मऊ मेणाहून आम्ही विष्णू दास ,कठीण वज्रास भेदू ऐसें

पुणे 412101
Joined April 2016
Jayesh Kawade retweeted
सोशल मीडियावरील तोफ, शब्दांत धार आणि विचारांत दम असणारे आमचे दत्ता चौधरी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐 @DattaChoud73764
2
2
15
264
सोशल मीडिया समन्वयक धाराशिव तसेच कट्टर शिवसैनिक दत्ता चौधरी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐 Happy Birthday दादा @DattaChoud73764
9
4
1
70
1,018
Jayesh Kawade retweeted
29 ऑक्टोबर गुरुवार दुपारी ३ वाजता आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ठाण्यात धडक, प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा! पूर्णेकर यांचे खरे मारेकरी अद्याप मोकाट फिरत आहेत! सोडणार नाही!
राम पुर्णेकर: “मी माझे वडील गमावलेत,मला न्याय हवाय " असा आक्रोश करत राम ,एकनाथ शिंदे यांच्या घराकडे आंदोलन करण्यासाठी निघाला तेंव्हा ठाणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले! राम ने प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्या कटात राजा शिंदे आणि मीनाक्षी शिंदे सहभागी असल्याचे पुरावे दिले, तरी या संशयीत आरोपीना ताब्यात घेतले जात नाही! पण राम पूर्णेकरला पोलिस उचलून घेऊन गेले!महाराष्ट्र पोलिसांचे चारित्र्य साफ बिघडले आहे! @Dev_Fadnavis @ThaneCityPolice @PMOIndia
9
109
1
673
13,369
दत्ताभाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🥮🌹🥮 @DattaChoud73764
1
1
4
146
Jayesh Kawade retweeted
भीमाशंकर जवळ होणार कर्जत पंप स्टोअरेज प्रकल्प पर्यावरण पूरक आहे आणि त्यामुळे निसर्गाची, जैवविविधतेची कोणतीही हानी होत नाही असे खा. उज्वल निकम यांचे म्हणणे आहे. त्यांनी जरूर कायदा मंत्री व्हावे पण त्यासाठी खुशमस्करी भाषा व नीच पातळीवर जाणारा आप्पलपोटीपणा करणे वाईट आहे. खा.उज्वल निकम यांना माझे जाहीर आवाहन आहे की महाराष्ट्रातील कोणत्याही गावात किंवा शहरात जाहीर चर्चासत्र ठेवा मी पटवून देईन की हा प्रकल्प महाराष्ट्राच्या कपाळावर रक्ताची लाल भळभळती जखम करणारा आहे. येतांना तुमच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटलांना सुद्धा घेऊन यावे. खा. निकम साहेब जाहीर युक्तिवादाची तयारी असल्यास कळवा माझा नंबर तुमच्याकडे आहेच.
30
67
8
404
8,892
उर्वरित पुन्हा मोदीजी पुण्यात येतील तेंव्हा
पुणे मेट्रो बातमी : छत्रपती शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी ऑनलाइन पद्धतीने करणार उद्घाटन. २३ पैकी १७ स्टेशन सुरू होणार .
2
120
Jayesh Kawade retweeted
राम पुर्णेकर: “मी माझे वडील गमावलेत,मला न्याय हवाय " असा आक्रोश करत राम ,एकनाथ शिंदे यांच्या घराकडे आंदोलन करण्यासाठी निघाला तेंव्हा ठाणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले! राम ने प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्या कटात राजा शिंदे आणि मीनाक्षी शिंदे सहभागी असल्याचे पुरावे दिले, तरी या संशयीत आरोपीना ताब्यात घेतले जात नाही! पण राम पूर्णेकरला पोलिस उचलून घेऊन गेले!महाराष्ट्र पोलिसांचे चारित्र्य साफ बिघडले आहे! @Dev_Fadnavis @ThaneCityPolice @PMOIndia
32
585
10
2,460
62,788
कसाबच्या बिर्याणीभावाला आजचा आदेश आला आहे. कॉंग्रेसने मोठा केलेला भामटा अलगद भाजपच्या मांडीवर बसला. त्यालाही काळ लोटला. खासदारकी मिळाली. उद्या हा कायदा मंत्री होईल. तोवर सह्याद्री राहिला काय नाही काय, खोटारडेपणाचा ' प्रहार ' चालू राहिला पाहिजे.
