Dinkar Mane (@iamdinkar) header
Dinkar Mane (@iamdinkar) profile picture

Professional Photographer & Cinematographer. We do all kind of photoshoot. Call on : 9921358191

Pune, India
Joined November 2012
Photo by Dinkar Mane (@iamdinkar)Photo by Dinkar Mane (@iamdinkar)Photo by Dinkar Mane (@iamdinkar)Photo by Dinkar Mane (@iamdinkar)Photo by Dinkar Mane (@iamdinkar)Photo by Dinkar Mane (@iamdinkar)Photo by Dinkar Mane (@iamdinkar)Photo by Dinkar Mane (@iamdinkar)Photo by Dinkar Mane (@iamdinkar)Photo by Dinkar Mane (@iamdinkar)
१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय? एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा! महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!
1
31
१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय? एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा! महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!
मराठी सक्तीच्या विरोधात ४ मे पासून १५ लाख रिक्षाचालक संपावर जाणार ! #pratapsarnaik #Marathi #RikshaDriver #MarathiNews #news
119
688
12
3,018
51,745
Punawale residents woke up to brutal surprise news of GarbageDepot @PCMCSarathi @shekhardalal despite @Dev_Fadnavis @samant_uday promise as no GR means garbage depot still on cards. Request immediate GR to cancel it permanently. No GarbageDepot/Compost plant on Forest Land pls🙏🏻
25
117
1
67
1,810
@shekhardalal @PCMCSarathi @pcmcindiagovin @pcmccomm while this announcement was made on 2nd October, the tendor seems to be unallocated yet.. As per status on govt site, its still under financial evaluation & allocation has not been marked done.. what's stopping it ? Elections?
3
11
1
7
320
Excellent Heartwarming entertainer from Malayalam Cinema ♥️ #pookkaalam
64
Nice movie about relationships, misunderstandings, unnecessary show off's. Blind faith. This movie make you feel that you need to look inside you n not outside. @ananyapandayy @SiddyChats @kagtireema @adarshgourav_ @anyasingh #KhoGayehumKahan
1
220
पिंपरी-चिंचवड पुनावळे येथील कचरा डेपोच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात तातडीने कार्यवाही करण्याची विनंती करून या भागातील झाडे न पाडता ऑक्सिजन पार्कला परवानगी देण्याची मागणी अधिवेशनात केली. @mieknathshinde @Dev_Fadnavis #WinterSession #हिवाळीअधिवेशन
50
96
6
182
3,348
Replying to @sumittomeet
@shekhardalal U say SWM will b deployed after discussions wid resident. Can U pls clarify wat else u wanna C if 7 thousands bike rallying supported by @iAshwiniJagtap ,multiple protests in Punawale, ongoing hunger strike infrntof ur office led by @tushar_kamthe . Its harassing nw
36
महोदय सर्वांनी ह्यात लक्ष घालावे. पुनावळे ची लोकसंख्या आता जवळपास 1 लाखाच्या घरात जात आहे. @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @RajThackeray @ShivSenaUBT_ @punawale @shreyasociety @PunawaleH @PuneTimesOnline @PuneCityPolice
12
29
2
36
472
@shekhardalal @PMOIndia @narendramodi @PCMCSarathi People are angry and doing so many protests against proposed Punawale SWM but on the other hand we can see PCMC's dictatorship and adamant behaviour about SWM. No one discussed it with locals and deliberately sharing such news.
6
4
119
Everyday is a new opportunity. Happy Diwali.
1
17
बर वाटल @Riteishd दादा. कुणाला तरी काळजी आहे.
रितेश देशमुखची मनोज जरांगेंच्या तब्येतीसाठी प्रार्थना! #RiteishDeshmukh #ManojJarange #MarathaArakshan #MTCard
24
जर इथे आगोदरच कचरा डेपो करायचा होता 2008 पासून तर महानगरपालिकेने बिल्डर लोकांना परवाणग्या कश्या काय दिल्या? 1 लाख लोकसंख्या आहे जवळपास पुनावळल्याची आता. @mnsadhikrut @lokmat
पुनावळे (पिंपरी चिंचवड )येथे प्रस्तावित कचरा डेपो येतोय,नागरिकांनी मनसेचे दार ठोठावले आहे. आज दिनांक 28 ऑक्टोंबर 2023 रोजी पुनावळे ,जांभे, मारुंजी ग्रामस्थ आणि सर्व सोसायटी रहिवाशी पुनावळे येथील प्रस्तावित घनकचरा कचरा डेपोला विरोध करण्यासाठी मनसे कार्यालय मध्ये निवेदन घेऊन आले.मनसेचे श्री सचिन चिखळे ह्यांनी सर्वांशी सविस्तर चर्चा करून प्रश्न समजवून घेतला. @SachinChikhale9
8
1
18
175
कोणीतरी सांगा ह्यांना 25 वर्षापूर्वी घेतलेला कचरा डेपोचा निर्णयच अयोग्य होता आणि जर योग्य होता तर पुणावळेत लोकवस्ती वाढवून फार मोठी चूक केली आहे सरकार ने .पुणावळे भागात बिल्डरच्या प्रोजेक्टना मंजूरी दिलीच का ...फक्त टॅक्स साठी..🤨 @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
11
21
2
26
370
#सुभेदार – at Haveli, India
तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सुभेदार टिझर Youtube वर काल दिवसभर संपूर्ण भारतात क्रमांक २ वर ट्रेंडींग होते! मन:पूर्वक धन्यवाद 🚩 #सुभेदार #SubhedarTeaser #Subhedar25August #Subhedar #Digpallanjekar @mrinal_kulkarni #ChinmayMandlekar #AjayPurkar bit.ly/SubhedarTeaser
1
39
I support @tdm #isupporttdm @bhaurao nanasaheb karhade – at Haveli, India
नमस्कार रसिकप्रेक्षकहो, #ISupportTDM मोहीम उत्स्फुर्त पणे राबवून आपण सर्वांनी जो काही प्रतिसाद दिला त्या बद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत . #TDM चित्रपट ९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे . #टीडीएम #मराठी चित्रपट #TDMMarathiFilm #TDMOn9June
1
4
182