🚨 बिग बिग ब्रेकिंग -
मुंबई क्रिकेटचा राजा....IPL चा राजा.... भारतीय क्रिकेटचा राजा.... वयाच्या 40 व्या वर्षी 2027 सिझनसाठी MI चा कर्णधार असणार आहे.
IPL इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार ❤️🙌🏻
#RohitSharma
IPL इतिहासातील सर्वोत्तम सामना......
- 52 चेंडूत T20 मध्ये शतक केल्यास आक्रमक इनिंग्स मानली जाते
- 52 चेंडूत ODI मध्ये शतक केल्यास ती ऐतिहासिक इनिंग्स ठरते
विचार करा वैभव सूर्यवंशीने ODI सामन्यात आज 52 चेंडूत 204 रन्सची इनिंग्स खेळली आहे 🥶
अक्षरशः शब्द अपुरे पडत आहेत या खेळाडूसाठी.
#VaibhavSooryavanshi
अभिषेक शर्मा हा खरोखर स्पेशल क्रिकेटर असून दशकात असा क्रिकेटर एकदाच येतो.
BCCI व टीम मॅनेजमेंटने खरोखर अभिषेकला ODI संघात देखिल संधी द्यावी.विशेषता नंबर 5 वर अभिषेकला ऑल राऊंडर म्हणून संधी दिली जावू शकते.
#AbhishekSharma #INDvPAK
कसोटी सामन्याबद्दल सर्व बाजूने चर्चा होत असताना जिनियसने पुन्हा एकदा 4 विकेट्स घेतल्याचे विसरले जाते.
क्रिकेट खेळाच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू.....
#Bumrah
T20 मधील वैभव सूर्यवंशी व अभिषेक शर्माच्या उदयानंतर यशस्वी जयस्वालची IPL सोबतच कसोटी क्रिकेटमधील कामगिरी देखील दुर्दैवाने झाकाळली जाते.
मात्र जयस्वालने संधी मिळेल तिथे आपला क्लास दाखवला असून तो भारताचा कसोटी क्रिकेटमधील आधारस्तंभ बनला आहे
टॉप क्लास क्रिकेटर ❤️
#YashasviJaiswal
19 नोव्हेंबर 2023
3 वर्ष झाले विसरलो नाही, 30 वर्षानंतरही विसरणार नाही.....💔
#WorldCup2023
आज दुपारपासूनच कोणतेही कारण नसताना मन थोडं उदास होतं.
नंतर लक्षात आलं… 19 नोव्हेंबरचा दिवस जवळ येतोय. 🥹
#खडा_हू_आज_भी_वही
IPL 2027 साठी पंजाब किंग्सने रिटेन केलेले खेळाडू
सध्या पंजाब किंग्सचे अंतिम 12 खालील प्रमाणे आहेत....
1) आर्या
2) प्रबसिमरन
3) कॉनली 🚀
4) श्रेयस (C)
5) शेडगे
6) हार्दिक
7) स्टॉईनिस 🚀
8) शशांक
9) ओमरजाई 🚀
10) मार्को 🚀
11) चहल
12) वैशाख विजयकुमार
#ShreyasIyer #PBKS
कर्णधार श्रेयसचा कॅप्टन्सी मास्टरक्लास व त्याला सर्व गोलंदाजांनी दिलेल्या योग्य साथीच्या बळावर भारताने न्यूझीलंडचा 22 धावांनी पराभव करत मालिका आपल्या नावे केली आहे.
एका युवा संघासोबत T20 व ODI मालिकाविजय भारतीय संघासाठी खरोखरच स्पेशल असणार आहे.🇮🇳❤️
#ShreyasIyer #NZvIND
श्रेयस हा भारतातील एकमेव फलंदाज आहे जो T20 व ODI अशा दोन्ही संघांमध्ये खेळतो.
यामुळे श्रेयसने मागील 2 महिन्यात तब्बल 22 सामने खेळले असून या सततच्या सामन्यांमुळे फलंदाजाला थकवा तसेच टेक्निकवर काम करण्याची संधी मिळत नाही.
BCCI ने भविष्यात उत्तम प्लॅनिंग करावे ही आशा
#ShreyasIyer
कॅप्टन साहेब उद्या कोणत्याही परिस्थितीत मॅचविनिंग इनिंग्स हवीच....
व मला खात्री आहे की ती इनिंग्स नक्की येणार 🇮🇳❤️
#ShreyasIyer #NZvIND
भारताचा ODI कर्णधार म्हणून श्रेयस उद्या आपला पहिला सामना खेळणार आहे.
World Cup 2023 व चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील थक्क करणाऱ्या कामगिरीनंतरही श्रेयसने ODI कर्णधार न होणे अजूनही मला आश्चर्यचकित करते.
उद्याच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा श्रेयस ❤️🇮🇳
#ShreyasIyer #NZvIND
हार्दिक पंड्या आपल्या पंजाब किंग्स मधील प्रवासासाठी सज्ज..... ❤️🙌🏻
कॅप्टन श्रेयस व हार्दिक पांड्याची जोडी पंजाबला आपली पहिली IPL ट्रॉफी मिळवून देणार याची मला खात्री आहे.
#HardikPandya #PunjabKings
🚨बिग ब्रेकिंग -
IPL ट्रेड द्वारे हार्दिक पांड्या अधिकृतपणे पंजाब किंग्स तर अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्स संघात सहभागी झाले आहेत.
IPL इतिहासातील सर्वात मोठ्या ट्रेड पैकी एक......
#HardikPandya #PunjabKings

















