Delimitation Bill मंजूर होणार का?
NDA बहुमताचा आकडा गाठणार की राजकीय समीकरणं बदलणार?
तुमचं मत कमेंटमध्ये सांगा!
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi
Gajbuzz, Gajbuzz Marathi, Gajbuzz News, delimitation bill, maharashtra politics
महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? कोण असतील त्या ? जाणून घेऊया संभाव्य नावं आणि राजकीय समीकरणं!
तुमच्या मते कोण बनू शकतं महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री? कमेंट करा!
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi
Gajbuzz, Gajbuzz Marathi
महाराष्ट्राच्या राजकारणात महिला नेतृत्वाचा नवा अध्याय कधी सुरू होणार?
पहिल्या महिला मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव सर्वाधिक चर्चेत येऊ शकतं? तुमचं मत काय?
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi
Gajbuzz, Gajbuzz Marathi, Gajbuzz News, maharashtrapolitics, women
12
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून अभिनंदनाचे बॅनर लावून जोरदार बॅनरबाजी!
दुष्काळ जाहीर झाल्याच्या आनंदात अशी बॅनरबाजी तुम्ही कधी पाहिली आहे का?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews
13
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी उभे राहिले आणि सामाजिक विषमतेविरुद्ध हातात झाडूही घेतला!
क्रांतिकारक ते समाजसुधारक असा विलक्षण प्रवास घडवणाऱ्या सेनापती बापट यांना ५९व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#GajBUZZ #सेनापतीबापट #SenapatiBapat
मुंबईचा राजा पुन्हा कर्णधार! 💙🏏
IPL 2027 साठी मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा रोहित शर्माकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली आहे.
आता हिटमॅन मुंबई इंडियन्सला सहावं विजेतेपद मिळवून देणार का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!
जिथं चर्चा, तिथं गजBUZZ!
#GajBUZZ #RohitSharma #Hitman
9
201
३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण ही दोन महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार आहेत. आज केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकांना मंजुरी दिली असून, विविध राजकीय पक्षांमध्ये आपापली भूमिका ठरवण्यासाठी बैठकांची लगबग सुरू झाली आहे.
#gajbuzz
2
13
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर होणाऱ्या टीकेला मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं.
अजित पवार यांच्या विकासाचा वारसा सुनेत्रा पवार समर्थपणे पुढे नेत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
#GajBUZZ #AditiTatkare #SunetraPawar #NCP
1
17
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचणारे, अन्यायाविरुद्ध लढणारे महाराष्ट्राचे खरेखुरे ‘धुरंधर’ कोण होते?
इतिहासातील एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची कहाणी...उद्या उलगडणार!
Stay Tuned | २८ नोव्हेंबर
जिथं चर्चा, तिथं गजBUZZ!
#GajBUZZ #RealDhurandhar #StayTuned
आईसोबत आता बाबांनाही मिळणार बाळासाठी हक्काची रजा!
तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांची पितृत्व रजा देण्याची घोषणा केली आहे.
राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
#GajBUZZ #PaternityLeave #TamilNadu
11
मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं... पण बालपण मात्र भारी होतं!
लगोरी, विटीदांडू, लंगडी, भोवरा... आठवणी त्या सोनेरी दिवसांच्या!
तुमचा बालपणीचा आवडता खेळ कोणता?
कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जुन्या खेळगड्यांना ही रील पाठवा!
#GajBUZZ #बालपण #मैदानीखेळ #ChildhoodMemories #nostalgia
1
11
कोयना धरणाचं पाणी मुंबईकडे वळवण्याच्या प्रस्तावाला कोकणवासीयांचा विरोध आहे. तुमच्या मते हा विरोध योग्य आहे का?
तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा!
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi
Gajbuzz, Gajbuzz Marathi, Gajbuzz News, koyna dam
1
12
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात गोळी लागून जखमी झालेल्या चिमुकल्या देविका रोटावनची साक्ष कसाबविरोधातील खटल्यात महत्त्वाची ठरली.
कोण आहे देविका रोटावन? जाणून घेऊया तिच्या धैर्याची गोष्ट.
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi
Gajbuzz, Gajbuzz Marathi,News
20
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर भरदिवसा सहा जणांच्या टोळक्याने मंदार मारुती किवळे याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.
ताज्या माहितीनुसार मंदार किवळे जिवंत असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुढील अपडेट्ससाठी फॉलो करा गजBUZZ!
#Pune #PuneCrime
1
1
1,966
बिसलेरीच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर FSSAI च्या तपासणीत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
एका बाजूला FSSAI चा असुरक्षिततेचा निष्कर्ष, तर दुसरीकडे कंपनीचा स्वतंत्र चाचणीचा हवाला देत सुरक्षिततेचा दावा!
मग वर्षानुवर्षं ज्या ब्रँडवर विश्वास ठेवला, त्याचं पाणी खरंच सुरक्षित आहे का?
रोटरी-रोट्रॅक्ट यूथ फेस्टिव्हलमध्ये FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तरुणांशी संवाद साधला.
यावेळी एका विद्यार्थ्याने त्यांना "तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? "असा थेट प्रश्न विचारला.
त्यावर मुंढे म्हणाले, "मी विश लिस्टमध्ये राहत नाही, वास्तवात जगतो.
#Gajbuzz
इन्शुरन्सशिवाय गाडी चालवणं आता पडू शकतं महागात
टोल प्लाझावरच वाहनाच्या विम्याची वैधता तपासली जाणार?
नियम मोडल्यास किती दंड भरावा लागू शकतो? जाणून घ्या या स्लाइड्समधून
त्यामुळे पोस्ट सेव्ह करा आणि इतरांसोबतही शेअर करा.
#VehicleInsurance #MotorVehicleAct #TrafficRules #RoadSafety
23



