2
51
303
2,811
अख्ख्या मराठवाड्यात सोलर वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी हजारो एकर सरकारी जमीन, पडीक जमीनी, नापीक माळराने आणि ढीगभर जमीन स्वस्त भावात मिळेल पण सगळ्यांना पुण्याच्या अवतीभोवती जमिनी पाहिजेत. त्यातले त्यात जंगलं तोडून प्रकल्प उभारायचे आहेत. कंपन्यांना कमी किंमतीत मोठ्या शहरांच्या जवळच्या जमिनी पाहिजेत. कमी खर्चात वीजनिर्मिती करून रग्गड नफा कमवायचा आहे.यामुळे विकासाचा प्रादेशिक असमतोल निर्माण होतो आणि मराठवाड्यातून पुण्याकडे स्थलांतर वाढते. वीज हि वीज आहे तिचा सोर्स कुठलाही असला तरी मग मराठवाडा, विदर्भ इकडे तसे प्रोजेक्ट आणायला कुणाची ना आहे? © रविकुमार सुभाषराव.
4
16
476
Jayesh Kawade retweeted
मोदीयेण्यापुर्वी भीमाशंकरची सर्व झाडे तोडा ! वनअधिकाऱ्यांचा आदेश.. फडणवीस आता बोला! हे खरे आहे ? जंगल जल आणि जमीन भाजपाच्या बापाची नाही! @miujjwalnikam जनतेचे वकील व्हा! जंगल हत्याकांडातील कसाब ची वकिली कसली करता? @Dev_Fadnavis @AUThackeray @PMOIndia @UNEP
48
365
12
1,346
44,146
राज्य प्राण्याला (शेकरू) मारल्यावर कोणती शिक्षा आहे का? 🐿️ मग भीमाशंकर-कर्जत मधल्या वृक्षतोडीत मरणाऱ्या शेकरूसाठी, टोरंट कंपनीच्या लोकांवर ती होणार का? 🪓🌳 #SaveTrees #SaveBhimashankar
18
58
520
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 नरहर कुरुंदकर "विचारस्वातंत्र्य हे महत्त्वाचे स्वातंत्र्य आहे हे तर मी मानतोच; पण ती सर्व स्वातंत्र्याची परिपूर्णता आहे असेही मी मानतो. पण हे विचारस्वातंत्र्य विचार करणाऱ्याला गुलाम करणाऱ्या बाबी संपवून निर्माण करावे लागते... ...व्यक्तीला सुरक्षितता देऊन व दिल्यामुळे, व्यक्तीचे हक्क मान्य करून व केल्यामुळे, व्यक्तीच्या हक्कावर आक्रमण होणार नाही अशी काळजी घेऊन व ती घेतल्यामुळे, स्वातंत्र्य निर्माण होत असते." #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
5
28
595
500 कोटी by आशिष शेलार
काल एका जंगलात फेरफटका मारत होतो, तर तिथे बिबट्या भेटला. बोलला, सुधीर भाऊ नी ३३ कोटी लावली झाडे कुठ आहेत सांग मला त्यांच्या सावलीत आराम करायचा आहे.
