नॉन आयटी गाय retweeted
स्मार्ट मीटर योजनेचे आम्ही लाभार्थी!
महिन्याचे रेग्युलर युनिट्स 80.
आणि मीटर बसवल्यापासून 10 दिवसात 109 युनिट्स!
मीटर स्मार्ट्स करायचेत की ग्राहक रस्त्यावर आणायचेत MSEB ला.
नॉन आयटी गाय retweeted
Aap chronology samajhiye.
September 2025 : GST on packaged drinking water drops from 18% to 5%.
That same month, Reliance launches Campa Sure at ₹15 a litre, ₹5 less than Bisleri’s ₹20 a litre.
On September 30, FSSAI collects six samples from Bisleri’s Goa plant.
नॉन आयटी गाय retweeted
रात्री JW Marriott Hotelपासून घरी यायला राईड मिळाली. त्यावेळी रायडर सोबत बोलायला लागलो. तो पार्टीवरून घरी चालला होता. जाता जाता त्यानं राईड टाकली आणि आमची भेट झाली.
घरी येईपर्यंत त्याच्यासोबत बोलणं झालं. तो एका कंपनीत HR Admin म्हणून काम करत होता. CCTV बसवणे आणि IT related त्याचा स्वतःचा बिझनेस होता.
तिथं 3 मुलं कामाला होती. त्यानंतर घरून बाहेर पडताना आणि घरी जाताना ऑनलाईन राईड घ्यायचा. त्यातून त्याला दिवसाला 250-300 रुपये मिळतात. त्यातून घर खर्च भागत असल्याचं त्यानं सांगितलं.
काम सुटल्यानंतर अर्ध्या तासात तो घरी पोहचतो. पण हे काम करून घरी जायला एक-दीड तास उशीर होतो असं त्यानं म्हटलं. आपण बाहेर पडलो, लोकांशी बोललो की जग समजत चालतं. माणसानं कायम स्वतःला Explore करायला हवं.
नॉन आयटी गाय retweeted
Bisleri Water not fit for consumption
Product declared unsafe and on compliant with prescribed bromate limits
PAH also detected
PAH indicates the water isn’t safe and polluted
Both are classified as carcinogens
@fssaiindia Issues a notice
नॉन आयटी गाय retweeted
Guju Marwadi business can shut down within a day if Marathis come on streets. Their licenses are in our hands. They feed their kids on Marathi customers money. We buy their services & products. We have higher disposable income than their own people thats why they flock to MH.
नॉन आयटी गाय retweeted
Severe negligence by @Flipkart @FlipkartSupport! Order OD339038118367454100. 2nd consecutive damaged @SamsungIndia fridge delivered; team forced acceptance. Formal complaint sent & escalating to @jagograhakjago. Schedule reverse pickup & 100% refund immediately!
नॉन आयटी गाय retweeted
20-30 वर्षापूर्वी 10 मधल्या 2 जणांवर लोन असायचे.....
आता ते प्रमाण 10 पैकी 10 झालं असेल... इथं असलेल्या प्रत्येकाने कोणतं ना कोणतं लोन उचललं आहे...
कर्जधारी पिढी ❤️
नॉन आयटी गाय retweeted
एखाद्याला जेवायचे ताट द्यावे पण स्वतः बसलेला पाट कधीही देऊ नये... हे मराठी लोक विसरले... म्हणुन
हळूहळू स्वतःच्या राज्यात परके होत आहेत.
#कटुसत्य
नॉन आयटी गाय retweeted
Delhi under the Visinory Leadership of Rekha Gupta Ji 🇮🇳💪
Modi h to Mumkin h
📍Chandani Chowk,Delhi
नॉन आयटी गाय retweeted
Fadnavis failed Maharashtra a long time ago. What we are witnessing today are simply the consequences of it.
नॉन आयटी गाय retweeted
तीन वर्षे जमीन केली नाही तर शासन जमीन सरकार जमा करणार आहे असे बावनकुळेने जाहीर केले आहे.
आता शासकीय जमिनी आदाणीला देऊन संपल्या असल्याने आदानीसाठी जमिनी गोळा करण्याची सुपारी या सरकारने घेतलेली दिसते.
वा बावनकुळे वा...
नॉन आयटी गाय retweeted
Forget Europe.
Indians just need one trip to Sri Lanka or Vietnam to see how badly we’ve been scammed by our authorities on infrastructure & cleanliness.
नॉन आयटी गाय retweeted
Jains/Marwaris always stirring up trouble wherever they go.
Society has to put them in their place. Trouble-makers.
नॉन आयटी गाय retweeted
Babus are a curse on this country.
A few years ago, an elderly relative attended a party hosted by a Class I officer. He proudly claimed that every officer present was worth at least ₹100 crore.
When I challenged him on corruption and inefficiency, he had nothing to say..😡
नॉन आयटी गाय retweeted
building a company eventually makes you unemployed and unemployable both at the same time
नॉन आयटी गाय retweeted
ज्या समाजाने आनंदी आणि निखळ प्रेम करणारी जोडपी कधी पाहिलीच नाहीत, त्यांना प्रेम नेहमीच अनोळखी आणि भीतीदायक वाटतं !
नॉन आयटी गाय retweeted
छटपूजेच्या निमित्ताने आळंदीमध्ये जो कचरा आणि अस्वच्छता करण्यात आली, ते पाहून मनापासून वाईट वाटते.
आळंदी ही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र वास्तव्याने आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेने ओळखली जाणारी भूमी आहे. या पवित्र नगरीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
इतर संस्कृतींचा आदर जरूर करावा, पण त्याचवेळी स्थानिक संस्कृती, परंपरा आणि सार्वजनिक स्वच्छतेचा आदरही तितकाच महत्त्वाचा आहे.
आळंदीतील हा प्रकार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेवर आक्रमण असल्याची भावना निर्माण करणारा आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि आळंदीच्या पावित्र्याचा सन्मान राखलाच पाहिजे!




































