०
Joined January 2013
Baat toh sahi hain
224
2,963
74
26,192
397,429
महाराष्ट्राने काय पाप केलंय की राज्याला असे मुख्यमंत्री मिळालेत? @AUThackeray
10
47
1,655
सह्याद्रीच्या रक्षणासाठी, अखेरच्या श्वासापर्यंत लढू!
3
21
111
1,979
महाराष्ट्र पोखरण्याची, महाराष्ट्राला नष्ट करण्याची घाईगडबड कशासाठी? @AUThackeray
11
34
1,446
कर्जतमध्ये पण दुष्काळ आणायचा आहे का? @AUThackeray
1
11
44
1,683
आज भीमाशंकरच्या डोंगरात माथ्यापासून पायथ्यापर्यंत शिवभक्त आणि पर्यावरण प्रेमींचा महापूर नाही - महाप्रलय आहे!
1
56
346
2,993
३३ कोटी, ३०० कोटी झाडं लावणार होता, मग दाखवा कुठे केलं अफॉरेस्टेशन! @AUThackeray
47
2
146
3,085
हे सरकार जनहितापेक्षा इगो-सेंसिटिव्ह सरकार चालवण्यात व्यस्त आहे.
16
58
1,796
स्थानिक आदिवासी बांधवांना बाहेर काढायचं आहे. @AUThackeray
2
14
45
1,808
जुनी लोक : झाडे लावा, झाडे जगवा. भाजपची लोक : झाडे तोडा, उद्योजक जगवा. 💔💔💔💔
1
37
337
2,017
Billu delivers 😸
1
266
टोरंट कंपनीला जास्तीत जास्त आणि कमीत कमी एरिया किती लागणार आहे? @AUThackeray
3
44
127
2,392
सगळ्या प्रश्नांची उत्तरे सापडणार पण जरांगे पाटलांनी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर नाही सापडणार. हे कस काय? ये कैसे हो गया 👻
6
62
1,121
Devlopment since 2014 in India
1
6
37
503
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी मातोश्री, मुंबई येथील पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे!
1
17
47
2,409
‘इको सेन्सेटिव्ह’ झोन बाजूला ठेवून स्वतःचं ‘इगो सेन्सिटिव्ह’ सरकार चालवण्यात मुख्यमंत्री व्यस्त आहेत!
1
16
42
1,538
Happy birthday दत्ता 🎂🎉❤️
3
1
22
652
बाप गमावलेल्या या मुलाचे अश्रु महाराष्ट्र लक्षात ठेवेल!
51
1
201
2,132
The CM must bring transparency to this mindless destruction of the ecosystem near Karjat. 1) Publish the full report of the public hearing of the project. 2) Publish the Environmental Impact Assessment and the Environmental Clearance application/ report of the project. 3) Publish the Alternate Sites proposed by the consultant of the project proponent. 4) Has the regime thought of battery storage technology instead of pump storage technology for excess solar power? 5) Show us where, in the past decade of the regime, any compensatory afforestation program has been successful to achieve an ecosystem like the ones being destroyed by the regime. 6) Where in the world, apart from construction labour, have an excess of 60 jobs been created for pump storage technology, with modern day tech. This project is being forced onto Maharashtra to destroy the ecological balance of the Sahayadris that is the ecological, spiritual and historical crown jewel of Maharashtra. The Western Ghats being destroyed, with practically over 6 lakh trees in the project area, even while the regime claims about 45,000 is shocking. Many trees cut and left around yesterday, were not numbered! While cutting has been stopped by our locals and our local unit for the last 2 days, I urge Maharashtra to intervene and prevent the regime from snatching away the Sahayadris and giving its ownership to a private project that will destroy it. This is not just about cutting trees, this is about the ecosystem being destroyed, that we have to protect.
20
179
3
595
13,870
29 ऑक्टोबर गुरुवार दुपारी ३ वाजता आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ठाण्यात धडक, प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा! पूर्णेकर यांचे खरे मारेकरी अद्याप मोकाट फिरत आहेत! सोडणार नाही!
राम पुर्णेकर: “मी माझे वडील गमावलेत,मला न्याय हवाय " असा आक्रोश करत राम ,एकनाथ शिंदे यांच्या घराकडे आंदोलन करण्यासाठी निघाला तेंव्हा ठाणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले! राम ने प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्या कटात राजा शिंदे आणि मीनाक्षी शिंदे सहभागी असल्याचे पुरावे दिले, तरी या संशयीत आरोपीना ताब्यात घेतले जात नाही! पण राम पूर्णेकरला पोलिस उचलून घेऊन गेले!महाराष्ट्र पोलिसांचे चारित्र्य साफ बिघडले आहे! @Dev_Fadnavis @ThaneCityPolice @PMOIndia
19
252
2
1,413
35,863