आधी बसमध्ये शांतपणे पुस्तक, वर्तमानपत्र ई. वाचायचो पण आता एअर फोन न लावता मोबाईल मोठ्या आवाजात ऐकण्याची स्पर्धा लागली आहे आणि BEST चे कंडक्टर फक्त बघ्याची भूमिका घेतात आणि कधी कधी तर कंडक्टर सुद्धा मोबाईलचं मोठा करून गाणी ऐकतात.
@myBESTBus तुम्हाला काय वाटलं?
1
27
Replying to @imprakash29 @amazonIN
We are middle class people. So we can share our order details, you people dont worry. Just solve my issue. Dont give gyan.
1
27
भांडुप "एस " विभाग अंतर्गत असणाऱ्या प्रभाग क्रमांक ११० येथे पिण्याच्या पाण्याची पाईप तुटल्याने अनेक दिवसांपासून हजारो लिटर पाणी रोज वाया जात आहे, तातडीने दुरुस्ती करायला हवी...
स्थळ : डॉ आंबेडकर नगर, बासमर्ग ६०७ चा शेवटचा थांबा भांडुप
@mybmcWardS
@MCGM_BMC
@CMOMaharashtra
1
136
आताचे राजकारणी एकमेकांची चौकशी करण्यात धन्यता मानत आहेत. हीच धन्यता राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी व्हायला हवी.
#MaharashtraPolitics
67
भांडुप एस विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी किमान पगार घेण्यापूरते तरी काम करावे, एवढीच इच्छा.
स्थळ : बसमार्ग ६०७ चा शेवटचा थांबा, तुलशेत पाडा, डॉ आंबेडकर नगर, भांडुप (पश्चिम), मुंबई - ४०० ०७८
@mybmcWardS
@MCGM_BMC
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@mayor_mumbai
Prakash Wankhede retweeted
केंद्रीय मंत्री @RamdasAthawale ऐसे मंत्री है,जिनके पास महाराष्ट्र ही नही यूपी बिहार,सहित देश के हर कोने से लोग आते है और सबसे आसानी से उनका पास बनता है, मंत्री जी उनकी समस्या सुनते फिर फोन करते है और पत्र लिखते है
@narendramodi जी के अधिकांश मंत्री जनता के लिए इसी तरह सुलभ होते।
कुणामुळे कुणी मोठं होत नसतं. स्वतःचा स्वार्थ पाहूनच बहुतांश लोक एकमेकांना मदत करत असतात.
#स्वार्थी_जग
पीडितांना कुणीही भेट देणे म्हणजे न्याय मिळवून देणे असे होत नाही. आरोपीला न्यायालयीन सजा मिळेपर्यंत पाठपुरावा करणे याला न्याय मिळवून देणे असे म्हणतात... असेही आजकाल सगळे नेते फक्त पीडिताला / पीडित कुटुंबाला फक्त भेट देते पण न्याय कुणीच मिळवून देत नाही...
महाराष्ट्र राज्याच्या शासकीय प्रकल्पांना / योजनांना स्वतःच्या वडिलांचे नाव देण्यासाठी किंबहुना ह्याच एकमेव कारणासाठी उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले असावेत.
@CMOMaharashtra
@OfficeofUT
जगाच्या नवीन नकाशानुसार नायजेरिया बिहारच्या बाजूला असलेला देश आहे आणि नदीतील सर्व मयत ह्या नायजेरिया देशातील आहे, त्यामुळे देशद्रोही लोकांनी उगाच आंदोलन करून केंद्र सरकारला बदनाम करू नये. आणि देशद्रोही लोकांनी देशभक्त असल्याचा कांगावा करू नये..
#DeadBodiesFloatingInRivers
राज्यांतर्गत प्रवासासाठी...
Replying to @MumbaiPolice
@MumbaiPolice पृथ्वी शॉ ला जर गोव्याला जायला परवानगी मिळू शकते, तर सामान्य माणसाला सुद्धा महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात जाण्यासाठी किंवा राज्यांतर्गत नातेवाईकांना भेटण्यासाठी परवानगी द्यायला हरकत नाही कारण कायदा सर्वांसाठी सारखाच आहे..
@CMOMaharashtra @OfficeofUT
2
महाराष्ट्र राज्यात आजघडीला सगळ्यात जास्त आमदार, खासदार मराठा समाजाचे असताना, मराठा समाजाचेच नेते मराठा समाजाचे उन्नती करण्यात असमर्थ ठरले असे म्हटले तरी ते चूक ठरणार नाही.. त्यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचे आहे, बाकी काही नाही...
#maratha_reservation
#
1
काही तज्ञ सांगतात की, Mobile टॉवरच्या रेडिएशनमुळे भारतात कोरोना हा रोग जास्त प्रमाणात वाढतोय, पण एकही तज्ञ न्यायालयात जनहित याचिका दाखल करायला तयार होत नाही. अर्थात मला वैयक्तिकरित्या हे सगळे लोक प्रसिद्धी साठी करत असावेत, असे वाटते.
1
कुणी कितीही, कोणतीही मागणी करा पण महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होणार नाही कारण सरकारकडे पुरेसे संख्याबळ आहे किंवा कोणतेही सदन बरखास्त होणार नाही... बाकी आरोप प्रत्यारोप होत राहणार...
3
धनदांडग्या गायक / गायिकांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळतो पण गरीब शेतकऱ्याला मात्र कधी महाराष्ट्र भूषण मिळणार नाही... असंही या देशात कोणत्याच पुरस्काराला पहिल्यासारखा मान राहिला नाही कारण पैश्यासाठी खेळणाऱ्या सचिनला पण भारतरत्न मिळतो.
@CMOMaharashtra
@RamdasAthawale
2
नाम फाउंडेशन वाले हल्ली कुठेच दिसत नाहीत, एकदम गायब झालेत... मिस्टर इंडिया झालेत,
कदाचित लाल काच घेऊन त्यांना शोधण्याची वेळ आलेली आहे..
@AnaspureM
@nanagpatekar
@abpmajhatv
@MiLOKMAT
1
राजकीय नेते विनामास्क फिरले तर त्यांना तुम्ही दंड आकारत नाही, आणि सामान्य लोकांना दंड आकारतात... हा कुठला न्याय???
@mybmc
@CMOMaharashtra
@rajeshtope11




