शब्द माझा सखा...✨❤️ (@mayuri0204) header
शब्द माझा सखा...✨❤️ (@mayuri0204) profile picture

शब्दांत प्रेम, विचारांत वादळ ✍️ | भावना लिहते, जगाला सांगते...✨❤️

Joined September 2022
Photo by शब्द माझा सखा...✨❤️ (@mayuri0204)Photo by शब्द माझा सखा...✨❤️ (@mayuri0204)Photo by शब्द माझा सखा...✨❤️ (@mayuri0204)Photo by शब्द माझा सखा...✨❤️ (@mayuri0204)Photo by शब्द माझा सखा...✨❤️ (@mayuri0204)Photo by शब्द माझा सखा...✨❤️ (@mayuri0204)Photo by शब्द माझा सखा...✨❤️ (@mayuri0204)Photo by शब्द माझा सखा...✨❤️ (@mayuri0204)Photo by शब्द माझा सखा...✨❤️ (@mayuri0204)Photo by शब्द माझा सखा...✨❤️ (@mayuri0204)
देह विक्री भयान वास्तव 😔 ठिकाण: पुण्यातील बुधवार पेठ (Red Light Area). वेळ: रात्रीचे ११:०० वाजले होते. अरुंद गल्ली, पान-तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी माखलेल्या भिंती आणि स्वस्त अत्तराचा उग्र वास. एका छोट्याशा खोलीत 'चमेली' (वय ४५) आरश्यासमोर बसून चेहऱ्याला जाड मेकअप थोपत होती. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या, डोळ्याखाली काळी वर्तुळे होती, पण ती लपवण्यासाठी ती पावडरचा थर लावत होती. तिच्या मागे, खोलीच्या एका कोपऱ्यात पडदा लावून तिचा मुलगा, 'आकाश' (वय २२), कानात बोळे घालून अभ्यास करत होता. आकाश इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. त्याला आपल्या आईची प्रचंड 'घृणा' (Disgust) वाटायची. लहानपणी त्याला कळत नव्हतं, पण आता समजल्यावर त्याला स्वतःच्या जन्माची लाज वाटायची. तो आईशी सरळ बोलत नसे. ती जवळ आली की तो दूर व्हायचा. "आई, तू माझ्याशी बोलू नकोस. तुझ्या अंगाला परक्या माणसांचा घाणेरडा वास येतो." असं तो तोंडावर बोलायचा. चमेली हे ऐकून हसायची, पण आतून तुटायची. त्या रात्री... आकाश बाहेर आला. तो चिडलेला होता. "आई, उद्या कॅम्पस इंटरव्ह्यू आहे. मला नवीन फॉर्मल शर्ट आणि पँट घ्यायची आहे. आणि कॉलेजची फी पण बाकी आहे. सगळे मित्र ब्रँडेड कपडे घालणार आहेत. मला ५००० रुपये हवेत. आहेत का तुझ्याकडे?" चमेलीने आपली बटवा उघडून बघितली. त्यात फक्त २०० रुपये होते. ती म्हणाली, "बाळा, आज धंदा नाही झाला रे. दोन दिवसांनी देईल का कॉलेज?" आकाश भडकला. "हेच! हेच ऐकायचं होतं मला! तू रोज रात्रभर जागतेस, 'ते' करतेस... मग पैसे जातात कुठे? तुला मला शिकवायचंच नाहीये. तुला वाटतं मी पण इथेच दलाली करत राहावं. नको तुझे पैसे! मी उद्या फाटकी पँट घालून जाईन, नाहीतर इंटरव्ह्यूला जाणारच नाही." आकाश रागाने पुन्हा पडद्यामागे गेला आणि रडत बसला. चमेलीच्या काळजाला घरं पडली. तिचा मुलगा... ज्याला तिने या नरकातून बाहेर काढण्यासाठी स्वतःचं शरीर विकलं, तो पैशावाचून इंटरव्ह्यूला जाणार नाही? नाही! हे ती होऊ देणार नव्हती. रात्रीचे १२ वाजले. गल्लीत एक 'हवालदार' आणि एक 'गुंड' टाईप माणूस आला. त्याचं नाव होतं 'भैय्याजी'. तो अतिशय क्रूर आणि विकृत (Sadistic) ग्राहक होता. तो पैसे जास्त द्यायचा, पण बाईला सिगारेटचे चटके द्यायचा, पट्ट्याने मारायचा. पेठेतल्या तरुण मुली सुद्धा त्याला घाबरायच्या. चमेलीचं वय झालं होतं, तिला आता कोणी गिर्हाईक घेत नव्हतं. पण आज चमेलीने स्वतःहून भैय्याजीला हाक मारली. "ए भैय्याजी! या