हिचे व्हिडिओ पाहून फारच खळबळ माजली आहे..... हिच्याच पोटात....!
@gajabhauX
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
43
कटप्पा retweeted
• याचे व्हिडिओ म्हणजे साक्षात आंतरराष्ट्रीय न्यायालयात सादर केलेले पुरावे असतात जणू, ज्याने खळबळ माजेल.
• याचं अकाऊंट म्हणजे अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपनीचे सर्व्हर आहे जे बंद पाडण्यासाठी लोक प्रयत्न करतील.
• हा गुलाम म्हणजे साक्षात राखी सावंतच, जिचं दुसरं अकाउंट बनवायला लोकांना मजा वाटेल.
• हा घुखावड्या आता त्याच्याच जाळ्यात अडकला आहे, म्हणून त्याची तडफड होत आहे.
किती हा तुच्छपणा?
गाजा, तुझ्यात दम असेल तर इकडे येऊन सरळ लढ!
पोस्ट आणि रीळा टाकून आरोप करणारे बायले चाळे करू नकोस.
गजाभाऊ आता थांबणार नाही, भिर्रर्रर्र पळून जाणार आहे. कारण त्याचं बॅडलक आता त्याची चांगली घेणार आहे.
#च्यु
३३.११ नंतर माझे वीडियो आणि पोस्ट नंतर खळबळ माजली
माझं अकाउंट बंद पाडण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी आखली आहे.
माझ्याच नावाने दुसरं अकाउंट तयार करायचं, तेच खरं गजाभाऊचं अकाउंट असल्याचा दावा करायचा आणि माझ्या अकाउंटवरचे व्हिडिओ मी तिथून कॉपी करतोय, असा आरोप करून कॉपीराइटच्या कायदेशीर नोटिसा पाठवायच्या!
स्वतःच जाळं तयार करायचं आणि त्यात दुसऱ्याला अडकवायचं…
हा किती नीचपणा!
कंबोज्या, @mohitkamboj_ तुझ्यात दम असेल तर सरळ लढायला तयार हो!
असले छिछोरे धंदे करून आवाज बंद पाडण्याचे प्रयत्न करू नकोस. गजाभाऊ थांबणार नाही!
एक उदाहरणाचे अकाउंट देत आहे
facebook.com/share/v/1dRhK8M…
#Gajabhau #CopyrightAbuse
कटप्पा retweeted
अंबरनाथकरांना हक्काचं क्रीडांगण मिळालं!
#Ambernath #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
कटप्पा retweeted
नगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांचा दर्जा खासगी शाळांप्रमाणे उंचावणार!
#Shivsena #Drshrikantshinde #muncipalcorporation #zpschool #maharashtra
कटप्पा retweeted
खासदार क्रीडा संग्राम - पिकल बॉल स्पर्धा | ठाणे | दिनांक - २३ नोव्हेंबर २०२६ xitter.gq/i/broadcasts/2dKkqYeBl…
कटप्पा retweeted
Dr. Shrikant Shinde LIVE | ठाणे | पत्रकारांशी संवाद - लाईव्ह xitter.gq/i/broadcasts/2gqMmXQze…
कटप्पा retweeted
खासदार क्रीडा संग्राम - मल्लखांब स्पर्धा | कोपरी | दिनांक - २३ नोव्हेंबर २०२६ xitter.gq/i/broadcasts/2MEoNgAvJ…
कटप्पा retweeted
खासदार क्रीडा संग्राम - बॉक्स क्रिकेट | केबीपी कॉलेज | दिनांक - २३ नोव्हेंबर २०२६ xitter.gq/i/broadcasts/2YRzlKmkl…
कटप्पा retweeted
खासदार क्रीडा संग्राम | डोंबिवली | दिनांक - २३ नोव्हेंबर २०२६ xitter.gq/i/broadcasts/2vyYMRdkp…
कटप्पा retweeted
📍 ठाणे - खासदार क्रीडा संग्राम - 2
खासदार क्रीडा संग्रामच्या अंतर्गत ठाणे येथे विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पिकलबॉल, बॉक्स क्रिकेट आणि मल्लखांब स्पर्धांना भेट देत खेळाडूंचा उत्साह वाढवला. यावेळी खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या खेळाचे कौतुक केले आणि आगामी स्पर्धांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी केवळ खेळाडूंचा उत्साह वाढवला नाही, तर त्यांच्यासोबत पिकलबॉल आणि बॉक्स क्रिकेट खेळण्याचाही आनंद घेतला. मैदानावर खेळाडूंसोबत घालवलेले हे क्षण खऱ्या अर्थाने आनंददायी होते. खासदार क्रीडा संग्रामच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. त्यांच्या कौशल्याला संधी, मेहनतीला प्रोत्साहन आणि स्वप्नांना नवी दिशा देण्याचा हा प्रवास असाच सुरू राहील. कारण आजच्या मैदानावर घडणारे खेळाडूच उद्याच्या क्रीडा क्षेत्राचे मानकरी ठरणार आहेत.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्यासह सर्व स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते.
#Shivsena #DrshrikantEknathShinde #mumbai #maharashtra #sports #khasdarkridasangram
कटप्पा retweeted
अंबरनाथ येथे आज विविध क्रीडा सुविधांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले तसेच खासदार क्रीडा संग्राम अंतर्गत आयोजित खेळांमध्ये सहभाग घेऊन खेळाडूंनी संवाद ही साधला. याचेच हे उत्स्फूर्त क्षण..!!
#KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram #Ambernath
कटप्पा retweeted
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या जयंती निमित्त सर्व शीख बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!!
#Shivsena #DrShrikantEknathShinde #gurunanak #GuruNanakJayanti #शुभेच्छा
कटप्पा retweeted
खासदार क्रीडा संग्राम - २ | जिमनॅस्टिक |
#jimnastic #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
कटप्पा retweeted
खासदार क्रीडा संग्राम - खेलो जी जान से..!!
#rifleshooting #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
कटप्पा retweeted
“Sports, smiles and some fun conversations! A delightful interaction with Marathi youth influencers at Khasdar Krida Sangram. Good vibes, great energy and inspiring young minds!” 📷📷
#KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
कटप्पा retweeted
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाला आपल्या लेखणीने आकार देणारे ज्येष्ठ लेखक आणि पटकथाकार सलीम खान यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#Shivsena #DrShrikantEknathShinde #happybirthday #शुभेच्छा #bollywood #SalimKhan
कटप्पा retweeted
📍 खासदार क्रीडा संग्राम सिझन - २
DAY - 4 | GAME - LATI KATHI 🥢
खासदार क्रीडा संग्रामच्या चौथ्या दिवशी आज ठाणे येथील सचिन तेंडुलकर क्रीडा संकुलात लाठीकाठी स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी विविध वयोगटांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या चपळतेचे, कौशल्याचे आणि पारंपरिक युद्धकलेतील प्रावीण्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. खेळाडूंची जिद्द, शिस्त आणि चुरशीच्या सादरीकरणामुळे स्पर्धेत विशेष रंगत निर्माण झाली. महाराष्ट्राच्या पारंपरिक क्रीडाप्रकारांना प्रोत्साहन देत नव्या पिढीपर्यंत त्यांचा वारसा पोहोचवण्यासोबतच खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा खासदार क्रीडा संग्रामचा प्रयत्न.
#latikathi #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
कटप्पा retweeted
📍 खासदार क्रीडा संग्राम सिझन - २
DAY - 4 | GAME - ROLLER SKATING 🛼
खासदार क्रीडा संग्रामच्या चौथ्या दिवशी आज डोंबिवली येथे रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी विविध वयोगटांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपला वेग, संतुलन आणि कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. वेगवान फेऱ्या, चुरशीची स्पर्धा आणि खेळाडूंची जिद्द यामुळे स्पर्धेत चांगलीच रंगत निर्माण झाली.
#ROLLERSKATING #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
कटप्पा retweeted
AMBARNATH, IT’S TIME TO LEVEL UP YOUR GAME! 🔥🏆
Introducing the Netaji Subhash Chandra Bose Sports Complex, Ambernath West a new destination for sports, fitness and future champions! With world-class sporting infrastructure, this sports complex brings together a range of facilities under one roof, Football, Athletics, Badminton, Wrestling, Kabaddi, Volleyball, Basketball and much more.
⚽ A dedicated Football Ground
🏃♂️ 400-metre, 8-lane Athletics Track
🏟️ Modern Indoor Stadium
🏆 Facilities for multiple indoor and outdoor sports
Developed with a funding of ₹33 CRORE, the Outdoor Sports Facilities are now complete and inaugurated, while the Indoor Stadium is also progressing towards completion and is expected to be ready in the coming months. Vision is simple to give the youth of Ambernath and surrounding areas the right infrastructure, opportunities and platform to turn their passion into performance.
Because the next generation of champions shouldn't have to look beyond their city for opportunities. The next big sporting talent can emerge right here from Ambernath.
Dream Big. Play Hard. Rise Higher!
#NetajiSubhashChandraBoseSportsComplex #Ambernath #YouthPower #SportsInfrastructure #FutureChampions #DrShrikantShinde
कटप्पा retweeted
📍 खासदार क्रीडा संग्राम सिझन - २
DAY - 4 | GAME - PETANQUE
खासदार क्रीडा संग्रामच्या चौथ्या दिवशी आज अंबरनाथ येथे पेटांक स्पर्धा रंगली. एका छोट्याशा चेंडूला अचूक लक्ष्यापर्यंत पोहोचवण्याचा खेळ, प्रतिस्पर्ध्याला मागे टाकण्यासाठीची रणनीती आणि प्रत्येक फेरीनंतर वाढणारी उत्कंठा यामुळे स्पर्धेत चांगलीच रंगत पाहायला मिळाली. प्रत्येक खेळाडूने आपली एकाग्रता आणि डावपेचांच्या जोरावर विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
अशा वेगळ्या आणि रंजक खेळांच्या माध्यमातून खेळाडूंना नवी संधी, नवा अनुभव आणि स्पर्धेचा आनंद मिळवून देणे, हेच खासदार क्रीडा संग्रामचे वैशिष्ट्य.
#PETANQUE #Shivsena #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram



























































































