Prashant Dhakane retweeted
Pune: PMC Hikes Penalty For Illegal Hoardings to Rs 2 Lakh, Banners to Attract Rs 2,000 Daily Fine punekarnews.in/pune-pmc-hike…
Prashant Dhakane retweeted
Replying to @PCMCSarathi
@PCMCSarathi
#Pimprichinchwad
Kindly check PCMC app condition where we dont have 'Subject' field and without that we can't submit complaint. We believe there is ownership from PCMC on this.
Prashant Dhakane retweeted
Pune to Witness Two Months of Bulldozer Action: PMC Announces Daily Anti-Encroachment Drive
Reported by Mubarak Ansari
Read in detail here : punekarnews.in/pune-to-witne…
Prashant Dhakane retweeted
नमस्ते @nitin_gadkari साहेब,२०२६ संपत आले पण आपल्या खात्याचे पुण्यातले प्रोजेक्ट्स तसूभरही पुढे सरकले नाहीत
१)खंबाटकी बोगदा
२)कात्रज उड्डाणपूल
३)नर्हे रावेत फ्लायओव्हर
४)नाशिक फाटा राजगुरूनगर फ्लायओव्हर
५)पुणे बंगलोर मार्ग
असं काय आम्ही पुणेकरांनी पाप केलाय ते एकदाच सांगून टाका
Prashant Dhakane retweeted
No paper, no internet, just pure creativity.
Innovation doesn't always need technology.
#WATCH | A video showing a toddler struggling in incoming waves as a couple appears to focus on filming a social media reel on a beach has sparked outrage online.
The child was reportedly rescued by a passerby who rushed to pull the toddler away from the water. The footage shows the couple walking along the shoreline while recording themselves with a phone or selfie stick. The woman appears to be holding the toddler's hands as they walk near the water.
Moments later, the child slips and falls onto the sand before being pushed around by the incoming waves.
Video Courtesy: NCIBHQ/X
Prashant Dhakane retweeted
Good news for Pune and Maharashtra ! 🏥
Pune gets a new Medical College !
The Union Ministry of Health & Family Welfare has approved a new medical college with 50 MBBS seats for ESIC Medical College and Hospital, Pune; from Academic year 2027-28 onwards.
Heartfelt gratitude to Hon'ble PM @narendramodi Ji and Union Minister @JPNadda Ji for this wonderful Navratri gift to Maharashtra !
This will accelerate getting ‘dream come true’ for many MBBS aspirants and Maharashtra will get more doctors 🩺!
#Pune #Maharashtra
Prashant Dhakane retweeted
महाराष्ट्रातील ग्रामीण व निमशहरी भागांत १९९० च्या दशकापर्यंत खेळले जाणारे खेळ —
यापैकी बहुतेक खेळण्यासाठी कोणतेही संसाधने लागत नसत. प्रदेशानुसार खेळांची नावे व नियम बदलत.
मैदानी खेळ
1. विटीदांडू — दांड्याने विटी उडवणे व झेलणे.
2. लगोरी — चेंडूने दगडांची रास पाडून पुन्हा रचणे.
3. आट्यापाट्या — पट्ट्यांतील प्रतिस्पर्ध्यांना चुकवून पुढे जाणे.
4. कबड्डी / हुतुतू — प्रतिस्पर्ध्याला शिवून आपल्या हद्दीत परतणे.
5. खो-खो — पाठलाग करून खेळाडूंना बाद करणे.
6. लंगडी — एका पायावर धावत इतरांना शिवणे.
7. लपाछपी / लपंडाव — लपलेल्या खेळाडूंना शोधणे.
8. पकडापकडी — धावून इतरांना पकडणे.
9. डब्बा ऐसपैस — डबा उडवून पकडलेल्या साथीदारांना सोडवणे.
10. सूरपारंब्या — झाडांवर चढून पकड टाळणे.
11. आंधळी कोशिंबीर — डोळे बांधून इतरांना पकडणे.
