Devang Jani (@devangjaani) header
Devang Jani (@devangjaani) profile picture

INVESTOR IN THE EQUITY MARKET| PANIDAR MANUSH AWARDEE | JALDOOT AWARDEE | THE BETTER INDIA AWARDEE | PRESIDENT_ GODAPREMEE SEVA SAMITI | EX PRESIDENT NCA

Nashik
Joined October 2012
A proud moment! Honoured with the prestigious title of “Angel of Nashik” by The Free Press Journal for my efforts towards the de-concretization of the Shri Godavari riverbed and revival of five ancient Kunds. #Godavari #nashik #kumbhmela #नाशिक #godavari – at Nashik, India
1
3
276
Replying to @stockmarket8058
See this #bharatwire Authum investment & infra ltd. Changed category Public to Dii – at Nashik, India
5
1,082
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी, गोदाघाट परिसरात सुरू असलेली विकासकामे आणि गोदावरी नदीतील मानवनिर्मित पुराची समस्या... या आणि इतर अनेक महत्त्वाच्या विषयांचा सविस्तर वेध! नक्की वाचा @ 'दैनिक लोकमत' #नाशिक #नाशिककर #गोदावरी #nashik #godavari
1
2
358
अहो आश्चर्यम. हे राम! #नाशिककर काँक्रीटखाली #गोदावरी नदीला गाढून श्वास कोंडलेला गोदेची आरती... नदी पात्रातील घाण पहा...😡 येथे आगामी #कुंभमेळा आयोजित होणार आहे. #नाशिक #रामकुंड
6
10
292
#नाशिककर DP मधून तपोवन नाव काढून टाकणारे रामद्रोही कोण??? नासिक नगरपालिकेने सन १९६० मध्ये प्रकाशित केलेला नकाशा. क्रमांक २९ मध्ये तपोवन आहे. १९८८ नंतर #तपोवन नाव काढून टाकण्यात आले. आगामी काळात होणारी वृक्ष तोडीच्या निमित्ताने लक्षात आले. #जयश्रीराम #नाशिक #tapovan
2
6
441
#तपोवन येथील वृक्ष तोड संदर्भात सुनावणी घेण्याच्या #नाशिक महानगरपालिका यांना कायदेशीर अधिकार नाही. महाराष्ट्र स्टेट ट्री ॲथोरीटी एक्टनुसार २०२१मध्ये कायद्यातील केलेल्या सुधारणेनुसार जर तोडल्या जाणाऱ्या झाडांची संख्या २०० पेक्षा अधिक असेल, झाडे ५ वर्षापेक्षा जुनी असतील plz watch
1
2
2
7
352
#तपोवन येथील वृक्ष तोड संदर्भात सुनावणी घेण्याच्या #नाशिक महानगरपालिका यांना कायदेशीर अधिकार नाही.सुनावणी प्रसंगी म्हणणे मांडताना. महाराष्ट्र स्टेट ट्री ॲथोरीटी एक्टनुसार २०२१ मध्ये कायद्यातील केलेल्या सुधारणेनुसार जर तोडल्या जाणाऱ्या झाडांची संख्या २०० पेक्षा अधिक plz watch
2
102
नाशिककरांच्या विरोधा पुढे अखेर प्रशासन झुकले. तपोवनातील पुरातन वृक्ष तोडणार नाही. महापालिका प्रशासनातर्फे संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या केबिनमध्ये बसून तपोवनातील वृक्षतोडीवर आपली भूमिका मांडणे योग्य नाही. प्रत्यक्ष जागेवर येऊन बाधित झाडांची माहिती द्यावी... #नाशिक
1
3
462
सन्मानीय #नाशिककर आगामी काळात दंडकारण्यात अर्थात तपोवनात होणाऱ्या वृक्ष कत्तल संदर्भात संबंधित अधिकाऱ्याकडे आपण घेतलेली हरकत.... चला, नाशिककर आपण सर्वजन जागृत नागरिक यानात्यने ह्यासंबंधी आपले मत नोंदवू या.. Cc @CMOMaharashtra @girishdmahajan ji #नाशिक #तपोवन #कुंभमेळा
1
4
1
7
346
श्री #गोदावरी नदीच्या मूळ प्रश्नावर आधारित माझी मुलाखत. @ नवाकाळ न्यूज पेपर, मुंबई. #नाशिक ||शुभ दीपावली|| 🪔
2
6
251
रस्त्याचा मध्येच रिक्षा उभी करून भाविकांना आरडाओरड करून रिक्षात बसवताना मुजोर रिक्षावाले, अश्या स्वरूपाचे दैनंदिन दृश्य आहे. ह्याचामुळे #नाशिक चे नाव खराब होते. बेशिस्त रिक्षावाल्यांवर कायदेशीर कारवाई करावी. लोकेशन:- लेव्हा पाटीदार कार्यालय, गोदाघाट, सकाळी ८:०० @nashikpolice
2
2
2
8
521
"स्मार्ट झोल" #नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने कोट्यवधी ₹ खर्च करून वाघाडी (वरूणा) नदी वळवली. अनादिकाला पासून असणाऱ्या #गोदावरी वरूणा संगमाला छेद दिला. काल अल्पसा पावसात वाघाडीला आलेल्या पूर वरून गांभीर्य लक्षात येईल.
1
1
5
736
#नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने गोदाघाटावर बसाल्ट रॉक सांगून बसवल्या राजस्थानी फरश्या. सदरहू फरश्या प्रचंड निसरड्या झालेल्या असून गोदा आरती निमित्त आलेले भाविक घसरून पडत आहे. भाविकांची फरश्या वरून घसरकुंडी होऊन पडू नये यासाठी सुरक्षा रक्षक तैनात आहे.
1
3
171