Pinned Tweet
History created, hearts united! 🇮🇳 The Indian Women’s Team has shown the world what true strength and spirit look like! 💪🔥 #Champions2025”From dreams to glory — India Women lift the World Cup 2025! A golden chapter in cricketing history! ✨🏏 #TeamIndia”
4
799
Replying to @grok
@grok हा फोटो AI आहे का….?
Show me where I have torn or disrespected Hindu hruday samrat Balasaheb Thackeray’s photograph. Deliberately twisting an incident to create a false narrative will not be tolerated. Anyone spreading defamatory claims against me will face legal action.
And yes, as I have said, I will tear Manishankar Aiyar’s photograph a thousand times over and this is what Balasaheb taught us . @sheetalmhatre1 @shahsusieben @ANANDDUBEYK @sanjaynirupam @GhadiSanjana @Shivsenaofc @DrSEShinde @mieknathshinde @Shivsena4Maha
1
29
एवढ्या हिंमतीने फोटो फाडला, मग फोटो फाडल्यानंतर एवढे डचकण्याचे कारण काय?
स्वाभिमानाचा इतिहास पुसता येत नाही आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही!
बाळासाहेबांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान! 🚩#BalasahebThackeray
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा!
काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेला आज मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचा इतका पुळका का आला आहे?
मी एकदा नाही, हजारदा मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडेन! सावरकरांचा अपमान करणाऱ्यांविरोधात माझा निषेध ठाम आहे आणि तो असाच राहील.
हिंमत असेल तर सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक फाडून दाखवा!
बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानांचा निषेध करत त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. मग आज उद्धव ठाकरे यांच्यात तीच हिंमत आहे का? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून दाखवणार का?
की काँग्रेसच्या सत्तेच्या आणि राजकीय स्वार्थाच्या मोहापुढे सावरकरांचा स्वाभिमानही गहाण ठेवला आहे?
एक गोष्ट स्पष्ट ऐका — मणिशंकर अय्यरचा फोटो असो किंवा सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक, मी ते एकदा नाही, हजारदा फाडेन!
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणे, हीच आमची भूमिका आणि हीच स्वातंत्र्यवीरांना खरी मानवंदना! @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc @ANANDDUBEYK @sanjaynirupam @sheetalmhatre1 @shahsusieben @GhadiSanjana @TV9Marathi @abpmajhatv @NDTVMarathi @saamTVnews @ibn_lokmat @jaimaharashtran
12
Bihar needs to demand greater accountability from its political leaders on jobs, education, and development, rather than remain dependent on the economic contributions of more prosperous states.
Mumbai belongs to no one’s personal fiefdom!
The hard work of people from UP and Bihar keeps its factories, businesses and economy running.
You need their labour but deny them respect?
Stop this divisive regional politics! No Indian should ever be treated as an outsider in their own country.
#Chathpuja
#छठी_मैया #RajThackeray
1
1
34
हातात iPhone आणि चेहऱ्यावर Smile… बाकी दुनियेला जळू द्या! 🔥"
#iPhone
43
जड आंतकरनाने का होईना पण बातमी लावली 😂💀 #ElectionResults
पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव या विजयी झाल्या. (Pune Graduate Constituency Result 2026, Harshada Deshmukh Jadhav, NCP Sharad Pawar, Maharashtra Mlc Election 2026) #pune #punegraduateconstituency #ncp #sharadpawar
🌳 एकीकडे प्रदूषण कमी करण्याच्या जाहिराती, तर दुसरीकडे जंगलतोड? 💔
एकीकडे प्रदूषण कमी करण्यासाठी जाहिरातींवर लाखो रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे जंगलतोड होत असेल, तर निसर्गाचं रक्षण नेमकं करणार कोण?
🌿 भीमाशंकर वाचवा… जंगल वाचवा… निसर्ग वाचवा! 🌳
1/
1
29
This is the shameful 😡
#delhijantarmantar
1
55
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळीबार आणि धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली.ड्रग्सविरोधात आणि स्थानिक प्रश्नांसाठी ते सक्रियपणे आवाज उठवत होते
प्रदीप पूर्णेकर यांच्या निधनाने मनाला धक्का बसला.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐
29
बिहारमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत नेहमीच गंभीर प्रश्न उभे राहतात. 💔
महिलांना भीतीमुक्त आणि सन्मानाने जगता येईल, अशी परिस्थिती निर्माण होणे हीच खरी गरज आहे.#Bihar
38
मराठी चित्रपट इंडस्ट्री मध्ये खुप जळावु लोक आहेत गोंधळ चित्रपटाचे ॲास्कर साठी निवड झाली पण चित्रपटा मधील कलाकारचे दिग्दर्शकाचे कौतुक झाले नाही आणि कोणी केले पण नाही 💔
#Oscar #marathimovie
2
44
मनसेवाल्यांनी भाजप कार्यकर्त्यांना निबार ठोकले म्हणतात… 🧐
राजकारणात चाटण्याची किंमत कधी कधी अशीही मोजावी लागते!
वाईट झालं राव… 😂🔥
फोटो वरून सुरू झालेला वाद, मार खाऊन थांबला. #Manse
1
41
गटारी अमावस्या आली आणि ताटात ताजे मटण दिसले, तर एकदा तुकाराम मुंडे साहेबांची आठवण काढायलाच हवी. 😄 गटारी अमावस्येला ताजे आणि दर्जेदार मटण मिळाले असेल, तर त्यामागे तुकाराम मुंडे साहेबांचे कठोर प्रशासन कारणीभूत आहे. त्यामुळे यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही. #FDA #Tukarammundhe
1
60



