2
4
137
Jayesh Kawade retweeted
👇 खान्देशी नवनाथ बन नवनाथ बन लाईट नवनाथ बन 0.2 उज्वल निकम 🙏
कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प हा पर्यावरणाला पूरक असाच प्रकल्प काय आहे वस्तुस्थिती? - हा गुजरातचा प्रकल्प नाही, तो महाराष्ट्राचा आहे. या प्रकल्पामुळे गुंतवणूक महाराष्ट्रात, रोजगार महाराष्ट्रात आणि निर्माण होणारी वीज सुद्धा महाराष्ट्रातच! - यातून 12,000 मेगावॉट वीज महाराष्ट्राला मिळेल. 30,000 कोटींची गुंतवणूक यातून येणार आहे. - हा कोळशावर आधारित प्रकल्प नाही तर सौर ऊर्जा आधारित, त्यामुळे पर्यावरणाला नुकसान करणारा नाही तर पर्यावरणाला पूरक - पंप स्टोरेज प्रकल्प असल्याने याचे स्थान निश्चित असते. तो अन्यत्र करता येत नाही. - या प्रकल्पाला 233 हेक्टर जमीन लागणार असल्याने पर्यायी वृक्षारोपणसाठी कंपनीने वन विभागाला आधीच 253 हेक्टर जमीन सुपूर्द केली आहे. त्यानंतरच वन विभागाने परवानगी दिली. - शिवाय परवानगीसाठी 18 महिन्यांची संपूर्ण वैधानिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. सर्व संबंधित प्राधिकरणाच्या परवानगी संपूर्ण पर्यावरणीय अभ्यासानंतर प्राप्त झाल्या आहेत. - हा प्रकल्प सैदोनगर रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किमी दूर आहे. सर्व प्रकल्प घटक अभयारण्याच्या सीमेबाहेर आणि इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) बाहेर आहेत. त्यामुळे अभयारण्यात कोणतीही झाडे तोडणे किंवा काम चालू नाही. - हा प्रकल्प भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे 20 किमी दूर आहे. मंदिराजवळ कोणतेही प्रकल्प काम प्रस्तावित नाही. - या प्रकल्पामुळे पीक तासांमध्ये स्वच्छ वीज मिळेल. इतकी वीज तयार करण्यासाठी वर्षाला सुमारे 4.6 दशलक्ष टन कोळशाचे ज्वलन टाळले जाणार आहे. - वर्षाला 40 लाख वाहनांमुळे जितके कार्बन उत्सर्जन होते, तितके या प्रकल्पाने टळणार आहे. - याच प्रकल्प क्षेत्रात टॉरेंट कंपनी 60,000 झाडे लावणार असून वन विभाग 30,000 झाडे लावणार आहेत. - पाणी आणि जमीन वाचवली: वर्षाला सुमारे 19.7 अब्ज लिटर कूलिंग वॉटर, जे 4 लाख लोकांसाठी पुरेसे आहे ते यात वाचवण्यात आले. इतक्या क्षमतेच्या प्रकल्पात वर्षाला सुमारे 1.6 दशलक्ष टन फ्लाय अ‍ॅश आणि 40-50 हेक्टर नवीन ओपन-कास्ट मायनिंग होते. ते या पंप स्टोरेज प्रकल्पामुळे टाळले गेले आहे. @BJP4Maharashtra
8
6
1
111
1,873
“बाळासाहेब ठाकरे तुझा बाप असेल, आमचा नाही.” असं कृष्णा कुलकर्ण्याची अनौरस अवलाद असलेला analyser म्हणाला. …जरांगेंनी सादर केलेली क्लिप जर AI जनरेटेड नाही हे एका वाक्यात कळते. यातला कुत्सितपणा, तुच्छता आणि मराठी लहेजासहित, एका मोठ्या चर्चेत, इतक्या परफेक्शनने येणं आजतरी जगातल्या कुठल्या AI ला शक्य नाही. मी अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहे. मी व्याख्यातासुद्धा आहे. आवाज, उच्चार, लहेजा आणि त्यातले भाव यांच्यावर काम करणं हेच माझं रोजचं काम आहे. म्हणून हा AI जनरेटेडचा दावा किती पोकळ आहे ते ‘इस्कटून’ सांगतो. माझं ओपन चॅलेंज आहे कुठल्याही टॉपमोस्ट AI एक्सपर्टनं माझं खालील विश्लेषण खोटं ठरवून दाखवावं. …मराठीत अर्थ अनेकदा शब्दांत नसतो. तो आवाजाच्या चढ-उतारात, थांबण्यात आणि एखाद्या शब्दावर दिलेल्या जोरात असतो. AI ला शब्द येतात, पण ‘टोन’ जमत नाही. AI कडं मराठीचा डेटा सगळ्यात कमी आहे. खूप व्यवस्थित तासनतास विश्लेषण करून प्रॉम्प्ट दिला तर ‘इतक्या परफेक्शननं’ कदाचित एका माणसाचं ३० सेकंदाचं ‘एक मराठी वाक्य’ AI बनवू शकेल. जरांगेंनी सादर केलेलं तब्बल ३२ मिनिटांचं रेकॉर्डिंग आहे. अनेक लोक एकमेकांशी बोलत आहेत. प्रत्येक जोडणीवर पार्श्वभूमीचा आवाज, खोलीतली गुंज आणि फोन लाईनचा आवाज वेगळा असतो. खऱ्या संभाषणात लोक एकमेकांना मध्येच तोडतात, एकाच वेळी बोलतात, हसतात आणि श्वास घेतात. एकाचे वाक्य संपायच्या आत दुसरा “हो ना” म्हणतो… कृष्णा कुलकर्ण्याच्या अवलादीच्या तोंडी असलेलं, “असतील नोटा, सांच्याला भेटा ! भेटवावं, नाचवावं, मोकळं करावं. आणि हस्ते-परहस्ते करून त्याला डॅमेज करावं !” अशी ग्रामीण म्हण + प्रमाणभाषेतली फ्रेज + इंग्रजी शब्द यांचं मिश्रण असलेली ओळ आणि अशी अनेक वाक्यं जोडून अर्ध्या तासांचं नैसर्गिक संभाषण तयार करणं हे आजच्या घडीला AI ला निव्वळ, निव्वळ, निव्वळ अशक्य आहे. …तरीही ठीक आहे. यंत्रणा तुमचीच आहे. तपास करणारे लोक तुमचेच आहेत. तपास होऊ द्या. त्यातून काहीही निष्पण्ण करा… मराठी माणसाला आपल्याच भाषेतला कुत्सितपणा, कुचकेपणा आणि हजारो वर्षे सुरू असलेली कारस्थानी वृत्ती ओळखायला यंत्राची गरज नाही ! जय सत्यशोधक. - किरण माने.
2
20
95
3,253
किसी को भी किसी पद या सिंहासन पर बैठने के लिए शक्तिशाली होना ही जरूरी नहीं , बुद्धि या उसका समय पर उपयोग ही काफी होता हैं । #सुप्रभात 🙏🙏
39
145
8
534
82,277
Jayesh Kawade retweeted
6
122
1
610
4,994
Jayesh Kawade retweeted
झाडखाऊ सरकारसाठी फिल्म डिव्हीजनच्या काँग्रेस राजवाटीत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीची सप्रेम भेट.... #SaveBhimaShankar 💔
23
80
857
Jayesh Kawade retweeted
मायक्रोसॉफ्ट ने ६०,००० कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतलाय...यातील कित्येक भारतीय असतील. Sorry.... भारतीय म्हणणे चुकीचेच ठरेल आता... यात हिंदू , मुस्लिम , जैन ... किंवा असे म्हणुया मराठी , मारवाडी , तामिळ, कन्नड , पंजाबी असतील... हे परफेक्ट होईल. यातील अमेरिके मधील H1 वाल्यांनी महिन्यात दुसरी नोकरी न मिळाल्यास पेटी उचलून यावे माघारी.. इथ भाजपच्या किंवा इतर राजकीय पक्षांच्या IT cell मधे भरपूर रोजगार मिळू शकतो. आणि हा..यात जर संघोटी हिंदू असतील तर "मिटा देगे पाकिस्तान" अस गाणं गात गात पळून उर्वरित दिवस काढण्यात काही हरकत नसावी...आणि जैन असतील तर त्यांनी छान पैकी पूजा मंत्र दिवसभर करावी.. मराठे असतील तर भरपूर कामच काम आहे इकडं..