ना. आज सेवा करायची आहे." भैय्याजी हसला. "क्या बात है चमेली? आज म्हातारीला जवानी आठवली काय? पण माझे शौक माहित आहेत ना? ओरडायचं नाही, रडायचं नाही." चमेलीने होकार दिला. तिने फक्त एकच अट घातली: "मला ५००० रुपये आताच्या आता ॲडव्हान्स पाहिजेत." भैय्याजीने ५००० च्या नोटा तिच्या ब्लाऊजमध्ये कोंबल्या. ती रात्र चमेलीसाठी काळरात्र ठरली. पडद्याच्या त्या बाजूला आकाश हेडफोन लावून झोपला होता. आणि या बाजूला... भैय्याजीने चमेलीच्या शरीराचे लचके तोडले. तिने स्वतःच्या तोंडावर उशी दाबून ठेवली होती, जेणेकरून तिचा आवाज आकाशला जाऊ नये. भैय्याजीने तिला पट्ट्याने मारलं, सिगारेटचे चटके दिले. चमेलीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण ती वेदना सहन करत होती... कारण तिला डोळ्यासमोर आकाशचा 'नवीन शर्ट' आणि 'पांढरी कॉलर' दिसत होती. पहाटे ४ वाजता भैय्याजी तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून गेला. सकाळी ७ वाजता. आकाश जागा झाला. त्याने पाहिलं, आई पलंगावर चादर ओढून झोपली आहे. टेबलावर ५००० रुपये आणि एक चिठ्ठी ठेवली होती. आकाश खुश झाला. "हिला नक्कीच रात्री एखादं मोठं गिर्हाईक मिळालं असेल." त्याने पैसे घेतले. आईला न उठवता, न बघता तो निघून गेला. त्याने नवीन कपडे घेतले, इंटरव्ह्यू दिला. तो पास झाला. त्याला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. तो खूप आनंदी होता. आज तो या नरकातून आईला नाही, तर स्वतःला सोडवणार होता. संध्याकाळी तो घरी आला. हातात मिठाई होती. "आई! ए आई! मला नोकरी लागली ग! आता आपल्याला हे घाणेरडं काम करायची गरज नाही." पण घरात शांतता होती. चमेली अजूनही त्याच अवस्थेत पलंगावर होती. आकाशला संशय आला. "दुपार झाली तरी झोपलीये?" तो जवळ गेला. त्याने चादर ओढली. आणि... आकाशच्या हातातली मिठाई खाली पडली. चमेली मेली होती. तिचं शरीर निळं-काळं पडलं होतं. तिच्या अंगावर, पोटावर सिगारेटचे चटके होते. मानेवर पट्ट्याचे वळ होते. ती रात्रीच वेदनेने तडफडून मेली होती. पण मरताना तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होतं. तिच्या उशीखाली आकाशला एक दुसरी 'डायरी' सापडली. ती डायरी वाचताना आकाशने हंबरडा फोडला. त्यात चमेलीने लिहिलं होतं..
37
68
6
634
145,815
ठाण्यातील तलावपाळी..
13
1,540
देवा भू 🔥
21
306
12
1,142
26,081
ह्यालाच म्हणायचं विकासाच्या दिशेने जाणारा महाराष्ट्र. अशा प्रकारे महाराष्ट्रात फक्त यूपी-बिहारच्या दिशेने जाऊ शकतो, अजून कुठेही नाही. Powai lake #powai
4
1
26
1,512
Modiji 😂
History will be kinder to PM Narendra Modi.❤️
8
1,186
समजने वालो को इशारा कॉफी😂
1
15
1,230
उघडी पाठ, ओले केस, आणि मनात फक्त त्याचीच भूक… आज रात्री ही साडी काढायला त्यालाच हवी. मी त्याच्यासाठी तयार आहे… त्याच्या आठवणीत इतकी भिजलेय की शांतच होत नाही. 🖤🔥
2
1
1
61
1,753
१९७२… महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण काळ! भीषण दुष्काळामुळे राज्यातील लाखो लोकांसमोर जगण्याचं मोठं संकट उभं राहिलं होतं. या कठीण परिस्थितीत वसंतराव नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ निवारणाची कामं, रोजगारनिर्मिती आणि लोकांना कामाच्या माध्यमातून मदत देण्याचे प्रयत्न करण्यात आले.
