Omkar Wable (@omkarasks) header
Omkar Wable (@omkarasks) profile picture

उस मय से नहीं मतलब, दिल जिस से है बेगाना 💫

Pune, India
Joined May 2010
Photo by Omkar Wable (@omkarasks)Photo by Omkar Wable (@omkarasks)Photo by Omkar Wable (@omkarasks)Photo by Omkar Wable (@omkarasks)Photo by Omkar Wable (@omkarasks)Photo by Omkar Wable (@omkarasks)Photo by Omkar Wable (@omkarasks)Photo by Omkar Wable (@omkarasks)Photo by Omkar Wable (@omkarasks)Photo by Omkar Wable (@omkarasks)
This X account represents my personal opinions. For my journalism, follow reports and news updates on @IndiaToday @aajtak @mumbaitak Personal views are separate from my role as a journalist, where neutrality is a core value I uphold. Thanks!
30
6
6
197
175,754
Omkar Wable retweeted
UP, बिहार, कर्नाटक महाराष्ट्र येथील २८ जागांवर कोणाला किती जागा मिळाल्या (कंसात लढविल्या जागा) भाजप- १३ (२१) कॉंग्रेस- १ (११) समाजवादी पक्ष- ५ (११) राष्ट्रीय जनता दल- १ (७) जन सुराज्य पक्ष- १ (८) NCPSP-२ (२) जनता दल यू- १ (४) शिवसेना- १ (२) जनतादल धर्मनिरपेक्ष- १ (१) अपक्ष- २
14
65
6,933
👇🏻
पाच जागांच्या निकालानंतर तरी ‘महायुती’ म्हणून आत्मचिंतन करणार आहोत का? एकत्रित लढलो असतो तर पाचही जागा जिंकण्याची सहज शक्यता असताना दोन वर का थांबलो याचा विचार करणार आहोत का? #आत्मचिंतन #महायुती
3
1
32
1,379
बिहारच्या पाटण्यात निकाल 30 वर्षांनी फिरला. RJDने जागा खेचून आणली. मोदींच्या वाराणसीत शिक्षक मतदारसंघ पडला.समाजवादीचे लाल बिहारी यादव निवडून आले. पुणे,नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी चांगलीच ताकद लावली होती. दोन्ही पदवीधर मतदारसंघ भाजपकडून गेले. तर कर्नाटकात काँग्रेसला धक्का बसलाय!
14
33
1
464
7,576
Omkar Wable retweeted
𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚'𝐬 𝟑,𝟎𝟎𝟎 𝐌𝐖 𝐜𝐥𝐞𝐚𝐧 𝐩𝐨𝐰𝐞𝐫 𝐩𝐫𝐨𝐣𝐞𝐜𝐭 𝐟𝐚𝐜𝐞𝐬 𝐬𝐭𝐢𝐫 𝐨𝐯𝐞𝐫 𝐟𝐞𝐥𝐥𝐢𝐧𝐠 𝐨𝐟 𝟑𝟐,𝟎𝟎𝟎+ 𝐭𝐫𝐞𝐞𝐬 Villagers and activists have opposed Torrent Power's Saidongar-I pumped-storage project in Karjat. The dispute tests Maharashtra's clean energy plans against forest and livelihood concerns. Read more: intdy.in/gax0oi | @omkarasks #Maharashtra #CleanEnergy #RenewableEnergy #Karjat #SustainableDevelopment
2
2,534
MVA secured 3 of 5 seats, while BJP-led Mahayuti managed to win 2. BJP won just 1 of the 3 seats it contested. Shinde's ShivSena also bagged 1 seat out of 2, while NCP(SP)recorded a 100% strike rate, winning both seats it contested. Congress won 1 of 2 seats it fought.
BREAKING NOW: Cong breaks its duck, wins the Nagpur graduates MLC constituency. MVA has now won 3 of 5 seats in Maharashtra (Pune and Sambhajinagar with NCP (SP). Significant since Nagpur is CM Fadnavis bastion and union minister Nitin Gadkari was MLC from this very seat for 24 years. Cong candidate Abhijit Wanjari who retains the seat had strong local connect. 🙏
2
11
206
3,673
Final tally : MVA 3, Mahayuti 2 MLC results conclude with a surprise comeback by Abhijit Wanjari in the Nagpur Graduate's Constituency.
Abhijit Wanjari takes lead in the second round of counting in the #Nagpur Graduate's Constituency.
11
2
202
4,073
Big embarrassment for Maha CM Devendra Fadnavis. Fadnavis in over excitement posted in response to PM Modi message, Congress got big ZERO in MLC polls. Within a hour, Congress candidate Abhijeet Wanjari bounced back & won CM home town Nagpur seat. CM forced to delete this tweet.
76
1,124
38
5,071
77,886
Abhijit Wanjari takes lead in the second round of counting in the #Nagpur Graduate's Constituency.
Major twist in Nagpur सकाळपासून ४ हजार मताधिक्याची आघाडी घेतलेले भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांची आघाडी घटून १२०० वर... भाजपा उमेदवार सुधाकर कोहळे यांचा मताधिक्य घटल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साह… काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी होणार कार्यकर्त्यांचा विश्वास..
