Pinned Tweet
भक्तीमय सुरांचा आनंद सोहळा..
काय असेल? ओळखू शकाल?
#KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela #Maharashtra #kumbh
Devendra Fadnavis retweeted
आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र बनणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
mahasamvad.in/220148/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना पूरक उपक्रम
mahasamvad.in/220119/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आर्यन पंप्सच्या ग्लोबल डिझाइन आणि इनोव्हेशन सेंटरला भेट
mahasamvad.in/220114/
महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
mahasamvad.in/220050/
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानासह सर्वांगीण उपायांना प्राधान्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी
mahasamvad.in/220046/
@narendramodi @Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis
Devendra Fadnavis retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामतीर्थ, नाशिक येथे गोदावरीच्या पवित्र तीरावर महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा 2027’च्या ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली.
यावेळी मंत्री गिरीष महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार ॲड. राहुल ढिकले, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@rashtrapatibhvn @Dev_Fadnavis @girishdmahajan @PharandeDevyani @AdvRahulDhikale @himgauriaher @NTKMA_official
#KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela #Maharashtra #kumbh
Driving Maharashtra’s Green Mobility Revolution!
Delighted to be part of the inauguration of the manufacturing facilities of EKA Mobility and its group of companies, marking another important step towards strengthening Maharashtra’s EV and clean energy ecosystem.
With growing concerns over vehicular pollution and fuel dependence, the transition towards alternative fuels and sustainable mobility is a priority. Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, India is making significant strides in this direction.
Pune, Chhatrapati Sambhajinagar and Nagpur are emerging as major EV hubs. Maharashtra will require 50,000 electric buses over the next three years, and the State’s industries have been urged to enhance their production capacity to meet this demand.
The Maharashtra Government will develop a network of EV charging facilities along major highways across Maharashtra, in partnership with vehicle manufacturers. The Government will facilitate the required land, permissions and infrastructure for this purpose.
Hon Union Minister Nitin Gadkari ji, Hon Union Minister H.D. Kumaraswamy ji, National General Secretary of BJP B L Santhosh ji, DCM Sunetratai Pawar, Minister Chandrakant Dada Patil, Union MoS Murlidhar Mohol, Founder & Chairman of EKA Mobility Sudhir Mehta, Chairman of Force Motors Limited Dr. Abhay Firodia ji and other dignitaries were present.
@narendramodi @nitin_gadkari @hd_kumaraswamy @blsanthosh @SunetraA_Pawar @ChDadaPatil @mohol_murlidhar @sudhirmehtapune @ekamobility
#Maharashtra #Pune #EKAMobility
🔸CM Devendra Fadnavis at the inauguration of 6 manufacturing facilities of EKA Mobility and group of companies.
Union Minister Nitin Gadkari, Union Minister H.D. Kumaraswamy, B L Santhosh, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrakant Patil, Union MoS Murlidhar Mohol, Founder & Chairman of EKA Mobility Sudhir Mehta, Chairman of Force Motors Limited Dr. Abhay Firodia and other dignitaries were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इका मोबिलिटी आणि ग्रुपच्या 6 उत्पादन प्रकल्पांच्या उदघाटन समारंभास प्रमुख उपस्थिती.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी, बी.एल. संतोष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, EKA मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष सुधीर मेहता, फोर्स मोटर्स लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी इका मोबिलिटी एवं ग्रुप की 6 उत्पादन परियोजनाओं के उदघाटन समारोह में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी, बी.एल. संतोष, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोल, EKA मोबिलिटी के संस्थापक एवं अध्यक्ष सुधीर मेहता, फोर्स मोटर्स लिमिटेड के अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕕 6.05pm | 30-10-2026📍Pune | संध्या. ६.०५वा. | ३०-१०-२०२६📍पुणे.
@Dev_Fadnavis @nitin_gadkari @hd_kumaraswamy @blsanthosh @SunetraA_Pawar @ChDadaPatil @mohol_murlidhar @sudhirmehtapune @ekamobility
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune
Devendra Fadnavis retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील गोदावरी नदीच्या पवित्र रामतीर्थ घाटाला भेट दिली. यावेळी त्यांनी देवीमातेचे मनोभावे पूजन करून आशीर्वाद प्राप्त केले. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा अनोखा संगम असलेल्या या पवित्र तीर्थक्षेत्रात त्यांनी महाकुंभमेळ्याच्या मंगलमय आयोजनासाठी प्रार्थना केली.