12. विष-अमृत — स्पर्शाने थांबणे किंवा पुन्हा खेळणे.
13. साखळी पकडापकडी — हातांची साखळी करून इतरांना पकडणे.
14. तळ्यात-मळ्यात — आदेशानुसार रेषेच्या आत-बाहेर उड्या मारणे.
15. खांब-खांब — खांब बदलताना रिकामी जागा मिळवणे.
अंगणातील व गल्लीतील खेळ
16. गोट्या / कंचे — गोट्यांनी नेम साधणे.
17. भोवरा — दोरीने लाकडी भोवरा फिरवणे.
18. भिंगरी — छोटी भिंगरी फिरवणे.
19. टिक्कर — खापरीच्या तुकड्याने नेम साधणे.
20. ठिकरी / एक्कादुक्का — चौकटींत एका पायावर उड्या मारणे.
21. दोरीच्या उड्या — फिरत्या दोरीवरून उड्या मारणे.
22. रबरी दोरी — रबरी दोरीवर विविध उड्या मारणे.
23. टायर फिरवणे — काठीने टायर ढकलत धावणे.
24. पतंग — पतंग उडवणे व काटाकाटी करणे.
25. कागदी होड्या — वाहत्या पाण्यात होड्यांची शर्यत लावणे.
बैठे व घरातील खेळ
26. सागरगोटे / गजगे — गोटे उचलणे व हवेत झेलणे.
27. कवड्या — दानानुसार डाव खेळणे.
28. सारीपाट — पटावर सोंगट्या चालवणे.
29. सापशिडी — फाशानुसार पुढे जाणे, चढणे किंवा घसरणे.
30. लूडो — सोंगट्या अंतिम घरात पोहोचवणे.
31. कॅरम — स्ट्रायकरने सोंगट्या खिशांत घालणे.
32. बुद्धिबळ — प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह-मात देणे.
33. पत्ते — भिकार-सावकार, बदाम सात, गुलामचोर, मेंढीकोट, रमी.
34. चल्लस / अष्टा-चम्मा — दानानुसार सोंगट्या पुढे नेणे.
35. फुली-गोळा — सलग तीन चिन्हे जुळवणे.
36. नाव-गाव-फळ-फूल — ठरलेल्या अक्षरावरून शब्द लिहिणे.
37. अंताक्षरी / भेंड्या — शेवटच्या अक्षरावरून गाणे म्हणणे.
38. कोडी व उखाणे — कोडी सोडवणे व उखाणे म्हणणे.
बालखेळ व अभिनयाचे खेळ
39. भातुकली — स्वयंपाक व संसाराचा खेळ.
40. बाहुल्यांचे लग्न — लग्नविधींची नक्कल.
41. राजा-राणी, चोर-पोलीस — भूमिका घेऊन खेळणे.
42. शाळा-शाळा, दुकान-दुकान — शिक्षक किंवा दुकानदार बनणे.
43. रेल्वेगाडी — रांग करून गाडीप्रमाणे फिरणे.
44. रुमालपाणी — मागे रुमाल ठेवून पाठलाग करणे.
45. घोडा-घोडा — घोडेस्वारीचा अभिनय करणे.
46. मामाचं पत्र हरवलं — गाण्यासह रुमाल ठेवून पाठलाग करणे.
47. डोंगराला आग लागली — हाकेनुसार सुरक्षित जागी धावणे.
48. चिमणी उडाली — उडणाऱ्या प्राण्याच्या नावावर बोट उचलणे.
सणांतील खेळ व लोकनृत्ये
49. फुगडी — हात धरून गोल फिरणे.
50. झिम्मा — तालात परस्परांना टाळ्या देणे.
51. पिंगा — शरीराला गोलाकार झोके देणे.
52. बसफुगडी — बसून तालबद्ध फुगडी खेळणे.
53. कोंबडा — उकिडवे बसून उड्या मारणे.
