Devaa🤓 (@devaa94) header
Devaa🤓 (@devaa94) profile picture
खान्देशी-विदर्भीयन-मुंबईकर
Joined August 2012
Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)Photo by Devaa🤓 (@devaa94)
वेळ देऊन ट्विटर वापरण्यापेक्षा वेळ मिळेल तेव्हाच ट्विटर वापरण्यात खरी मजा असते..
6
18
4
270
आता अगोदर सारखं नाहीये राहिलेलं की आपण केव्हाही न सांगताही कोणाकडे म्हणजे पाहुणे म्हणून का असेना लगेसच चाललो जाऊ.. नाही आवडत आता लोकांना असं हे न सांगता येणं.. आणि बरोबरही आहे ना सुट्टी त्यात आपली पेंडिंग कामं असतात त्यात असं कोणी यावं म्हणजे.. हा सांगून आले तर काही हरकत नाही..
5
158
Replying to @Me_Piyuu
😀
1
15
शुभ सकाळ ट्विटरकर..☕ हॅप्पी संडे..🤗
82
कधी,कधी एखादी व्यक्ती नकोशीही होऊन गेलेली असते म्हणूनही मग त्यांच्यावर नको नको ते अपेक्षांचे म्हणा किंवा इतर कुठलेही सहन न होणारे ओझे टाकायला लागलेले असतात..
1
12
317
आणि मग कोणीतरी आपल्याला असं आवडू लागतं जे आपला आपण कोणालाही सहजपणे आपलंसं करू शकतो या ओव्हर कॉन्फिडन्सला घालवून टाकणारे असतात..
1
6
217
आजचा चंद्र... 🩶 #Moonlovers #माझाक्लिक ❤️
आजचा सुंदर चंद्र... 🩶 #Moonlovers #माझाक्लिक ❤️
2
4
22
219
मुद्दामहून डोकेदुखीचा बहाणा करून हव्या त्या व्यक्तीकडून प्रेमाने डोकं दाबून घेण्यात,डोक्यावरून हात फिरवून घेण्यातही एक वेगळाच आनंद असतो..
1
1
18
420
मेथीचे आळण(कढीमध्ये मेथी टाकायची) डाळमेथी.. थंडीत हे असे गरमागरम प्यायला भारीच वाटतं..😋
1
11
345
त्यांचं हे एक बरं असतं.. रात्री जेव्हा केव्हाही वेळ मिळेल तेव्हा ते आवर्जून एकमेकांना कॉल,मेसेज करत असतात.. असेल जागी तर चालतात मग गप्पा..
11
254
आपला एकटेपणा भरून काढणारी लोकं नेहमीसाठीच मग आपल्याला आपलीशी वाटू लागणारी असतात..
13
288
🙏गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏२७/११/२०२६ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏 27/11/2026
346
785
26
7,730
32,702
प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी लोकं असतातच ज्यांच्यासाठी आपण कितीही जरी केलं तरीही कमीच असतं..
3
18
365
शुभ सकाळ ट्विटरकर..☕
1
160
नाईट शिफ्ट असेल तर समोर डेस्कवर लॅपटॉपसोबत गरमागरम कॉफीही हवीच..
5
208
आपल्या लोकांची सवय झाली म्हणजे त्यांना एकटं सोडावस वाटत नाही..
11
235
शुभ सकाळ ट्विटरकर..☕
1
172
हव्या त्या व्यक्तीसोबत रात्रभर बसून गप्पा मारत बसणं म्हणजे बरेचसे गैरसमज दूर करणं.. आणि एकमेकांमध्ये आलेले अंतर दूर करण्यासारखे असते.. अधून मधून वेळ देत राहावा अशा गप्पांसाठीही..
3
39
584
आजचा पौर्णिमेनंतरचा सुंदर चंद्र... 🩶 #Moonlovers #माझाक्लिक ❤️
आजचा पौर्णिमेचा सुंदर चंद्र... 🩶 #Moonlovers #माझाक्लिक ❤️
4
5
1
22
543