@Dev_Fadnavis @NTKMA_official
#Maharashtra #DevendraFadnavis #KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela #kumbh
Devendra Fadnavis retweeted
इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र बनण्याच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे इका मोबिलिटी आणि ग्रुपच्या उत्पादन प्रकल्पांच्या उदघाटन समारंभास प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वच्छ आणि हरित वाहतूक व्यवस्था ही विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्राची प्रमुख प्राथमिकता आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून, पुण्यासह छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर ही शहरे ईव्ही उद्योगाची महत्त्वाची केंद्रे बनत आहेत. येत्या काळात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र बनेल.
इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऑटोमोबाईल उद्योग हा रोजगारनिर्मिती आणि पूरक उद्योगांच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाचा घटक आहे. येत्या तीन वर्षांत महाराष्ट्राला 50,000 इलेक्ट्रिक बसची आवश्यकता असून, राज्यातील उद्योगांनी ही मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, इलेक्ट्रिक वाहनांच्या विस्तारासाठी हरित ऊर्जेचा वापर वाढविण्यावर राज्याचा भर आहे. आगामी काळात वीज निर्मितीमध्ये हरित ऊर्जेचा वाटा वाढविण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सक्षम चार्जिंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने सर्वंकष आराखडा तयार केला आहे. वाहन उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने राज्यातील प्रमुख महामार्गांवर चार्जिंग सुविधांचे जाळे उभारण्यात येईल. यासाठी आवश्यक जागा, परवानग्या आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकार घेईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
पिनॅकल समूहाच्या एका उत्पादन सुविधेत 50% महिला कर्मचारी कार्यरत असून, त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी देण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचारी हा कंपनीचा भागधारक असण्याचे मॉडेलही कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी किफायतशीर दरात वीज उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येतील. पिनॅकल समूहाच्या नव्या उत्पादन सुविधांमुळे महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी राज्यातच पूर्ण होण्यास मदत होईल आणि महाराष्ट्र ईव्ही निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी, बी.एल. संतोष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, EKA मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष सुधीर मेहता, फोर्स मोटर्स लि.चे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया व इतर मान्यवर उपस्थित होते.
@narendramodi @Dev_Fadnavis @nitin_gadkari @hd_kumaraswamy @blsanthosh @SunetraA_Pawar @ChDadaPatil @mohol_murlidhar @sudhirmehtapune @ekamobility
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune
Devendra Fadnavis retweeted
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 24 व्या हप्त्याचे वितरण, महाराष्ट्रातील 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांत ₹1835 कोटींचा निधी जमा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने'अंतर्गत देशातील 9.34 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ₹18,690.32 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या 24 व्या हप्त्याचे हस्तांतरण करण्यात आले. यापैकी महाराष्ट्रातील 91,12,765 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ₹1835 कोटींचा निधी थेट वितरित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थान, मुंबई येथून ऑनलाईन उपस्थित होते.
गुजरातमधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आर्थिक सहाय्याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान, सिंचन, पशुपालन आणि पूरक व्यवसायांना प्राधान्य देत असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत देशातील शेतकऱ्यांना ₹50 लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली अथवा त्यांच्या खर्चात बचत झाली आहे. देशातील 85% पेक्षा अधिक शेतकरी हे लहान शेतकरी असून, त्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ₹4 लाख कोटी थेट बँक खात्यांत देण्यात आले आहेत.
जागतिक बाजारात खतांच्या किमती वाढल्यानंतरही केंद्र सरकारने त्याचा भार शेतकऱ्यांवर पडू दिला नाही. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुमारे ₹16 लाख कोटी खर्च केले. गेल्या 12 वर्षांत गहू आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून ₹24 लाख कोटी देण्यात आले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून गेल्या 10 वर्षांत शेतकऱ्यांना ₹2 लाख कोटींपेक्षा अधिक भरपाई मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सिंचनावरील खर्च कमी करण्यासाठी पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 12 लाख सौरपंप देण्यात आले आहेत. या पंपांमुळे 80 कोटी लिटरपेक्षा अधिक डिझेलची बचत झाली आहे. याशिवाय अतिरिक्त वीज निर्मितीचाही शेतकऱ्यांना लाभ होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, बदलत्या हवामानाशी सुसंगत बियाण्यांच्या सुमारे 3000 नव्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून, राष्ट्रीय गोकुळ अभियानातून देशी पशुधनाचे संवर्धन आणि वैज्ञानिक प्रजननाला चालना दिली जात आहे. पशूंना लाळ्या-खुरकुत रोगापासून वाचविण्यासाठी देशभर मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 150 कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून, 8 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पशुधनाला त्याचा लाभ झाला आहे. देशातील गाय आणि म्हशींचे प्रतिदिन सरासरी दूध उत्पादन 2013-14 मधील 5 लिटरपेक्षा कमी पातळीवरून आता सुमारे 8 लिटरपर्यंत वाढल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी आयोजित ‘रन फॉर युनिटी’मध्ये नागरिकांनी, विशेषतः युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
@narendramodi @Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #PMKisanSammanNidhi
LIVE | Inauguration of 6 manufacturing facilities of EKA Mobility & group of companies and EKA SCV plant
🕗 8.07pm | 30-10-2026 📍Pune
#Maharashtra #Pune xitter.gq/i/broadcasts/2MEmBJYKM…
इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल क्षेत्रात महाराष्ट्र एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत असून, या क्षेत्रात राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही होत आहे.
