Prasad Joshi (@prahappy) header
Prasad Joshi (@prahappy) profile picture
Pune, India
Joined August 2009
Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)
अभ्यासू लोकं वक्ते नसतात आणि चांगले वक्ते अभ्यासू नसतात अश्या गणिताला छेद देणारा माणूस - निनाद बेडेकर सध्या तासं तास भाषण ऐकणं कोणाला जमेनासे झालंय-सगळं इन्स्टंट हवं असतं-अर्थात त्यात चुकीचं काहीच नाही म्हणून हा खटाटोप करतोय- चूक असेल ती माझी आणि जे आवडेल ते निनादरावांचं
17
109
14
399
फर्गसन कॉलेज रोड वरची कारवाई कायम टिकली तर भाजप सुद्धा महानगरपालिकेत कायम टिकण्यासाठी मोठं पाऊल असेल हा तिथे फक्त राहणाऱ्यांचा प्रश्न नसून पुण्याच्या अनेक पैकी एका महत्वाच्या ठिकाणच्या स्वछता आणि टापटीप ह्याबद्दलचा प्रश्न आहे फुटपाथ हा प्रत्येक पादचाऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क असला पाहिजे आणि महानगरपालिकेने त्याबाबतीत सजग #Pune #पुणे
1
1
27
693
In the Lap of Kashmir... An Unforgettable Diwali with Our Jawans! (thread of Borderwali Diwali experience) This year, I finally got the chance to visit Kashmir during Diwali. The main reason was to celebrate the festival with our Army jawans. We had to deliver more than 1,200 boxes of Diwali faral to Machil and Uri. This initiative was planned together by Raosaheb Charitable Trust, Panchaajanya Foundation, and Pravartan Foundation. This is the 4th continuous year this initiative is happening. Naturally, I was very excited about this trip. Kashmir, the mountains there, snow, remote areas, and most importantly, the chance to meet our soldiers face-to-face! 1/n #DiwaliWithJawans
5
20
41
737
Prasad Joshi retweeted
Forever an 𝗘𝗠𝗢𝗧𝗜𝗢𝗡 💛7️⃣ #TATAIPL | @ChennaiIPL | @msdhoni
127
7,035
173
35,524
888,310
Prasad Joshi retweeted
आज पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाने विकसित केलेल्या 'मराठा इतिहास डिजिटायझेशन प्रकल्प आणि ऑनलाइन ॲक्सेस पोर्टल'चे लोकार्पण केले. या प्रोजेक्ट मराठा कालखंडातील १० लाखांहून अधिक पृष्ठांचे डिजिटायझेशन करून ते संशोधक आणि इतिहासकारांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून दिले जात आहे. आता संपूर्ण जग आपल्या गौरवशाली इतिहासाच्या या अनमोल दस्तऐवजांच्या खजिन्याशी एका क्लिकवर जोडले जाऊ शकेल. तसेच, मंडळाने ११० वर्षांत जतन केलेल्या दुर्मीळ वारसा वस्तूंच्या प्रदर्शनाची पाहणी केली. शनिवारवाड्याच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या 'स्मारक साथी' योजनेअंतर्गत सामंजस्य करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
136
838
5
4,404
73,100
Prasad Joshi retweeted
शिवछत्रपतींच्या चरित्राने पिढ्या घडवणारा शिवशाहीर ! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील मोरेश्वरपंत हे भावे स्कूलमध्ये चित्रकलेचे शिक्षक होते. लहानपणापासूनच बाबासाहेबांना इतिहासाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची विलक्षण ओढ होती. वयाच्या अवघ्या सोळा-सतरा वर्षांतच त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घराघरांत पोहोचवायचे हा तो संकल्प होता. पु. ल. देशपांडे यांनी आपल्या "गणगोत" या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकात बाबासाहेबांविषयी लिहिताना याच गोष्टीचे मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात, "जगण्यासाठी महत्त्वाची गोष्ट मिळवावी लागते. ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन. पुरंदऱ्यांना हे प्रयोजन वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षीच गवसले." एका चित्रकला शिक्षकाच्या मुलाला शिवनेरीच्या शिवरायाने झपाटले आणि त्याच ध्यासातून त्यांच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला. इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ ग्रंथवाचन नव्हे तर त्यासाठी गड-किल्ल्यांची पायपीट, ऐतिहासिक कागदपत्रांचे वाचन, मोडी आणि फारसी दस्तऐवजांचा अभ्यास, समकालीन साधनांचे परीक्षण आणि इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन आवश्यक असते. बाबासाहेबांनी हे सर्व आयुष्यभर केले. भारत इतिहास संशोधक मंडळात कार्य करताना त्यांना इतिहासाचार्य ग. ह. खरे यांच्यासारख्या