eKapte (@eKapteK) header
eKapte (@eKapteK) profile picture

उद्योजकता | आर्थिक साक्षरता | सामाजिक व स्थानिक घडामोडी

Maharashtra, India
Joined May 2014
Photo by eKapte (@eKapteK)Photo by eKapte (@eKapteK)Photo by eKapte (@eKapteK)Photo by eKapte (@eKapteK)Photo by eKapte (@eKapteK)Photo by eKapte (@eKapteK)Photo by eKapte (@eKapteK)Photo by eKapte (@eKapteK)Photo by eKapte (@eKapteK)Photo by eKapte (@eKapteK)
Pinned Tweet
सत्य,संवेनदशील पण दुर्लक्षित, दूरगामी परिणाम करणारे, बातमी दखल घेण्याजोगी,आर्थिक साक्षरता, आसपास घडणाऱ्या ताज्या परिणामकारक घडामोडी, उद्योजकांना लागणारी सर्व प्रकारची माहिती,शासकीय योजना आणि त्याचे प्रस्ताव, जबाबदारीचा सल्ला, या सर्व गोष्टी बाबी आपल्याला मिळतील फक्त eKapte युट्यूब चॅनेलवर. आपण सबस्क्राईब करा, इतराना शेअर करा. 🙏🙏 youtube.com/@ekapte.
2
29
🤖 Made with AI
12
किसान हेल्पलाइन या यूट्यूब चॅनलवर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, सरकारने जीआर काढून राज्यातील सर्व महिलांसाठी पाच कडक नियम लागू केले आहेत. घरोघरी गुप्त तपासणी सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे व्याजासह वसूल केले जातील, असे व्हिडिओत सांगितले आहे. हा दावा खोटा आहे. #FactCheck #DGIPRFactCheck लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून कोणतीही वसुली केली जाणार नाही. राज्य शासनाने २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत असा कोणताही शासन निर्णय प्रसिद्ध केलेला नाही. #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहिण
3
5
39
10,363
Safe food is every citizen's right, not festive favour Diwali is a festival of joy, and joy begins with trust. Every citizen deserves safe, standard and quality food. We will build a culture of food safety with compliant Food Business Operators, Strict regulators and vigilant citizens. On public health, there can be no compromise. #Diwali #FoodSafety #FDA #TukaramMundhe
1
74
⚠️ Never ignore someone's true nature. You can offer care, kindness, and love, but you cannot change someone who doesn't want to change. Remember: Actions reveal character. Have you learned this lesson in life?
19
मेरे ये शब्द याद रखना,गोकुळ तो झांकी है, और बहुत कुछ बाकी है । #गोकुळ
20
Take care
Elderly woman robbed inside Mumbai residential building— CCTV captures the shocking chain-snatching incident.
17
जो इमाने इतबारे काम करतो, सर्व नियम पाळतो त्याचीच माती होते?
🤖 Made with AI
16
शेवटी तो विडिओ सापडलाच "SIR वर संसदेत चर्चा होऊ शकत नाही. तो EC च्या अखत्यारितीतला विषय आहे" अमित शाह (संसदेत) तेच अमित शाह आता म्हणत आहेत, संसदेत SIR वर चर्चा करू. कसले डबल ढोलकी आहेत हे. गोदी मीडिया, अंधभक्त ऐका 👇
73
1,340
54
3,553
35,218
आज रात से पूरे देश में आधार कार्ड बंद हो जाएगा। आज से आधार कार्ड का कोई मतलब नहीं है। क्या देश के साथ मजाक चल रहा है, फिर से पूरे देश को लाइन में खड़ा होना पड़ेगा।
1
2
58
🤖 Made with AI
8
🤖 Made with AI
12
🤖 Made with AI
8
आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! हि दिवाळी आपल्यासाठी भरपूर धन,धान्य, ऐश्वर्य,आणि आनंद घेवून येवो.
🤖 Made with AI
98
सध्याची सीएमईजीपी योजनेची काय स्थिती आहे जाणून घ्या, असे होण्याचे कारण काय आणि यावर उपाय काय आहे हे समजून घ्या #maharashtra #business #loan #cmegp #schemes instagram.com/reel/DfR2jjYMi…
24
पाण्यासाठी दाही दिशा
15