Pinned Tweet
सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात त्या रात्री हर हर महादेव हा एकच गजर झाला..
राकट मराठ्यांच्या स्वामिनिष्ठेपुढे गनिम हतबुद्ध झाला.
आषाढ पौर्णिमेच्या रात्री घोडखिंडीत कोरलं गेलं बाजीप्रभू
आणि बांदल सेनेच्या रक्तानं इतिहासाचं विजयी पराक्रमी पान.
#पावनखिंड त्याचं नाव!!
@pawankhindfilm
1
आई भवानी, जिजाऊ आईसाहेब आणि छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने...
मुंबई मुव्ही स्टुडिओज, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स निर्मित, दिग्दर्शक 'दिग्पाल लांजेकर' यांनी संकल्प केलेल्या 'श्री शिवराज अष्टक' मधील चौथे पुष्प 'शेर शिवराज है' या आगामी मराठी चित्रपटाचे शूटिंग
1
निर्विघ्नपणे पार पडले आहे. चित्रपटाच्या पुढील वाटचालीस तुम्हा मायबाप रसिकजनांचा आशीर्वाद आणि पाठिंबा असाच मिळत राहो!
पुढील उद्घोषणा लवकरच करीत आहोत ..
🚩🚩🚩
हर हर महादेव!
#SherShivrajHai #ShriShivrajAshtak #शेरशिवराजहै #श्रीशिवराजअष्टक #SherShivrajHaiMarathiMovie
1
Written and Directed By: @DigpalOfficial
Produced By : @iamnc @pradyotpp @Anil60073212 #DigpalLanjekar #ChinmayMadlekar @MumbaiMovieSPL #RaajwarasaProductions @Mulakshar_P
1
चाळी झाल्या रे सपाट,
टॉवरचा थाटमाट
शांघायच्या स्वप्नामधून आता डोळे जागले
कवल्या कवल्या जिंदगीला लंबे लंबे लागले
लेखक - जयंत पवार
दिग्दर्शक - महेश मांजरेकर
नाय वरणभात लोन्चा
कोन नाय कोन्चा
२१ जानेवारी, २०२२ पासून आपल्या जवळच्या थेटरात
1
अठरा वर्षांवरील प्रेक्षकांनो, दम असेल तरच थेटरात येऊन बघायचं!
#Intheatres21Jan2022 #ComingSoon #MaheshManjrekar
@manjrekarmahesh
@Shashankmahadeo
#UmeshJagtap
@kashmerashah
#ChhayaKadam
#RohitHaldikar
@nh_studioz
@hirawatshreyans
#99productions
१३ जुलै १६६०, पावनखिंड लढतीला आज ३६१ वर्ष पूर्ण होत आहेत.
लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे.
असे म्हणून स्वराज्याच्या स्वप्नासाठी उभा जन्म आणि छत्रपती शिवरायांसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या बाजीप्रभू आणि बांदल सेनेच्या पराक्रमाचा दिवस!
#पावनखिंड लवकरच भेटीला
1
1
Desh ke kisano ko milegi disha nayi, phir badlegi desh ki hawa! Mera desh badal raha hai, aap bhi shamil ho jayein is journey mein humare sath
Divyenndu, Anupria Goenka and Anant Vidhaat
vaishali sarwankar | farazhaiderr
#meredeshkidharti #carnivalmotionpictures #mediaonepr
2
Thank you very much for inviting me for THE @MiLOKMAT LIFESTYLE ICON 2020. It's a great time !!
#lokmat
#lifestyleicon2020
@Mediaonepr
#mediaone_pr
1
3
अशोक सराफ! सगळ्या इंडस्ट्रीचे मामा... मी मात्र नेहमी त्यांना ‘सर’ म्हणतो... २००४ साली त्यांची माझी ओळख झाल्यापासून आजतागायत ते कायम माझ्यासाठी 'सर'च राहिले. त्यांच्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती. देवकृपेने २००५ साली च ती पूर्ण झाली. चित्रपट होता, 'नवरा माझा नवसाचा!'
2
5
आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मी ही अदृश्य ओढीने पुढे झालो. त्यांना म्हटलं, ‘सर.. मला तुमच्याबरोबर एक फोटो काढायचाय! आजवर कधीच असं न म्हणणाऱ्या मी असं म्हटल्यावर ते आश्चर्यचकित झाले. म्हणाले, 'तुला?’ मी म्हटलं, 'हो' कारण तुमच्यासोबतचा एकही फोटो माझ्याकडे नाही.
1
1
पुरे झालं बुद्धिबळ ...
आता रक्ताची रंगपंचमी ...
थेट घुसायचं आणि गनिम तोडायचा ...
#फत्तेशिकस्त १५ नोव्हेंबरला
#Fatteshikast #15Nov
@AAFilmsIndia
In Association with Almonds Creations presents
Written & Directed By:
@DigpalOfficial
Produced By:#AlmondsCreations
@cdmandlekar
2
Ganesh Gargote retweeted
चुकीला माफी, गुन्ह्याला शिक्षा
तो येतोय एकटाच सर्वांना भिडायला
पाहा Action Packed #RockyTeaser
#Rocky #RockyOn8thMarch
@adnan_shaikh123 @khan_ahmedasas @shairaahmedkhan @PanoramaMovies @tripathi1324 @nitinshilkar @manesh7seas @asher_himanshu @sunita1324 @RahulDevRising
We are happy to announce one of our upcoming movie "Savita Damodar Paranjape",Which is "Based on the famous play".
Produced by - @TheJohnAbraham
Presented by - @johnabrahament & @PanoramaMovies
Directed by - @swapnawj
Cast- @subodhbhave @trips221 @RaQesh19 @SDPTheFilm









