स्वातंत्र्याच्या लढ्यात अद्वितीय शौर्य, धैर्य आणि पराक्रमाची गाथा लिहिणाऱ्या, इंग्रजांविरुद्ध रणांगणात निर्भयपणे लढा देणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#RaniLakshmibai #JhansiKiRani #WomenOfValour #IndianHistory
3
139
महाराष्ट्राची युवा स्केटिंगपटू सृष्टी धर्मेंद्र शर्मा हिने आपल्या असामान्य कौशल्याच्या जोरावर जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा गौरव उंचावला आहे. लिंबो स्केटिंग प्रकारात ५० मीटरचे अंतर अवघ्या ६.८६ सेकंदांत पार करत तिने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
#ShrishtiSharma #LimboSkating
4
183
प्रगत महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय!
मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांचा संक्षिप्त आढावा.
#MaharashtraCabinet #CabinetDecisions #MaharashtraDevelopment #GovernmentUpdates
1
112
भारतीय जनता पार्टी, कल्याण जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस मा. श्री. निखिल किशोर चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो तसेच पुढील वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा..!
#HappyBirthday #NikhilChavan #BJP #KalyanDistrict #BirthdayWishes
3
115
नावडे ते श्रीक्षेत्र शिर्डी पालखीसह पदयात्रा सोहळ्यास उपस्थिती!
नावडे येथील ॐ साई राम पदयात्री मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नावडे ते श्रीक्षेत्र शिर्डी पालखीसह पदयात्रा सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित राहण्याचा योग आला.
#SaiBaba #Shirdi #SaiPalkhi #SaiBhakt
2
113
प्रसिद्ध उद्योजक सुशांतजी यादव यांचे चिरंजीव डॉ. आर्यन आणि डॉ. नूतन यांचा साखरपुडा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित राहून नवीन जोडप्यास भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
#Engagement #Function #साखरपुडा #Yadav #शुभेच्छा
1
127
महाराष्ट्राच्या मातीशी आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी आयुष्यभर अखंड संघर्ष करणारे, शब्दांच्या बळावर राजकारणाची दिशा बदलणारे महान नेते, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!
#shivsena #balasahebthackeray #smrutidin #स्मृतिदिन
1
102
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेमध्ये इंडिगो, ड्युटी फ्री शॉप्स, पीव्हीआर सिनेमा तसेच इतर विविध क्षेत्रांतील कामगारांनी मोठ्या संख्येने संघटनेत जाहीर प्रवेश केला.
#mlavikrantpatil
#BJP4YuvaShakti
#BJP4Maharashtra
3
150
पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कु. मीनल पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
#HappyBirthday #BirthdayWishes #Panvel #BestWishes
3
169
बाली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) संचालक मंडळाच्या बैठकीत श्री. जय शाह यांची सलग दुसऱ्यांदा ICC अध्यक्षपदी एकमताने पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक अभिनंदन व यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
#JayShah #ICCChairman #ICC
1
118
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार मा. श्री. तेजस्वी सूर्या जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेच्या कार्यासाठी उदंड ऊर्जा लाभो, हीच सदिच्छा!
#TejasviSurya #HappyBirthday #BJYM
1
2
217
📍 पनवेल उल्वे
क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण भेट!
पनवेल-उलवे येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून तलवारबाजी क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी भारतीय तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. अशोक दुधारे, महाराष्ट्र
1
119
तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष मा. श्री. शिवानीराव जाधव तसेच महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे सचिव मा. श्री. उदय डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तलवारबाजी खेळाचा विकास, खेळाडूंना प्रोत्साहन आणि क्रीडा क्षेत्रातील विविध संधी याविषयी चर्चा झाली. खेळाडूंना आवश्यक सुविधा
1
10
व योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.
कार्यक्रमाच्या उत्तम आयोजनाबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
#Panvel #Ulwe #Fencing #SportsDevelopment #MaharashtraFencing #SportsPromotion #YouthDevelopment
46
📍पनवेल – मोर्बे | विकासाच्या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल!
मोर्बे गावातील युवकांना व्यायामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्यांच्यामध्ये आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने
1
2
176
जीवनशैलीचा भाग बनवावा, ही अपेक्षा!
यावेळी मा. बबनशेठ पाटील, मा. आकाश पाटील, मा. बळीराम उसाटकर, मा. रामदास होळे, मा. वसंत खामणे, मा. लडकू वाघ, ह.भ.प. प्रभाकर महाराज भावेकर, मा. रमेश भावेकर, मा. राम फडके, मा. बाळकृष्ण पाटील, मा. सचिन फडके, मा. राकेश फडके, मा. दिनेशजी फडके, मा
1
10
. मनोहर फडके यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाच्या विकासासोबतच युवकांचे आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी अशा उपक्रमांना नेहमीच प्राधान्य राहील!
#VikrantPatil #Morbe #Panvel #YouthDevelopment #Fitness
11
भक्तिमय वातावरणात वारकरी बांधवांशी सुसंवाद!
पनवेल येथील चिंद्रण येथे आयोजित कीर्तन सोहळ्यास सदिच्छा भेट देऊन कीर्तनश्रवणाचा आनंद घेतला. यावेळी उपस्थित वारकरी बांधवांशी मनमोकळा संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा
1
2
132
अनुभव देणारा हा सोहळा मनाला समाधान देणारा ठरला.
#Panvel #WarkariSampraday #KirtanSohala #Bhakti #Wari #Maharashtra
16






























