𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
सोलापूर जिल्ह्यात राजू शेट्टी,महादेव जानकर हे नेते उसदरासाठी आंदोलन करत आहेत,त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्यातील एकुलते एक आमदार बाबासाहेब देशमुख कुठे आहेत? किमान आपण ज्या पक्षाकडून निवडून आलोय त्या पक्षाच्या नावात 'शेतकरी' शब्द आहे हे तरी आमच्या मित्राच्या लक्षात आहे काय?
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
news @lokmat 🗞️
✊🏾👊🏾
Thank you sir
In today’s Hindustan Times, I write about Avinash Usha Vasant’s novel in Marathi: Thasan
It is a thasan with the towers on the mill land, and the isms that have hypnotised Mumbai
An important book about Girangaon, about assertion politics and what next for Malevolent Mumbai ...
18
389
सकाळपासून वाढवण वरोर पंचक्रोशीतील स्थानिक संघर्ष करतायत.
१२ वाजून गेले तरी जनता घरी गेली नाही.
वरोर नाकेयावर पण ठिय्या आंदोलन चालूय आणि बोईसर पोलिस स्टेशनला सुध्दा.
लक्षात ठेवा पालघर हा कोकणाचा भागय,द कोकणाच्या संघर्षावेळी पालघर करांनी सोबत केलेली.पण आज बाकी कोकण शांतय.(१)
आज वाढवण वरोर भागात पोलिस प्रशासनाने थेट घरात घुसून स्थानिक जनतेवर दडपशाही केली
अगदी ‘अडीच वर्षाच्या’ लहनग्या चिमुकल्याला सुध्दा सोडले नाही
जिल्हाधिकारी प्रशासन संवाद करत नाही,करतात तो मग्रूरीतून एकतर्फा दलाल लोकांसोबत संवाद करतात
आणि मग पोलिसांना स्थानिकांच्या अंगावर सोडतात
वाढवण बंदर विरोधात ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या डिटेन केलेल्यांना सोडत नसल्या मुळे बोईसर पोलीस स्टेशन मध्ये आमदार निकोल आणि विरोधक पोलीस स्टेशन समोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सृष्टीसारख्या मुली Reel Stars नाहीत. कदाचित त्यांच्याकडे मोठा अभ्यास नसेल, वक्तृत्वाची चमक नसेल; पण आपल्या गावासाठी, दर्याखिनाऱ्यासाठी त्या घरदार बाजूला ठेवून व्यवस्थेविरुद्ध रस्त्यावर उतरल्या आहेत. पोटतिडकीने बोलत आहेत, डंपरसमोर आडव्या होत आहेत.
(१)
अशा चेडवाना आद्यदेवीने कोकणच्या मातीत जन्माला घातलं, हे आमचं भाग्य!
इतक्या वर्षांच्या चळवळीतून सृष्टीसारखे तरुण राखणदार उभे राहत असतील, तर हेच आमचं सर्वात मोठं यश.
लढाई काही मोजक्या लोकांची नाही, हा संपूर्ण कोकणच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. सृष्टी एकटी पडता कामा नये.(२)
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
Day 2 of the sit-in protest at Wadhavan against the destructive projects in the district.
Visuals as of 9 pm.
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
आपल्या काळ्या मातीमध्ये पीकं समतेचं हे फुलू दे
अरं इडा पिडा टळू दे
आणि बळीचं राज्य येऊ दे
बळीराजा महोत्सव… प्रबोधन दिवाळी पहाट (१२वे वर्ष) पुण्यात यशस्वीरित्या पार पडली!
✊🏾
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी वरोर नाका येथे वाढवण बंदराविरोधातील ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
इतक्या रात्रीही आंदोलक रस्त्यावर झोपून आहेत!
#वाढवणबंदर
4
224
जय जोहार !
@Dhananjay4INC
वाढवण बंदराविरोधातील जनसंघर्षाला काँग्रेसचा ठाम पाठिंबा!
पालघर जिल्ह्यातील वरोर नाका येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी सुरू झालेले ठिय्या आंदोलन हा आदिवासी, मच्छीमार, शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांचा बुलंद आवाज आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिक जनतेच्या हिताकडे, उपजीविकेकडे आणि पर्यावरणीय प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारी सरकारची भूमिका काँग्रेसला मान्य नाही. जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय, त्यांच्या हक्कांचे आणि पर्यावरणाचे संरक्षण सुनिश्चित केल्याशिवाय कोणताही प्रकल्प जनहिताचा ठरू शकत नाही!
वाढवण प्रकल्पासंदर्भातील सर्व आक्षेपांची पारदर्शक सुनावणी आणि निष्पक्ष आढावा घ्यावा. सरकारच्या एकतर्फी निर्णयप्रक्रियेविरोधात काँग्रेस जनतेच्या संघर्षात खंबीरपणे सहभागी राहील.
जल, जंगल, जमीन आणि जनतेच्या हक्कांसाठीचा लढा थांबणार नाही!
जय बिरसा! जय संविधान! जय महाराष्ट्र!
@INCHarshsapkal @INCMaharashtra



















