATA cars are selling like a Hot cake, only on internet there is a hate towards a particular brand.
Roads are full of Nexon, punch and safari. They've roughly 40% market share in the EVs too.
Anirudha retweeted
Renault’s stated strategy to pivot toward dealer profitability and touchpoint rationalization is a pragmatic defense against network erosion. However, optimizing showroom locations and relying on tech exports can only cushion the bottom line for so long. Without a localized, mainstream pricing strategy or high-volume product refresh, sustaining an exclusive 300 outlet network on 3,900 monthly average wholesale will test dealer patience heading into FY27.
Anirudha retweeted
"आदित्य ठाकरे येणार, सुखरूप परत जाणार, नरेश म्हस्केंचं आव्हान आम्ही स्वीकारलं"
- अविनाश जाधव
Anirudha retweeted
As a Gujarati living in Maharashtra, I feel privileged to witness a leader like Raj Thackeray. Everyone needs to see this. This is Raj Thackeray. ❤️
#RajThackeray
Anirudha retweeted
आता ह्यात कुणामध्येच मतभेद नाहीत की एल निनोचा परिणाम भीषण असणार आहे. मागच्याच आठवड्यात World Meteorological Organisation नी तसं जाहीरही केलं आहे. २०१५-१६ ला आपण ह्याचा थोडा अनुभव घेतला पण ह्यावेळची परिस्थिती त्याही पलिकडची आहे.
ह्या वर्षीचा हिवाळा जरा जास्त गरम आणि उन्हाळा लवकर सुरू होणं असं आपल्याला महाराष्ट्रात जाणवेल असा अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करताहेत. तसं झालं तर शहरात पाणी टंचाई आणि रब्बीचं पीक धोक्यात येऊ शकेल. निती आयोगाच्या रमेश चांद ह्यांनी तर शेतीतील उत्पन्नवाढ जवळजवळ शून्यावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (उत्पन्न नव्हे, उत्पन्नवाढ - farm sector growth)
महाराष्ट्रातील राज्यसरकारचा “थिंक टॅन्क” आहे Maharashtra Institution for Transformation (MITRA) त्यांच्याकडून विलक्षण तत्परतेची आणि धोरण कल्पकतेची (Policy Innovation or Imagination) अपेक्षा आहे. तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून केंद्राशी समन्वय साधून ग्रामीण (Viksit Bharat - Guarantee for Rojgar and Aajeevika Mission) सारख्या योजनेचा नीट उपयोग करून घेण्याची अपेक्षा आहे… आव्हान मोठं आहे. @CMOMaharashtra
#महाराष्ट्र #दुष्काळ
Anirudha retweeted
‘लोकमत आयकॉन पालघर’ सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदीप किणी यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित ‘लोकमत आयकॉन पालघर’ सन्मान सोहळ्यात केळवे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री. संदीप भगवान किणी यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांनी हा पुरस्कार आपल्या एकट्याचा नसून संपूर्ण केळवे गावाचा आणि आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाचा असल्याची भावना व्यक्त केली.
गावाचा सर्वांगीण विकास, प्रत्येक घटकाला न्याय आणि नागरिकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. समाजसेवा ही केवळ पदाची जबाबदारी नसून आपल्या माणसांप्रती असलेली बांधिलकी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हा पुरस्कार भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा असून, ग्रामस्थांचा विश्वास आणि प्रेम हीच आपली खरी कमाई असल्याचे त्यांनी सांगितले.
या सन्मानासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाचे तसेच आपल्या कार्यात साथ देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे, ग्रामपंचायत सदस्यांचे, कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
“सन्मान माझ्या नावाचा झाला असेल, पण अभिमान माझ्या केळवे गावाचा आहे!” अशा भावपूर्ण शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
























