Deshdoot (@deshdoot) header
Deshdoot (@deshdoot) profile picture

The messenger of our country : Desh-doot! मी देशदूत 📰🗞️

Nashik
Joined May 2014
Shalarth ID Scam : जप्त रजिस्टरमध्ये पाेलीस ठाण्यातच फेरफार; एसआयटी तपासात धक्कादायक माहिती उघड deshdoot.com/nashik-crime-si… #Nashik #NashikCrime #shalarthidscam #nashikpolice #crimenews #nashikroadpolicestation #nashiknews #idscam
232
Nashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात VIP दर्शनाला ‘या’ कालावधीपर्यंत बंदी; भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी देवस्थान ट्रस्टचा निर्णय deshdoot.com/nashik-news-vip… #Nashik #Trimbakeshwar #trimbakeshwartemple #trimbakeshwarjyotirlingatemple #trimbakeshwarnashik #ShravanMonth
1
2
300
Nashik Crime News : चोरट्यांनी मेडिकल फोडले अन् सॅनिटरी पॅड्ससह ‘या’ वस्तू नेल्या चोरून; गुन्हा दाखल deshdoot.com/nashik-crime-ne… #nashik #nashikcrime #nashikpolice #indiranagar #indiranagarpolicestation #nashikcity #nashikcrimenews
192
Nashik News : श्रावणी सोमवारपूर्वी नाशिककरांची अग्निपरीक्षा; खोदाकामामुळे शहराला कोंडीचा वेढा deshdoot.com/nashik-news-nas… #nashik #nashiknews #simhasthakumbhmela #nashiksmartcity #girishmahajan #nashikpolice #nashiknmc
1
1
270
सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) वावी हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यावर दाखल तक्रार मागे घेण्यासाठी तिच्या आजीचे अपहरण आणि हत्या केल्याच्या आराेपाने खळबळ उडाली आहे. deshdoot.com/nashik-crime-ne… #SinnarTaluka #RapeCase #NashikPolice #NashikCivilHospital
1
213
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर असून, त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना Melody Chocolate गिफ्ट दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. @narendramodi @giorgiameloni #PMNarendraModi #GiorgiaMeloni #italy #italyindiarelation #melodychocolate #ViralVideo
2
41
नाशिक शहरातील रस्त्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना 'अनाहूत' पत्र @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @MahaDGIPR @mieknathshinde @Sunetra_APawar #Nashik #NitinGadkari #DevendraFadnavis #Maharashtra #CMOMaharashtra #NashikNMC #Deshdoot
2
66
प्रदेश त्यांचा, मंच त्यांचा, कुणाला काही…; धीरेंद्र शास्त्रींचं श्याम मानव यांना खुलं आव्हान #dhirendrashastri #bababageshwardham #andhashradhanirmulansamiti #shyammanav
28
इस्रायलच्या 'साऊथ पार्स'वरील हल्ल्याचा सूड; इराणचा कतारच्या जगातील सर्वात मोठ्या LNG प्रकल्पावर भीषण हल्ला #iranisraelus #IranWar‌ #israeliran #raslaffam #qatar
1
112
कोट्यावधींच्या नोटा घेऊन जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, व्हिडीओ व्हायरल #Bolivia #boliviana #planecrash #cargoplane #LaPaz
147
हिंदीतच शिका’ अरेरावीवर मनसे विद्यार्थी सेना आक्रमक; शिक्षकाच्या लगावली कानशिलात #RajThackeray #MNS #Nashik #NashikPolitics #NashikNews #mnsadhikrut #MNSNashik #NashikMNS
2
4
193
अजित पवारांच्या विमान अपघाताचा थरारक CCTV समोर; क्षणात मोठा स्फोट, नेमकं काय घडलं? #AjitPawar #MaharashtraNews #Baramati #PlaneCrash #BreakingNews #MaharashtraPolitics #ajitdada #Deshdoot
1
216
मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली. #Manmad #Nashik #Voting #Nagarparishad #nagarparishadelection #NagarParishad2025 #NashikDistrict
62
त्र्यंबकेश्वर येथील नुतन त्र्यंबक विद्यालयातील मतदान केंद्रावर प्रवेश करताना गेटजवळ उमेदवार आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. #nashik #NashikElectionUpdate #Trimbakeshwar #TrimbakeshwarNews #Voting #NashikPolitics #nagarparishadelection #Nagarparishad #Trimbaknagarparishad
39