नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! (@nagnathmns) header
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! (@nagnathmns) profile picture

nothing is impossible, just do it !!!

Mumbai, India
Joined November 2015
Replying to @mieknathshinde
@mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra अशा प्रकारे एखाद्या समाजासाठी झटणाऱ्या निसर्ग वाचवण्यासाठी झगडणाऱ्या @TabrezAliSayed2 सारख्या माणसाला तडीपार करणे, हा फार मोठा अन्याय आहे. @CPMumbaiPolice तो कोणताही सराईत गुन्हेगार नाही. तरी योग्य न्याय करावा, हि विनंती !! – at Mumbai, India
1
2
Replying to @myBESTBus
@myBESTBus बस मार्ग क्र १८६,चालणारी बस सेवा अतिशय बेजबाबदारपणे चालत आहे, सकाळी ८ ते ११ व संध्याकाळी ६ ते ९ अतीशय कमी बस सोडत असल्याने, त्रास होत आहे.बस लहान असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तरी ४० आसनी, बस प्रवाशांसाठी उत्तम असल्याने ती बस चालू करावी, ही नम्र विनंती !! धन्यवाद
1
1
1
Video from Nagnath Choughule @mybmc @mybmcSWD @mybmcWardS जुन महिन्याची २९ तारीख आली तरीही मिठी नदीच्या उगमस्थानाची हि अवस्था असेल तर, मुंबईतील इतर ठिकाणी काय अवस्था असेल ? नालेसफाई आहे की फक्त हातसफाई आहे ? @mnsadhikrut @RajThackeray @RohanVijaySawa2 @TV9Marathi @mataonline
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @AUThackeray, आज आणि उद्या २०१४ – २५ वर्ष आमची युतीमध्ये सडली २०१४-२०१९ – हिंदुत्वासाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो. सत्तेत राहूनही विरोधाची भूमिका घेतली – उद्धव ठाकरे @mnsadhikrut @mnsreport9
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @mybmc @mybmcWardS आपल्या मेहरबानीवर उभं असलेलं रूमर्स पवई हे अनाधिकृत पब काल रात्री अचानक कोसळले, अशी किती हॉटेल मुंबई मध्ये आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार की, अशा प्रकारांची वाट पाहायची ? @mnsadhikrut @mnsreport9 @RajThackeray @7_ganesh
1
Replying to @mybmc
@mybmc @myBESTBus मार्ग क्र. १८६ जी अंधेरी पूर्व स्थानक ते विहार सरोवर अशी चालत आहे, ती पुर्णपणे लहान बसनेच चालत आहे, त्यामुळे नागरिकांना गर्दीच्या वेळेत प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळे बेस्ट च्या मोठ्या बसेस सदर मार्गावर पुनर्स्थापित कराव्यात, हि विनंती, धन्यवाद.
1
1
Replying to @mybmc
@mybmc @mybmcSWD @mybmcHydEngg @mybmcWardS सदरची जमीन ही जल अभियंता बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अखत्यारीत येत आहे, तर मग महानगरपालिकेच्या जागेवर एखादा खाजगी विकासक पर्जन्य जलवाहिनी कशी बनवू शकतो? त्याला या सर्वांची परवानगी देण्यात आली आहे का? याचा कृपया आपण खुलासा करावा.
Replying to @mybmc
@mybmc @mybmcHydEngg @mybmcSWD @mybmcWardS गाव, न.भु.क्र. ४ब, आरे रोड,विहार तलावाच्या मुख्य ट्रंक जलवाहिनीच्या अगदी वर श्री. अरुण स्वरुप या विकासकामार्फत पर्जन्य जलवाहिनी बनविण्यात येत आहे. तरी सदरहू जमिन ही जल अभियंते विभागाची आहे. योग्य कारवाई करावी. @mnsadhikrut @mnsreport9
1
1
Replying to @mybmc
@mybmc @mybmcHydEngg @mybmcSWD @mybmcWardS गाव, न.भु.क्र. ४ब, आरे रोड,विहार तलावाच्या मुख्य ट्रंक जलवाहिनीच्या अगदी वर श्री. अरुण स्वरुप या विकासकामार्फत पर्जन्य जलवाहिनी बनविण्यात येत आहे. तरी सदरहू जमिन ही जल अभियंते विभागाची आहे. योग्य कारवाई करावी. @mnsadhikrut @mnsreport9
Replying to @mybmc
@mybmc @mybmcHealthDept @mybmcWardS पासपोली गाव हेल्थ पोस्ट बनविण्यासाठी कोणत्याही नगरसेविकेचा निधी वापरला नसताना, त्याच्या नामफलकावर कोणत्याही नगरसेविकेचा, पक्षाचा, पदाधिकारी यांचा असलेला उल्लेख काढून टाकून, फक्त महानगरपालिका आरोग्य विभाग आणि "पासपोली गाव आरोग्य केंद्र" असा
1
Replying to @mybmc
@mybmc @mybmcSWD @mybmc मिठी नदी सेवा रस्ता आणि संरक्षण भिंत बांधकामातील भोंगळ कारभार योग्य ती कारवाई करण्यात यावी. हि विनंती . @mnsadhikrut @mnsreport9 @CMOMaharashtra @AUThackeray @ANILGALGALIRTI @anilshidore @bbcnewsmarathi @abpmajhatv @RajThackeray youtu.be/edcYLXHBEZU
Replying to @mybmc
@mybmc @mybmcHealthDept @mybmcWardS समस्त पासपोली गाव, फिल्टर पाडा, मोरारजी नगर, आदिवासी पाडे येथील नागरिकांच्या हक्काचे पासपोली गाव आरोग्य केंद्र अखेर अस्तित्वात आले, त्याबद्दल आपले शतशः आभार || आमच्या मागणीला योग्य न्याय मिळाला,धन्यवाद | @mnsreport9 @bbcnewsmarathi @mnsadhikrut