चांगल काही वाचण्याचा इरादा असेल तर अरविंद जगतापांच्या गोष्टींचा खजिना असलेले "गोष्ट छोटी डोंगराएवढी" हे पुस्तक अवश्य वाचा आणि लॉकडाऊनचा सदुपयोग करून घ्या.👌
आता ह्या क्षणाला तुम्हाला पुस्तकाची प्रत तर मिळणार नाही, पण Amazon Kindle वरून इ-बुक वाचू शकता. 👍
@arvindj3@mamya___