इलेक्ट्रिक ऑटोमोबाइल क्षेत्र में महाराष्ट्र एक प्रमुख केंद्र बनकर उभर रहा है, साथ ही, इस क्षेत्र में बड़े पैमाने पर निवेश भी राज्य में आ रहा है।
(EKA मोबिलिटी एवं ग्रुप की 6 उत्पादन परियोजनाओं का उदघाटन | पुणे | 30-10-2026)
#Maharashtra #Pune
Devendra Fadnavis retweeted
🔸CM Devendra Fadnavis at the inauguration of 6 manufacturing facilities of EKA Mobility and group of companies.
Union Minister Nitin Gadkari, Union Minister H.D. Kumaraswamy, B L Santhosh, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrakant Patil, Union MoS Murlidhar Mohol, Founder & Chairman of EKA Mobility Sudhir Mehta, Chairman of Force Motors Limited Dr. Abhay Firodia and other dignitaries were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इका मोबिलिटी आणि ग्रुपच्या 6 उत्पादन प्रकल्पांच्या उदघाटन समारंभास प्रमुख उपस्थिती.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी, बी.एल. संतोष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, EKA मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष सुधीर मेहता, फोर्स मोटर्स लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी इका मोबिलिटी एवं ग्रुप की 6 उत्पादन परियोजनाओं के उदघाटन समारोह में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी, बी.एल. संतोष, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोल, EKA मोबिलिटी के संस्थापक एवं अध्यक्ष सुधीर मेहता, फोर्स मोटर्स लिमिटेड के अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕕 6.05pm | 30-10-2026📍Pune | संध्या. ६.०५वा. | ३०-१०-२०२६📍पुणे.
@Dev_Fadnavis @nitin_gadkari @hd_kumaraswamy @blsanthosh @SunetraA_Pawar @ChDadaPatil @mohol_murlidhar @sudhirmehtapune @ekamobility
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune
Devendra Fadnavis retweeted
Made in Maharashtra
Made for the world !
CM Devendra Fadnavis visited the 'Global Design and Innovation Centre' of 'Aryan Pumps and Enviro Solutions Pvt. Ltd.' in Pune today.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथील 'आर्यन पंप्स अँड एन्व्हायरो सोल्युशन्स प्रा. लि.' च्या 'ग्लोबल डिझाइन अँड इनोव्हेशन सेंटर'ला भेट दिली.
@Dev_Fadnavis @Parinayfuke @aryan_pumps
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune
🕣 8.34pm | 30-10-2026📍Pune.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Pune xitter.gq/i/broadcasts/2RezJPOaZ…
धर्मध्वज ध्वजारोहण - आस्था, भक्ती आणि परंपरेचा दिव्य संगम! 🙏🚩
#KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela #Maharashtra #kumbh
समृद्ध कृषि से सशक्त हो रहे हैं किसान
विकसित भारत का यही है अरमान!
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके करकमलों से 'पीएम किसान सम्मान निधि योजना' की 24वीं किस्त के तहत 9.34 करोड़ से अधिक किसानों के खातों में ₹18,690.32 करोड़ से अधिक की धनराशि का हस्तांतरण...
@narendramodi
#PMKisanSammanNidhi #PMKisan #Farmers
Another Opportunity to Verify Your Name in Maharashtra’s Electoral Roll!
Deadline Extended to 13 November 2026!
The Election Commission of India has once again extended the deadline for filing claims and objections under the Special Intensive Revision (SIR) of electoral rolls in Maharashtra. This gives eligible citizens additional time to get their names included, correct errors, or raise objections.
📌 Revised Schedule:
✅ Filing of claims and objections: 31 August – 13 November 2026
✅ Disposal of claims and objections: By 25 November 2026
✅ Publication of the final electoral roll: 30 November 2026
Urging all citizens to carefully verify their names and details in the draft electoral roll. Ensure that applications for new registrations, corrections to existing entries or objections, wherever applicable, are submitted no later than 13 November 2026.