ज्येष्ठ संशोधकांचे मार्गदर्शन लाभले. ग. ह. खरे यांचे सहायक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. संशोधनातील शिस्त, पुराव्यांप्रती निष्ठा आणि इतिहासाकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टी त्यांनी याच काळात आत्मसात केली. मंडळाकडून मिळणारे मर्यादित मानधन स्वीकारून त्यांनी इतिहास संशोधनाचे काम सुरू ठेवले. ऐतिहासिक कागदपत्रांच्या शोधासाठी अनेक ठिकाणी प्रवास केला. आर्थिक अडचणी, प्रवासातील गैरसोयी आणि विविध अडथळे असूनही त्यांनी आपला ध्यास कधी सोडला नाही. इतिहासातील हे संशोधन सामान्य माणसापर्यंत पोहोचत नसल्याची खंत त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी संशोधकाची भाषा बाजूला ठेवून कथनाची प्रभावी शैली स्वीकारली. एखाद्या शाहिराप्रमाणे इतिहास सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या या प्रदीर्घ अभ्यासातून "राजा शिवछत्रपती" हा महाग्रंथ जन्माला आला. संशोधन, ऐतिहासिक पुरावे, लोकपरंपरा आणि प्रभावी भाषाशैली यांचा संगम असलेला हा ग्रंथ महाराष्ट्रातील लाखो घरांपर्यंत पोहोचला. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची व्याख्यानशैली. लेखनाइतकेच त्यांचे व्याख्यानकार्यही विलक्षण होते. देश-विदेशात त्यांनी बारा हजारांहून अधिक व्याख्याने दिली. त्यांच्या ओजस्वी वाणीने लाखो श्रोत्यांच्या मनात शिवरायांविषयी अभिमान, राष्ट्रभक्ती आणि इतिहासाची आवड जागवली. ऐतिहासिक घटनांचे वर्णन करताना ते प्रसंग श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभे करीत. मात्र त्यांच्या कथनात अनावश्यक अभिनिवेश, परधर्मीयांची कुचेष्टा किंवा अवहेलना नसे. इतिहासातील व्यक्ती आणि घटनांकडे विवेकाने पाहण्याची भूमिका त्यांनी कायम जपली. बाबासाहेबांचे आणखी एक अजरामर कार्य म्हणजे "जाणता राजा" हे महानाट्य. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, राजकीय परिस्थिती, स्वराज्याची स्थापना आणि शिवकालीन संस्कृती यांचे भव्य दर्शन घडवणारे हे महानाट्य त्यांनी साकारले. शेकडो कलाकार, जिवंत घोडे-हत्ती, भव्य रंगमंच आणि प्रभावी दिग्दर्शन यांच्या माध्यमातून त्यांनी शिवकाल जिवंत केला. या महानाट्याचे हजारो प्रयोग देश-विदेशात झाले. लेखन, व्याख्याने आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांतून शिवचरित्र लोकमानसात रुजवण्याचे कार्य त्यांनी केले. इतिहास आणि साहित्य क्षेत्रातील कार्याबरोबरच बाबासाहेब राष्ट्रकार्यातही सक्रिय होते. दादरा-नगर हवेली मुक्तिसंग्रामात त्यांनी सहभाग घेतला. व्याख्याने, पुस्तकांची मानधने आणि पुरस्कारातून मिळालेल्या रकमेपैकी मोठा हिस्सा त्यांनी समाजोपयोगी कार्यासाठी दान केला. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्या पुरस्काराची रक्कमही त्यांनी सामाजिक कार्यासाठी अर्पण केली. शिवचरित्राचा प्रसार हेच आपले जीवनध्येय मानणाऱ्या बाबासाहेबांनी वैयक्तिक प्रसिद्धीपेक्षा समाजहिताला अधिक महत्त्व दिले. २०१९ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. वृद्धापकाळामुळे प्रकृती खालावत गेल्याने १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवचरित्राला आयुष्याचे व्रत मानणारे, इतिहासाला लोकचळवळीचे स्वरूप देणारे गुरुवर्य पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन 🙏🚩 #शिवतपस्वी #बाबासाहेब_पुरंदरे #राजाशिवछत्रपती
1
29
1
149
1,459
बॉर्डरवाली दिवाळी! 🇮🇳❤️ That feeling when you travel to the remotest corners of our country to celebrate Diwali with the brave hearts guarding our borders! Nothing comes close to this experience. For the 4th consecutive year, united by one mission, we celebrated Diwali with our brave soldiers. This year was truly special and unforgettable. Together, Pravartan Foundation, Panchaajanya Foundation and Raosaheb Charitable Trust successfully distributed 1,200+ boxes of Diwali faral and sweets to our brave soldiers. And this frame is from the iconic Lal Chowk, Srinagar — making this journey even more memorable. Some Diwalis are celebrated at home. Some are celebrated with the heroes who protect it. 🇮🇳 जय हिंद! वंदे मातरम्!
15
29
2
128
3,615
Prasad Joshi retweeted
A girl just made eye contact with me. Nice try China.
