हेअसे (@heaaseva) header
हेअसे (@heaaseva) profile picture

संकेतस्थळ निर्मिती सेवा । +९१ ९७६४७६२००० । https://xitter.gq/t.co/etDuzd9IHL

पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र
Joined February 2019
Photo by हेअसे (@heaaseva)Photo by हेअसे (@heaaseva)Photo by हेअसे (@heaaseva)Photo by हेअसे (@heaaseva)Photo by हेअसे (@heaaseva)Photo by हेअसे (@heaaseva)Photo by हेअसे (@heaaseva)Photo by हेअसे (@heaaseva)Photo by हेअसे (@heaaseva)Photo by हेअसे (@heaaseva)
गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🚩 #गुढीपाडवा #म
3
6
74
1,660
ह्यावर्षीपासून आभासी दिवाळी अंक सुरु करीत आहोत. आपण आपले लेख, कविता, व्यंगचित्र, चारोळ्या, विनोद पाठवून यात आपला सहभाग नोंदवू शकता. विपत्र पत्ता: [email protected] साहित्य पाठवण्याची शेवटची दिनांक, बुधवार ०८ नोव्हेंबर २०२३, वेळ सायंकाळी ६ वाजेपर्यंत #दिवाळीअंक #म
1
34
2
78
2,957
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩 #दसरा #म
2
7
60
2,404
चार किल्यांच्या राजाला महाराणा अन ३५०+ किल्यांच्या राजाचा एकेरी उल्लेख! महाराजांना किती पाण्यात पाहाल? ब्रिटिश अधिकाऱ्यांनी महाराजांवर पुस्तके लिहिली! अन तुम्हाला नाव देखील नीट घेता येईना! आपला जन्म महाराष्ट्रात झाला याची तरी जाणीव ठेवा!! @timesofindia @chaitanya_pm #निषेध #म
1
15
33
477
राज्यात दर २० मिनिटाला कुणाची मुलगी, कुणाची बहीण, कुणाची बायको, कुणाची आई बेपत्ता होते आहे! एक सजग नागरिक म्हणून आपण ह्या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे! सरकार मेलेल्या मनाचे आहे! किमान आपण तरी याकडे डोळस नजरेने पाहावे!! 🙏 #धक्कादायक #म deshdoot.com/amp/story/featu…
2
5
14
434
पदाचे नाव: एसइओ मॅनेजर ठिकाण: मुंबई संस्थेचे नाव: फोर्टी सिक्स्टी अपेक्षा: किवर्डसचे ज्ञान, मजकूर ज्ञान आणि विश्लेषण, एचटीएमएल , सीएसएस अधिक माहितीसाठी व्हाट्सअप दुवा: wa.me/919607698946 #सुवर्णसंधी #म
5
7
521
साधारणपणे देशभरातील एकूण नोकरीच्या संधी पाहिल्या तर दिवसाकाठी किमान १० ते कमाल ५० हजारांपर्यंत उपलब्ध होतात! आता यातील जवळपास सर्वच नोकऱ्या खासगी असून यातील देशभरातील नोकऱ्यांसंदर्भात सेवा पुरवणाऱ्या संस्थांच्या नोकऱ्या साधारणपणे १०% असतात!! १/५ #नोकरी #म
1
6
16
879
पदाचे नाव: पॅकेज सल्लागार ठिकाण: पुणे संस्थेचे नाव: आयबीएम अपेक्षा: ऍप्रिसो २०१६ व २०२०, एसक्यूएल/ पीएल पात्रता: ४+ वर्षे अनुभव अधिक माहितीसाठी व्हाट्सअप दुवा: wa.me/919607698946 #सुवर्णसंधी #म
5
6
358
पदाचे नाव: एचआर एक्झिक्युटिव्ह कंपनीचे नाव: क्विकेनसोल अपेक्षा: नियुक्त केलेल्या युनिट्समधील प्रोफाइल आणि स्त्रोत जुळवणे. नियुक्ती पत्र आणि सामील होण्याची औपचारिकता. अनुभव: १ - २ वर्षे ठिकाण: पुणे अधिक माहितीसाठी व्हाट्सअप दुवा: wa.me/919607698946 #सुवर्णसंधी #म
6
8
545
पदाचे नाव: एसएएपी को व्यवस्थापन अकाउंटिंग ऍप्लिकेशन डिझायनर ठिकाण: पुणे संस्थेचे नाव: एक्सेंचर पात्रता: एसएपी फायनान्शियल जीएल, एआर/एपी शिक्षण: अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी पात्रता: ४ - ६ वर्षे अनुभव अधिक माहितीसाठी व्हाट्सअप दुवा: wa.me/919607698946 #सुवर्णसंधी #म
5
8
463
पदाचे नाव: क्लाउड डेव्हलपर ठिकाण: पुणे संस्थेचे नाव: हनीवेल पात्रता:अझूर पीएएएस सर्व्हिस,एएडी, डॉट नेट, सी# शिक्षण: तंत्रज्ञान पदवी, पद्युत्तर पदवीधर पात्रता: ८+ अनुभव अधिक माहितीसाठी व्हाट्सअप दुवा: wa.me/919607698946 #सुवर्णसंधी #म
6
11
543
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्याचा व्यावसायिक उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे! आपण आशीर्वाद द्याल ही अपेक्षा!! 🥰🙏 #म – at Maharashtra, India
15
29
203
4,030
अक्षय्य तृतीया निमित्ताने खास सवलत! #सुवर्णसंधी #म
1
7
27
2,576
पदाचे नाव: विक्री व्यवस्थापक - वनौषधी ठिकाण: पुणे संस्थेचे नाव: सेवा हेअल्थकेअर पात्रता: देवोप्स, डॉकर, कुबर्नेट्स शिक्षण: औषधशास्त्र पदवीधर, व्यवसाय व्यवस्थापन पद्युत्तर पदवीधर पात्रता: ५+ अनुभव अधिक माहितीसाठी व्हाट्सअप दुवा: wa.me/919607698946 #सुवर्णसंधी #म
9
19
863
तुमचं काय चाललंय? #सुवर्णसंधी #म
6
12
829
पदाचे नाव: सल्लागार ठिकाण: पुणे संस्थेचे नाव: एमडॉक्स पात्रता: देवोप्स, डॉकर, कुबर्नेट्स शिक्षण: पदवीधर अधिक माहितीसाठी व्हाट्सअप दुवा: wa.me/919607698946 #सुवर्णसंधी #म
6
13
1,210
पदाचे नाव: वाहतूक तज्ञ - जपानी भाषा ठिकाण: दिल्ली संस्थेचे नाव: अमॅझॉन शिक्षण: पदवीधर अधिक माहितीसाठी व्हाट्सअप दुवा: wa.me/919607698946 #सुवर्णसंधी #म
10
15
1,459
पदाचे नाव: सहाय्यक व्यवस्थापक ठिकाण: मुंबई संस्थेचे नाव: बॉश अनुभव: ६ - ८ वर्षे शिक्षण: अभियंता(मेकॅनिकल / मेकॅट्रॉनिक्स) अधिक माहितीसाठी व्हाट्सअप दुवा: wa.me/919607698946 #सुवर्णसंधी #म
12
22
1,493
पदाचे नाव: लेखा - वरिष्ठ व्यवस्थापक - वित्त ठिकाण: मुंबई संस्थेचे नाव: मर्केल शिक्षण: सीए अधिक माहितीसाठी व्हाट्सअप दुवा: wa.me/919607698946 #सुवर्णसंधी #म
9
16
1,316
शालेय शिक्षण केवळ बेरोजगारांची संख्या वाढवण्यासाठी उपयोगाचे आहे! त्यामुळे कलात्मक अन् प्रत्यक्ष रोजगार हमी देणारे व्यावसायिक शिक्षण घेणे गरजेचे आहे!! #शिक्षण #म
6
9
248