Shashikant Mangaonkar retweeted
एक तरफ आस्था, दूसरी तरफ सुरक्षा
इस दृश्य को देखकर आपको क्या लगता है?
क्या विदेशी पर्यटकों के प्रति हमारी जिम्मेदारी और बढ़ जाती है?
Shashikant Mangaonkar retweeted
कार्यकर्त्याने जे उत्तर दिलंय त्याला चंद्रकांत दादा उत्तर देऊ शकतात का ? अजिबात नाही..कारण यांनी निर्माणच काय केलंय ? काहीच नाही..जवळपास प्रत्येक भाजपच्या नेत्याची हीच अवस्था..मूळचा भाजप नेता बरंका ? भाजपचे नेते एकही गोष्ट निर्माण करू शकत नाहीत हे 12 वर्षात पहिलंच आहे आपण..!
Shashikant Mangaonkar retweeted
राहुल गांधी जी के कार्यक्रम से डरी मोदी सरकार
113 विदेशी डेलीगेट की मोदी ने एंट्री रोकी
Follow kijiye - @rajendersingh56
Shashikant Mangaonkar retweeted
मनु कहता है कि यदि कोई शूद्र अछूत ब्राह्मण के आसन के बराबर बैठे तो राजा को चाहिए उसका चूतण कटवा ले।आज भी मनुवादी दलितों को कुर्सी पर नहीं बैठने देना चाहते हैं।
Shashikant Mangaonkar retweeted
हा video खरंतर प्रत्येक मराठी घरा घरात पोचला पाहिजे. काही दिसवासापूर्वी मनोहर कुलकर्णी ने पेरलेल्या बीजांचा एक video समोर आला होता ज्यात काही शाळकरी मुली (सांगली किंवा धुळ्यात) प्रभात फेरी काढून "सायकलवाला हिंदू" "पंचरवाला हिंदू" अश्या घोषणा देत होत्या. पुरोगामी (progressive) महाराष्ट्रात हे संघी विष किती खोल रुजलं आहे त्याचं ते जिवंत उदाहरण होतं. आपण लक्षात घेतलं पाहिजे कि काँग्रेस मनमोहन सिंगांच्या काळात (१३ वर्षात) जवळपास ८० हजार बांग्लादेशींना परत पाठवलं होतं (deport) आणि ह्या २०१४ पासून ते गेल्या वर्षात फक्त ३,५०० बांग्लादेशींना परत पाठवलं आहे हे सरकारी माहितीत आहे ह्याचा अर्थ काय होतो? हिंदू मुस्लिम राजकारण तेवत ठेवायचं असेल तर मुसलमान परत पाठवून कसा चालेल? दुसरं महत्वाचं म्हणजे हिंदू एकता हा फास आहे जर आपण हिंदू मुस्लिम ह्यात अडकून पडलो तर आपण आपलं स्वातंत्र गमावून बसणार आहोत. आपली भाषा संस्कृती भूमी टिकवून ठेवायची असेल तर प्रथम आपल्या राज्याच्या सीमा सुरक्षित करण्याचा अधिकार आपल्याला मिळवण्याची गरज आहे. आपल्या भूमी भाषा संस्कृतीला उत्तर भारतीय मुसलमानांचा धोका आहे तसाच तो उत्तर भारतीय हिंदूंपासून सुद्धा आहे हा सारासार विचार करणे गरजेचे आहे.
Shashikant Mangaonkar retweeted
राष्ट्रीय स्वयं सेवक संघ के पूर्व पदाधिकारी, श्री राम जन्म भूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के पूर्व मुख्य लेखाधिकारी श्री महिपाल सिंह जी से सुनिये किस तरह राम मंदिर में योजना बद्ध तरीके से चोरी करवाई जा रही थी।
दोषियों को सजा नहीं मिली, उल्टा चोरी के मामले को उजागर करने की वजह से महिपाल सिंह जी को न सिर्फ ट्रस्ट के लेखाधिकारी पद से हटाया गया बल्कि उन्हें आर एस एस ने उनको दिए दायित्वों से मुक्त कर दिया।
Shashikant Mangaonkar retweeted
यह हैं सदर बाजार दिल्ली के पार्षद मनोज कुमार जिंदल। इनको पार्षद नहीं विधायक होना चाहिए।
...और जो जनता और पार्षद इसे देख रही है उसको जानकारी होनी चाहिए कि आपका पार्षद कैसा होना चाहिए? आप भी देखें...और तय करें...
Shashikant Mangaonkar retweeted
महिला सांसद ने अमित शाह को
संसद में दिया करारा जवाब उपर नीचे देखने लगा गृहमंत्री
@rajendersingh56
Shashikant Mangaonkar retweeted
Indian Express Exclusive
'अदाणी'ने साताऱ्यातील तारळी प्रकल्पाची किंमत ९९ टक्क्यांनी कमी दाखवली अन् आर्थिक व्यवहार बदलले!
loksa.in/3dc6lZ< येथे वाचा सविस्तर वृत्त
#Maharashtra #Adani #Satara #TaraliProject #Maharashtra #AdaniGroup #Tarali #Corruption #MaharashtraPolitics #SataraNews #FinancialScam #AdaniNews #IndianExpressExclusive
Shashikant Mangaonkar retweeted
'पुणे' शहराचे नाव बदलून 'महात्मा फुले नगर' करण्याची मागणी! ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र || महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त विशेष सन्मान व्हावा : OBC मुक्ति मोर्चा
🤖 Made with AI
Shashikant Mangaonkar retweeted
लैला ने अपने मजनू को भी कभी इतने प्यार से नहीं देखा होगा
जितना ये गंजेड़ी मोदी जी को देख रहा है
Shashikant Mangaonkar retweeted
फेकूच्या पक्षात खालपासून वरपर्यंत एकच संस्कृती दिसते—तुपकट, तेलकट चमचेगिरी आणि फेकाफेकी! विचार, विकास आणि जनतेच्या प्रश्नांपेक्षा नेत्यांची हुजरेगिरी करण्यातच यांची ऊर्जा खर्च होते 🚩
@ChDadaPatil
