This extended opportunity offers every eligible citizen the chance to secure their right to vote and ensure that the electoral rolls remain accurate, complete and up to date. An accurate electoral roll is the foundation of a strong democracy. Every citizen’s active participation strengthens the integrity of our democratic process.
मतदार यादीतील नाव व तपशील तपासण्याची पुन्हा एक संधी!
दावे-हरकतींसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ!
महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. यामुळे पात्र नागरिकांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याची, नोंदींमधील त्रुटी दुरुस्त करण्याची आणि आवश्यकतेनुसार हरकती नोंदवण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.
📌 सुधारित वेळापत्रक:
✅ दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : 31 ऑगस्ट ते 13 नोव्हेंबर 2026
✅ दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया : 25 नोव्हेंबर 2026
✅ अंतिम मतदार यादीचे प्रकाशन : 30 नोव्हेंबर 2026
प्रारूप मतदार यादीत आपले नाव आणि तपशील तपासा. नाव समाविष्ट करायचे असल्यास, नोंदींमध्ये दुरुस्ती करायची असल्यास किंवा आवश्यकतेनुसार हरकत नोंदवायची असल्यास 13 नोव्हेंबर 2026 पूर्वी संबंधित अर्ज दाखल करा.
नागरिकांनो, मिळालेल्या या अतिरिक्त संधीचा अवश्य लाभ घ्या! प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहणे आणि मतदार यादी अचूक व अद्ययावत असणे हे सशक्त लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्याच्या या प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवा!
#Maharashtra #SIR #ElectionCommission
मा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जी इनकी पूज्य माताजी श्रीमती काशी बाई जी इनके निधन का समाचार अत्यंत दुःखद है। मैं उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। ईश्वर दिवंगत पुण्यात्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें एवं शोकाकुल परिजनों को यह असीम दुःख सहन करने की शक्ति प्रदान करें, ऐसी प्रार्थना करता हूँ।
ॐ शांति 🙏
Devendra Fadnavis retweeted
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9.34 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेच्या 24 व्या हप्त्याचे वितरण.
@narendramodi @Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #PMKisan #PMKisanSammanNidhi
किसानों की समृद्धि, देश की प्रगति का आधार! 🌾
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके दूरदर्शी नेतृत्व में, केंद्र सरकार किसानों के आर्थिक सशक्तिकरण और कृषि क्षेत्र को आत्मनिर्भर बनाने के लिए निरंतर कार्यरत है।
इसी क्रम में 'पीएम किसान सम्मान निधि योजना' की 24वीं किस्त के तहत 9.34 करोड़ से अधिक किसानों के खातों में ₹18,690.32 करोड़ से अधिक की सम्मान राशि का हस्तांतरण...
अन्नदाताओं का सम्मान और उनका आर्थिक सशक्तिकरण ही मोदी सरकार की प्राथमिकता है।
धन्यवाद मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी!
शेतकऱ्यांची समृद्धी, देशाच्या प्रगतीचा आधार! 🌾
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात केंद्र सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. याच दिशेने वाटचाल करत 'पीएम किसान सन्मान निधी योजने'च्या 24 व्या हप्त्यांतर्गत देशातील 9.34 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ₹18,690.32 कोटींहून अधिक सन्मान निधी थेट जमा करण्यात आला.
अन्नदात्यांचा सन्मान आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण हीच मोदी सरकारची प्राथमिकता आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार!
@narendramodi
#PMKisanSammanNidhi #PMKisan
Devendra Fadnavis retweeted
दुष्काळाच्या संकटात दिवाळीपूर्वी बळीराजाला सरकारची साथ! 🌾
🔸 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने'अंतर्गत 9.34 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ₹18,690.32 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या 24 व्या हप्त्याचे हस्तांतरण. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती (ऑनलाईन).
🔸 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके करकमलों से 'प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना' के तहत 9.34 करोड़ से अधिक किसानों को ₹18,690.32 करोड़ से ज्यादा की 24वीं किस्त का हस्तांतरण. इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी उपस्थिति (ऑनलाईन)।
🕦 11.15am | 30-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.१५ वा. | ३०-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
@narendramodi @Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #PMKisanSammanNidhi
Devendra Fadnavis retweeted
From farms and dairy to infrastructure and connectivity, Banaskantha is making new strides in development. xitter.gq/i/broadcasts/1aKbdEjyq…
Devendra Fadnavis retweeted
Today’s News (30 October, 2026) :
#DevendraFadnavis #Thread👇




