कोणत्याही आंदोलन वगैरे मधे skill दाखवू शकतील..!! आणि चुकून कोणी कॅटेगरी वाले असतील तर इकडं काहीच अडचण उद्धभवू शकणार नाही.. खरा लोच्या तर पुढे येणार आहे.... मायक्रोसॉफ्ट हाकलून देते म्हंटल्यावर देशातील IT क्षेत्र मधील इतर छोट्या बारक्या स्टार्टअप मधे काम करणाऱ्यांना कधीही असाच नारळ मिळणार हे सांगण्यासाठी आता ज्योतिषाची तरी गरज नसावी.. मात्र कोणीही घाबरायच नाही...अजिबात डरना नही. मोदीजी सबकुछ सांभाळ लेंगे...काल कस त्यांनी थेट १९९३ मधे मेल्या बुवा बरोबर गप्पा मारून दाखविल्या... अगदी असेच तुम्हाला ते नेहरूजींच्या काळात घेऊन जाणार आहे... त्यांना जाब विचारण्याची संधी उपलब्ध करून देतील. उपहास सोडा... खरोखर आपला मेंदू दुसऱ्यांच्या ताब्यात दिला गेलेला आहे.. अदानी मेहता हे जैन धर्माचे अनुयायी आहेत मग त्यांना कर्जत वृक्ष तोड प्रकरणी जैन समाजाने जाब विचारला पाहिजे अशी वैचारिक दिवाळखोरी दर्शविणाऱ्या पोस्ट जेव्हा आपण टाकू लागतोय ...या प्रकरणाचा निकाल तिथंच लागलाय... काहीही होणार नाही कारण मुद्दा जाती/ धर्मा कडे हळूच सरकवून दिला गेलेला आहे. निव्वळ सोशल मिडियावर पोस्ट , रीळ टाकून झाड , जंगल वाचणार असे शेखचिल्ली स्वप्न बघणं सोडून द्यावं...त्यात वेळ वाया घालण्यापेक्षा एक निषेध व्यक्त करणारे पत्र लिहिण्याचे धाडस दाखवा
3
14
108
6,448
Jayesh Kawade retweeted
रस्तेबांधणीतील भ्रष्टाचाराच्या तक्रारी आपण वर्षानुवर्षे ऐकतो.... पण आता करदात्यांच्या पैशांचा हिशेब झेब्रा क्रॉसिंग, रोड मार्किंग आणि रंबल स्ट्रिप्समध्येही मागण्याची वेळ आली आहे. MoRTH आणि IRC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रोड मार्किंग हे केवळ रस्त्यावर रंग फासण्याचे काम नसून ते ठरावीक specification, योग्य material, visibility आणि quality control पाळून केले जाणारे road-safety work आहे. विशेष म्हणजे MoRTH ने यापूर्वीच rumble strips अनियंत्रितपणे लावले जात असल्याची दखल घेत त्यांच्या placement बाबत तांत्रिक गरज आणि मंजुरीवर भर दिला आहे. मग प्रश्न असा: एखाद्या चौकातील झेब्रा क्रॉसिंग काही आठवड्यांतच पुसट किंवा गायब होत असेल, अथवा प्रत्यक्ष गरज नसलेल्या ठिकाणी वारंवार रंबल स्ट्रिप्स उभ्या राहत असतील, तर त्या कामाचे tender value किती, वापरलेले material कोणते, contractor कोण, specification काय, quality test झाला का आणि defect-liability/maintenance ची जबाबदारी कोणाची? हे नागरिकांना का कळू नये? आज पट्टे रंगवायचे, उद्या ते गायब व्हायचे आणि परवा पुन्हा त्याच कामावर सार्वजनिक पैसा खर्च करायचा...अशी साखळी कुठे सुरू असेल तर तिची चौकशी झालीच पाहिजे. {News Visual Source: @SakalMediaNews }
गेली ५+ वर्षे सायकलिंग करत आहे. अलीकडे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते...गरज नसतानाही ठिकठिकाणी रंबल स्ट्रिप्स टाकल्या जात आहेत. जिथे अपघात टाळण्यासाठी गरज आहे तिथे त्या नक्कीच असाव्यात. पण प्रत्येक काही अंतरावर त्या टाकल्याने सायकलस्वारांना प्रचंड त्रास होतो. हा खरंच रस्ते सुरक्षेचा भाग आहे की करदात्यांच्या पैशांचा अनावश्यक वापर?
2
20
665