Prachee PS (@prachee_ps) header
Prachee PS (@prachee_ps) profile picture

Currently working with @bbcnewsmarathi / former Maharashtra Bureau Chief -Saam tv / former Manager online content Lokmat /Pune mirror / Ibn lokmat

Pune
Joined July 2009
Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)
पुणे पदवीधर मतदारसंघ- प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू.आतापर्यंत २१ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव १११२७९ मते डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १०२४२७
1
37
3,693
Prachee PS retweeted
#पुणे पदवीधर निवडणुकीत हर्षदा देशमुख 1 लाख 12 हजार 377 मतं मिळाली. निवडून येण्यासाठी 1 लाख 13 हजार 112 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी 735 मतांची गरज. NCPSP च्या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक आहे. शरद पवार यांचा आणखी एक आमदार वाढला. #Pune #Punenews
3
11
395
14,525
कृष्णा नदीचं पात्र कोरडं, पाणीटंचाईचं संकट गडद
5
58
6
240
9,320
पुणे पदवीधर मतदारसंघ वैध मते २ लाख २६ हजार २२४ कोटा १ लाख १३ हजार ११३
3
55
1,585
हक्काची नोकरी आणि चांगला पगार याचं गणित ठरलेल्या आयटी क्षेत्राला खरंच उतरती कळा लागली आहे का? आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि एआयचा वाढता वापर याचा आयटी क्षेत्राला नेमका कसा फटका बसतोय? सविस्तर वाचा : bbc.com/marathi/watch/cq80z3… @prachee_ps
2
4
875
एक पुणेकर २०२६ मध्ये कोमात गेला. त्याला एकदम २०४६ मध्ये शुद्ध आली. शुद्ध आल्या आल्या त्याने समोर असलेला पेपर उघडून वाचला. पहिल्याच पानावर बातमी होती, ... ... ... ... "येत्या १५ दिवसांत हिंजवडी मेट्रो सुरू होणार"!!! मग त्याने सुखाने डोळे मिटले!!! Fwd
6
5
111
4,650
पाऊस नाही, पीक नाही! माणदेशात शेतकरी आणि जनावरांची होरपळ #Drought #Maharashtra @CMOMaharashtra @shambhurajdesa @mieknathshinde @prachee_ps
5
22
2,986
Prachee PS retweeted
#पुणे पुना हाॅस्पीटलच्या दारात गणेश मंडळाचा डीजे व रथ अडकला, त्यामुळे ॲब्यूलन्सला जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही. शेवटी चौकात ॲब्यूलन्स थांबवून स्ट्रेचरवर रस्त्याने ओढत पेशंटला हाॅस्पीटलमध्ये नेण्याची नामुष्की आली. नशीब हा पेशंट O2, व्हेंटिल्टरवर नव्हता.भीषण आहे #Pune #Punenews
108
460
77
1,262
86,361
वाहतूक सूचना आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत *हडपसर ते दिवेघाट* दरम्यान, दिवेघाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी दिनांक 23/09/2026 रोजी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. दुपारी 12.00 ते दुपारी 14.00 वाजेपर्यंत* या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.
1
2
356
फ्लॅश ड्राऊट म्हणजे काय? अचानक येणाऱ्या दुष्काळाचा धोका महाराष्ट्रात वाढतो आहे #FlashDrought #Marathwada #MaharashtraRain
3
22
2
159
8,617
रोहित पवार नेमकं काय राजकारण करू पाहतायत? #rohitpawar
19
1
185
7,496
गोव्यात कारापूर, सर्वण गावातले लोक गेली 4 महिने ‘One Goa’ प्रकल्पाला का विरोध करत आहेत? #Goa #GoaDevelopment #GoaEnvironment #GroundReport @goacm @prachee_ps
1
7
1
27
3,089
केतन अग्रवाल प्रकरणात तिसऱ्या आरोपीला अटक #ketanagarwalcase #punenews
2
9
3,221
हिंजवडीत स्थानिकांसह IT कर्मचारी रस्त्यावर का उतरले? #Hinjewadi #HinjewadiProtest #Pune
20
1
60
3,098
हिंदू धार्मिक गटासाठी महिला कर्मचाऱ्यांना हटवलं, आयफेल टॉवरच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन #EiffelTower
8
64
6
213
11,029