2
10
49
1,676
ग्रामपंचायत भष्ट्राचार सारोळा (बु )...
12
55
2,327
आईची हौस, संस्कृती रक्षण की reels ची दुनिया? 'मजबुरी', 'कर्तव्य' आणि 'दिखावा' यातील नेमका फरक काय? #fbpost
27
287
4
2,759
64,310
लाटणं आणि झाडू हातात घेतल्याने मुलांचा स्वाभिमान कमी होत नाही आणि स्वयंपाकघर हे फक्त मुलींसाठीच बनलेलं नाही! ​घरातील प्रत्येक काम हे 'माणूस' म्हणून शिकणं गरजेचं आहे. मुलींबद्दलची ही जुनाट आणि संकुचित मानसिकता समाज म्हणून आपण जितक्या लवकर सोडू , तितकं चांगलं! ​विचार बदला...🙌
1
10
1,087
अखेर कांगणे सरांनी माफी मागितली...🙏
4
10
123
11,724
खुप मोठं सामाजिक कार्य केल्यामुळे महिलेला लगेचच हिरकणी पुरस्काराने सन्मानित करावे.
1
1
54
1,492
ह्याचा अर्थ काय? 🤔
6
1
49
4,613
या आहेत कांबळे मावशी. सफाई कर्मचारी आहेत. संतोष पंडित यांनी 5 किलोमीटर वरून ऑनलाईन शिवीगाळ दुसऱ्या माणसाला केली म्हणून यांना 5 किलोमीटर वरून मोबाईल पाहत असताना लाज वाटली आणि त्यांनी तडकाफडकी रात्रीच्या 12 वाजता पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली.पोलिसांनी सुद्धा तक्रार घेऊन पंडितांना+
85
148
10
907
66,604
रात्री 1 वाजता अटक केली. या मावशीच्या तोंडाकडे पाहून मावशी फारच सभ्य दिसत आहेत. तरी त्यांनी लाज वाटत असताना देखील कसाबसा तो शिवीगाळ वाला व्हिडिओ पूर्ण पहिला. त्यांच्या या हिमतीला दाद दिली पाहिजे. या बाईचा पगार आणि तिने नेमलेल्या वकिलांची फी+ इतर खर्च पकडता ते गणित जुळत नाही, 👇
1
3
159
7,244
गर्दीत हरवण्यापेक्षा, या शांत कोपऱ्यात स्वतःलाच शोधतेय… कदाचित कुणीतरी येईल, आणि ही शांतता पुन्हा प्रेमात बदलेल...🖤
5
4
66
1,870
सोने महागले तेव्हा म्हणाले, "कशाला हवीये उगाच सोन्याची खरेदी? राहू द्या!" ​पेट्रोलचे भाव वाढले तेव्हा ऐकायला मिळालं, "फिरणं कमी करा ना, गाडी चालवायची गरजच काय?" ​साखरेचे दर गगनाला भिडले तेव्हा ज्ञान पाजळलं गेलं, 👇
1
2
59
4,070
"गोड खाणं तसंही आरोग्यासाठी चांगलं नसतं!" ​ज्या वेगाने आज झाडे तोडली जात आहेत आणि प्रदूषणाचा विळखा वाढतोय, ते पाहता उद्या कदाचित असाही सल्ला मिळेल "कशाला हवंय एवढं जगायचं? जरा श्वास कमी घेत जा!"
11
1,205
आजची रात्र थोडी धुंद आहे… अदा माझी, नजर तुझी, आणि या शांततेतही काहीतरी न बोललेलं आहे...❤️‍🔥
5
4
1
73
2,088
1GB देतो, पण बदल्यात 2 दिवसांची validity घेणार म्हणजे ऑफर कमी आणि सौदा जास्त वाटतोय..! 1GB आज रात्रीपर्यंतच वापरायचा, वरून 2 दिवसांचा प्लॅन कमी… काय भारी गणित लावलंय..! 🤣 #VI
21
1,800
मी कुणाला आकर्षित करण्यासाठी सजत नाही, माझं अस्तित्वच पुरेसं आहे नजर थांबवायला... 🖤
8
4
106
2,411