5
4
3
157
7,571
Major twist in Nagpur सकाळपासून ४ हजार मताधिक्याची आघाडी घेतलेले भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांची आघाडी घटून १२०० वर... भाजपा उमेदवार सुधाकर कोहळे यांचा मताधिक्य घटल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साह… काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी होणार कार्यकर्त्यांचा विश्वास..
आमदार, खासदार आणि नगरसेवक दिमतीला असतानाही पुणे पदवीधरला भाजपची जागा गेली. तर शिक्षक, नागपूर पदवीधरची जागा जिंकली. सत्ता, साधन, संपत्ती, पोषक वातावरण, मतदान असूनही कॉंग्रेसला धोबीपछाड मिळाला. तर कॉंग्रेसला पवारांनीच कॉर्नर केलं. #निवडणूक #महाराष्ट्र
12
11
3
226
25,941
RIP 🌷
श्रद्धांजली ! मी जवळून बघितलेले पहिले पत्रकार …
60
4,929
हे दोघेही बदलत्या राजकारणाचं द्योतक आहेत… नितेश कराळे 24000 आणि रविराज साबळे 20400 मतदान मिळवलं… संसाधनांचा अभाव आणि कार्यकर्त्यांची फौज नसताना हे घडलं. #महाराष्ट्र #निवडणूक #राजकारण
22
112
8
1,525
25,728
Jay Ajit Pawar, son of late Ajit Pawar, met CID officials in Pune, seeking to expedite the investigation into the plane crash.
2
10
1
246
8,710
#कठोर आत्मपरीक्षण 👇🏻
आजचे विधान परिषदेचे निकाल हा एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहेत. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी, पक्षाचे प्राधान्यक्रम नव्याने ठरवण्यासाठी आणि संघटनेत सुधारणा करण्यासाठी तातडीने आणि कठोर आत्मपरीक्षण करावे लागेल.
2
104
5,466
आमदार, खासदार आणि नगरसेवक दिमतीला असतानाही पुणे पदवीधरला भाजपची जागा गेली. तर शिक्षक, नागपूर पदवीधरची जागा जिंकली. सत्ता, साधन, संपत्ती, पोषक वातावरण, मतदान असूनही कॉंग्रेसला धोबीपछाड मिळाला. तर कॉंग्रेसला पवारांनीच कॉर्नर केलं. #निवडणूक #महाराष्ट्र
10
21
7
511
43,421
Omkar Wable retweeted
#पुणे पदवीधर निवडणुकीत हर्षदा देशमुख 1 लाख 12 हजार 377 मतं मिळाली. निवडून येण्यासाठी 1 लाख 13 हजार 112 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी 735 मतांची गरज. NCPSP च्या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक आहे. शरद पवार यांचा आणखी एक आमदार वाढला. #Pune #Punenews
3
11
395
14,433
पुणे विभाग पदवीधरच्या हर्षदा देशमुख यांना विजयासाठी 713 मतांची गरज: दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू... पुणे पदवीधर मध्ये पहिल्या फेरीत हर्षदा जाधव यांना लाख १२ हजार ४०० तर स्मिता जाधव १ लाख २ हजार मतं विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा जाधव यांना ७१६ मतांची आवश्यकता
3
14
417
48,675
Omkar Wable retweeted
#पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक पहिल्या फेरीत भाजपचे कौस्तुभ गावडेंना मोठी बढत भाजप कौस्तुभ गावडे — १७,५०० शिवसेना सचिन सानप — १०,८०० अपक्ष दत्तात्रय सावंत — १०,०८९ कॉंग्रेस प्रा. जयंत आसगावकर — ८,००० शिंदेंच्या उमेदवाराने आसगावकर, सावंतांचा घात केला असं वाटतंय #Pune #Punenews
5
1
1
150
16,252
Omkar Wable retweeted
#ReporterDiary | महाराष्ट्र के कर्जत में टोरेंट पावर की प्रस्तावित परियोजना के लिए करीब 32 हजार पेड़ों की कटाई के विरोध में आदिवासी समुदाय और पर्यावरण प्रेमी जुटे। पौधे लेकर पहुंचे लोगों ने हरियाली बचाने का संदेश दिया। देखिए संवाददाता ओंकार वाबले #SaveTrees #TorrentPower #BhimashankarWildlifeSanctuary #EnvironmentProtection | @omkarasks
3
12
6,290
Omkar Wable retweeted
#MPSC घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या आयोगाची अजून एकही बैठक झालेली नाही. ६० दिवसात हा अहवाल कसा प्राप्त होईल? जर मुदतीत चौकशी झाली नाही तर @RRPSpeaks व विद्यार्थ्यांना पुन्हा SM जोशी पुलावर आंदोलनासाठी बसावे लागेल. डिसेंबर पूर्वी दुध का दुध पाणी का पाणी करावे लागेल.
1
17
1
67
1,797
One of the best ground reports out there by @omkarasks for @mumbaitak He explains the Karjat Forest Cutting issue, the upcoming project and why the rush. It's in Marathi so it will have a limited reach. I hope he makes one in English on @IndiaToday as it will have larger audience
1
2
96