54. आगोटा-पागोटा — जोडीने तालबद्ध पावले टाकणे.
55. टिपऱ्या — काठ्या तालात आपटत नृत्य करणे.
56. दहीहंडी — मानवी थर रचून हंडी फोडणे.
तालमी व जत्रांतील स्पर्धा
57. कुस्ती — प्रतिस्पर्ध्याला चीतपट करणे.
58. मल्लखांब — खांबावर किंवा दोरीवर कसरती करणे.
59. दंड-बैठका — अधिकाधिक दंड-बैठका काढणे.
60. दोरीखेच — संघांनी विरुद्ध दिशांना दोरी खेचणे.
61. धावणे — ठरलेले अंतर वेगाने पार करणे.
62. लांब उडी व उंच उडी — अंतर किंवा उंची गाठणे.
63. पोत्याची शर्यत — पोत्यात पाय घालून उड्या मारणे.
64. लिंबू-चमचा — लिंबू पडू न देता चालणे.
65. तीन पायांची शर्यत — जोडीचे पाय बांधून धावणे.
66. मडके फोडणे — डोळे बांधून काठीने मडके फोडणे.
67. बैलगाड्यांच्या शर्यती — बैलजोडी व गाडीची शर्यत.
शाळा व निमशहरी भागांतील खेळ
68. क्रिकेट / गल्ली क्रिकेट — फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण.
69. व्हॉलीबॉल — जाळ्यावरून चेंडू पाठवणे.
70. फुटबॉल — पायाने चेंडू गोलमध्ये टाकणे.
71. बॅडमिंटन — रॅकेटने शटलकॉक मारणे.
72. रिंग टेनिस — जाळ्यावरून रिंग फेकणे व झेलणे.
यापैकी किती खेळ आता खेळले जात असतील ? तुम्ही किती खेळले आहेत ?
डॉ प्रशांत भामरे.
Prashant Dhakane retweeted
Captain Smit Machchhar, you are a hero of Israel, India, and all of humanity!
In my letter to you which you received over the weekend, I shared our prayers for your full and speedy recovery.
As I wrote in my letter, I look forward to welcoming you to Jerusalem once you regain your strength. On behalf of the people of Israel, I would be honored to present you with Israel’s highest recognition of civilian heroism, the Israeli Presidential Award for Civilian Heroism.
Prashant Dhakane retweeted
#India: We are concerned by reports of mass detentions of demonstrators, protest leaders, members of civil society organisations, lawyers and journalists, before and during today’s large-scale demonstrations in Delhi.
We call on the authorities to ensure that the right to peaceful assembly is fully respected and fulfilled.
ohchr.org/en/press-releases/…
Prashant Dhakane retweeted
During a visit to Captain Smit Machchhar… the flydubai pilot who embodied the highest degrees of courage, responsibility, and care for human life.
From us, and from the leadership of the nation, he has our full appreciation and praise.
We are proud that he is part of our team… part of the story of our nation… and part of what the UAE stands for… a nation of compassion… a nation of peace… and a nation of life.
Prashant Dhakane retweeted
#WATCH |PM @narendramodi spoke with Captain Smit Machchhar over a video call, praising his courage, presence of mind and composure during the difficult situation. PM Modi said the entire country was praying for Smit and praised his spirit of putting others’ safety before his own.
An emotional Smit told the Prime Minister that he is his biggest idol and said receiving the call was a deeply special and proud moment for him, one he had never imagined.
PM Modi also spoke about Smit’s mother, Geeta Ben, saying she had raised him with the values and teachings of the Bhagavad Gita. Smit shared that he recites the Hanuman Chalisa whenever he faces difficulties and was doing so during the challenging moment as well.
PM Modi said India can proudly say that Indians are not those who take lives, but those willing to risk their own lives to save others.
#SmitMachchhar

























