महाकाल भक्त retweeted
जनभागीदारीतून जलक्रांती घडवत जलयुक्त शिवार 3.0 द्वारे जलसमृद्ध महाराष्ट्राच्या निर्मितीला नवी गती..!
जलसंधारण, गावागावांत जलसाठ्यांची निर्मिती आणि लोकसहभागातून पाण्याचे संवर्धन करत महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्याचा संकल्प!
#DevendraFadnavis #Teamdevendra #JalyuktShivar
Strengthening Maharashtra’s maritime economy through modern ports, enhanced connectivity and world-class infrastructure..!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #PortDevelopment #MaritimeGrowth
महाकाल भक्त retweeted
These are the products of woke ideology.
It is all about only my liberty,
but my liberty cannot come at the cost of someone else's liberty.
This is the kind of thinking promoted by urban Naxal ideology.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Gadchiroli
महाकाल भक्त retweeted
Transforming Gadchiroli
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर,
भामरागड तालुक्यातील अगदी शेवटच्या सिमावर्ती गावातील पोलीस स्टेशन ची प्रशस्त आणि आधुनिक इमारत बघून थक्क झालो..!
पोलीस स्टेशन चं बांधकाम नुकतचं पूर्ण झालं असून इतर काम सुद्धा लवकरच पूर्ण होईल आणि कार्यरत होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis साहेबांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचतोय.
#Gadchiroli #TransformingGadchiroli #TeamDevendra #DevendraFadnavis
मराठवाड्याच्या जलसमृद्ध भविष्यासाठी देवाभाऊंचा महत्त्वाकांक्षी संकल्प..!
कृष्णा-मराठवाडा जलसिंचन योजनेतून 7 टीएमसी पाणी मिळणार, सिंचनाला नवी दिशा आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा.
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #KrishnaMarathwada #WaterSecurity #DroughtFreeMarathwada
महाकाल भक्त retweeted
देवाभाऊ कि आंधी उड गये राहुल गांधी, देवाभाऊ की रैली में उमड़ा जनसैलाब...
#DevendraFadnavis #TeamDevendra #DEvendraFadnavisForMaharashtra
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या कामाला वेग देण्याचा देवाभाऊंचा महत्त्वपूर्ण निर्णय..!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #MarathwadaWaterGrid #WaterSecurity #DroughtFreeMaharashtra
महाकाल भक्त retweeted
सरकारी नोकरी साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.
MPSC च्या 16 हजार पदांसाठी मेगा भरती..!
धन्यवाद महाराष्ट्र सरकार, धन्यवाद देवाभाऊ 🙏🙏🙏
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
नागपूर जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीसाठी जमीन मंजूर,
तसेच गोंदियातील घरकुलधारकांना मोठा दिलासा देणारा देवाभाऊंच्या मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय..!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #CabinetDecision #RuralDevelopment #HousingForAll
महाकाल भक्त retweeted
Mercedes-Benz GLC Electric SUV : Made in Pune !!
Global luxury. Local muscle. Electric future.🔋
Maharashtra isn’t just keeping up with the future. It’s driving it!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #MadeInMaharashtra #Maharashtra
महाकाल भक्त retweeted
महाराष्ट्र को वैश्विक ऑटोमोबाइल और मोबिलिटी क्षेत्र का केंद्र बनाने की दिशा में देवाभाऊ का महत्वपूर्ण कदम
मर्सिडीज-बेंज की इलेक्ट्रिक GLC कार के उत्पादन से निवेश, रोजगार और आधुनिक तकनीक को मिलेगी नई गति
#DevendraFadnavis #Teamdevendra #MercedesBenz #ElectricMobility #MakeInMaharashtra
नाशिक नगरीत महाकुंभमेळ्याचा उत्साह, गोदावरी तीरावर भक्तीचा जागर..!
श्रद्धेने एकत्र आलेल्या भाविकांमुळे हा पवित्र सोहळा अधिकच दिव्य झाला आहे. आपल्या समृद्ध संस्कृतीचा हा अभिमानास्पद उत्सव.
@Dev_Fadnavis @girishdmahajan @RameshwarPNaik3
#DevendraFadnavis #TeamDevendra #KumbhMela
महाकाल भक्त retweeted
शृंगेरी शारदा पीठ शंकराचार्य पूज्य विधूशेखर भारती महास्वामी जी ने प्रथम स्नान कर के नासिक कुंभ की शुरुवात की.
2027 का सिंहस्थ कुंभ त्र्यंबकेश्वर (नासिक ) मे होने जा राहा हैं.
नम: पार्वती पते हर हर महादेव 🚩🚩🚩🚩
#KumbhMela #SimhasthaKumbhMela
महाकाल भक्त retweeted
महादेव 🚩🚩
महाराष्ट्र की पुण्यभूमि नाशिक बनी श्रद्धा के महापर्व की साक्षी।
महाकुंभ के इस पावन अवसर पर देशभर से श्रद्धालु भक्ति और आस्था के साथ एकत्रित हो रहे हैं।
@Dev_Fadnavis
@girishdmahajan @RameshwarPNaik3
#DevendraFadnavis #TeamDevendra #KumbhMela #SimhasthaKumbhMel
महाकाल भक्त retweeted
गोदावरीच्या तीरावर भक्तीचा जयघोष, नाशिकमध्ये महाकुंभाचा उत्साह.!
देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्रद्धेने या पवित्र सोहळ्यात सहभागी होत आहेत.
आस्था, संस्कृती आणि एकतेचा हा दिव्य उत्सव अत्यंत योग्य रित्या नियोजित केल्या गेला आहे.
@Dev_Fadnavis @girishdmahajan
@RameshwarPNaik3
#DevendraFadnavis #TeamDevendra #KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela
हरित तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी देवाभाऊंचा महत्त्वपूर्ण निर्णय..!
बजाज ऑटोच्या ई-ट्रॅक्टर निर्मितीसाठी ₹66.82 कोटींच्या अर्थसहाय्याला मंजुरी देत इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना..!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #ElectricVehicles
पोलीसांना उघडपणे आव्हान कोणीही देऊ शकत नाही. हे डरपोक आहेत. लपून बसतात.
ते राज्याच्या आणि देशाच्या बाहेरून ऑपरेट केले जातात.
याबाबात केंद्राशी समन्वय साधून त्यांना नेस्तनाबूत करण्यात येईल.
@Dev_Fadnavis
महाकाल भक्त retweeted
युवा पीढ़ी को साथ लेकर चलते समय संतुलन बनाना बेहद ज़रूरी है। युवाओं के पास शानदार और नए विचारों का भंडार है..ज़रूरत है तो बस उन्हें सही मार्गदर्शन देने की
देवेंद्र फडणवीस 🚩🙏
महाकाल भक्त retweeted
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@SunetraA_Pawar
महाकाल भक्त retweeted
विश्वस्तरीय शोध और युवा प्रतिभाओं को अवसर देकर महाराष्ट्र को फार्मा क्षेत्र में नई पहचान दिलाने का प्रयास! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का नवाचार और औषधि निर्माण को प्रोत्साहन देने पर जोर..!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #PharmaceuticalIndustry #Research





















