केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं ; भयानक अपघात कॅमेऱ्यात कैद
#Kedarnath #MahatalksNews #ViralVideo #HelicopterCrash #NationalNews
66
आम्ही इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करायला आलो आहोत, नितेश राणे यांचं सूचक विधान.
#NiteshRane #Politics #MahatalksNews #MaharashtraNews #Islampur #MaharashtraPolitics
1
83
मनोज जरांगेंचा फडणवीसांवर निशाणा
#ManojJarange #DevendraFadnavis #Politics #MaharashtraNews #MaharashtraPolitics
29
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी कोसळला त्या ठिकाणी अजित पवारांनी केली पाहणी
#AjitPawar #MaharashtraNews #MahatalksNews #ChhatrapatiShivajiMaharaj #Sindhudurga #Malvan
@AjitPawarSpeaks
20
घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग असा या सरकारचा दळभद्री कार्यक्रम.
-रोहित पवार
@RRPSpeaks
#RohitPawar #ChhatrapatiShivajiMaharaj #MaharshtraNews #MahatalksNews #Politics
16
छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत ;त्यांच्या चरणावर मी १०० वेळा डोकं ठेवायला तयार ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागितली माफी
#ChhatrapatiShivajiMaharaj #MaharashtraNews #MahatalksNews #EknathShinde #Politics #MaharashtraPolitics #ShivajiMaharajStatue #Malvan
@mieknathshinde
21
वांद्रे टर्मिनस ते मडगाव, वेस्टर्न रेल्वे वरून धावली पहिली मुंबई - गोवा ट्रेन
#BandraGoaTrain #MaharashtraNews #WesternRailways #MumbaiGoa #PiyushGoyal
1
77
नितेश राणेंची सुषमा अंधारेंवर टीका
#NiteshRane #SushmaAndhare #Politics #MaharashtraNews #MahatalksNews
26
वडोदरात महापुराचं थैमान ; पाण्यातून आलेली 15 फुटी मगर थेट शिरली घरात
#Vadodara #MahatalksNews #ViralVideo #GujratFlood #HeavyRains
79
नाशिकमध्ये मोर्च्यात बेशुद्ध झालेल्या महिलेला महिला काँस्टेबलनेच उचललं खांद्यावर
#NashikNews #MaharashtraNews #MahatalksNews #MaharashtraPolice #LadyConstable
11
शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही; फडणवीसांचं सूचक विधान
#SharadPawar #DevendraFadnavis #Politics #MaharashtraNews #MahatalksNews
15
'कुठल्या गोष्टीत भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचे तारतम्य सुद्धा या सरकारमध्ये नाही' ; शरद पवारांचा महायुतीला टोला
#SharadPawar #Politics #MaharashtraNews #MahatalksNews #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajStatue #PoliticsNews #Mahayuti #MahavikasAaghadi
@PawarSpeaks
1
31
सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची ठाणे स्टेशनवरील गर्दी
#Thane #ThaneRailywayStation #Mumbai #CentralRailway
33
छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. वर्षभरात त्यांचा असा पुतळा कोसळणे हा आपल्या सर्वांसाठी धक्कादायक, महाराष्ट्रातील कोटी जनतेची मी माफी मागतो - अजित पवार
#AjitPawar #ChhatrapatiShivajiMaharaj #MaharashtraNews #MahatalksNews #Politics #Malvan #Sindhudurga
33
मनोज जरांगेंनी थेट पुराच्या पाण्यातून केला प्रवास
#ManojJarange #MahatalksNews #MaharashtraNews #ManojJarangePatil
14
महाराजांच्या पुतळ्यात भाजप चोरी करू शकतात, हे आकलनाच्या पलीकडे आहे. या भ्रष्टाचारी सरकारने महाराजांना देखील सोडले नाही, मालवणमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून आदित्य ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल.
#AadityaThackeray #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajStatue #BJP #mahayuti
51
मालवणात झालेल्या राड्यानंतर पत्रकारांवर भडकले नारायण राणे
#Malvan #NarayanRane #Politics #MaharashtraNews #ViralVideo
77
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर राणे- ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर; दोन्ही गटांत तुफान राडा
#Malvan #UddhavThackeray #AdityaThackeray #NarayanRane #NiteshRane #NileshRane #Politics #RajkotFort #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajStatue #MaharashtraPolitics
308
Jio चे 2 नवीन प्रीपेड प्लॅन्स लॉन्च , 3 महिन्यांचं Netflix सबस्क्रिप्शन फ्री.
#Jio #JioRechargePlan #RelianceJio #MahatalksNews #Netflix
20
गोविंदा रे गोपाळा...
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!!
#Dahihandi #Dahihandi2024 #Janmashtami2024 #JaiShreeKrishna #MahatalksNews #GovindaRe #GovindaReGopala
62