498
7,347
265
126,800
2,038,965
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीस्थळी दीपप्रज्वलन करून इतिहासाचा गौरव आणि परंपरेचा वारसा जपणाऱ्या पाञ्चजन्य फाउंडेशनच्या दीपोत्सवाचे यंदा ५वे वर्ष होते. @panchaajanya
3
54
2
348
5,636
Prasad Joshi retweeted
Happy Diwali Everyone 🪔😁 Cr- @Victorforce2
22
402
17
2,469
71,809
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पुलंचा चष्मा घातलेला चेहराच लोकांना परिचित आहे. श्री शर्वरी रायचौधरी यांनी केलेल्या पुतळ्याच्या चेहऱ्यावर मात्र चष्मा नाही , अर्थातच लोकांनी ह्यावर नाराजी व्यक्त केली पण शर्वरीदांनी चष्मा नसण्याचाच आग्रह धरला. याविषयीची आपली प्रतिक्रिया काय असं पुलंना विचारल्यावर त्यांचं उत्तर "या एकंदर प्रकरणात आमच्या शर्वरीचाच 'वरचष्मा' दिसतोय #पुल #पुलजयंती
9
262
आपली दिवाळी, बॉर्डरवाली! 🇮🇳 आपल्या सर्व देणगीदारांच्या सहकार्याने सीमेवरील जवानांसाठी उत्तम दर्जाचा दिवाळी फराळ रवाना झाला आहे. X या माध्यमाचा वापर करत प्रवर्तन फाउंडेशन, रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट आणि पाञ्चजन्य फाउंडेशन यांचा हा उपक्रम सलग पाचव्या वर्षी यशस्वी होत आहे. सर्व देणगीदारांचे आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! आपली दिवाळी,बॉर्डरवाली! 🇮🇳 #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
2
25
63
979
परवा संध्याकाळी वंदे मातरम् आणि भारत माता की जय म्हणत व शिवछत्रपतींच्या जयजयकाराच्या उत्साहात ‘आपली दिवाळी बॉर्डरवाली’ या उपक्रमासाठी निघणाऱ्या साथीदारांनी शुभेच्छा दिल्या. वेळात वेळ काढून आमचे मित्र नगरसेवक @kunalstilak ट्रकच्या पूजेसाठी उपस्थित होते. या वेळी त्यांना काश्मीरमधील आपल्या कार्यासंबंधी माहिती दिली. पुढे ४ दिवस, ४ राज्य पार करत व जवळपास २२०० कि. मी. चा प्रवास करत आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या भारतीय सेनेच्या जवानांसाठी फराळ पोहोचवला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏🏽 केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे! आणि म्हणूनच आम्ही - प्रवर्तन फाउंडेशन, रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट आणि पाञ्चजन्य फाउंडेशन चांगलं कार्य करत राहाणार.
8
37
1
93
1,820
आजची आठवण आज शनिवार दि. ०७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ः०० वाजता पूना हॉस्पिटल समोर नदीपात्रात असलेल्या श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी आपण या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती. आपले, पाञ्चजन्य फाउंडेशन (@panchaajanya)
1
16
70
1,025
A dear friend of mine shared these pics मर्मबंधातली ठेव !! #GIJoe
1
13
387
Prasad Joshi retweeted
2014 was truly a defining year
168
2,684
123
13,472
932,472
पुणे पोलीस नाही - पुणे पोलीस वधू वर सूचक मंडळ !! By the way खालती उतरल्यावर काय झालं ह्याचा TRP जास्त लाभला असता 😂😂
3
1
18
705
Prasad Joshi retweeted
What makes Pune Metro's new Pink Line so special? 23 km connecting Hinjewadi's IT hub with Shivajinagar. Operated by women. Almost a third of the electricity needs planned from solar energy. Tomorrow, this Rs. 8,300 crore infra enhancement will be inaugurated! A significant boost to 'Ease of Living' for Pune! pib.gov.in/PressReleaseDetai…
965
5,539
276
33,610
2,704,247
Prasad Joshi retweeted
🪔 Celebrate Diwali with Our Border Heroes 🇮🇳 🔹 Donation Link: diwali.raosaheb.org/ You can participate in this campaign by donating ₹500, ₹1,000, or an amount of your choosing. As we enjoy the festivities of Diwali with our families, the soldiers deployed at the borders for our safety spend the holidays away from their loved ones. With the thoughtful intention of bringing festive joy and sweetness to their Diwali, the Panchjanya Foundation, Pravartan Foundation, and Raosaheb Charitable Trust have undertaken this special initiative. We urge you to contribute to this meaningful cause. Donate today and help make this Diwali special for the soldiers stationed at our borders! Jai Hind 🇮🇳 #AapliDiwaliBorderwali #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
🪔 आपली दिवाळी… बॉर्डरवाली! 🇮🇳 🔹 Donation Link : पहिल्या कमेंटमध्ये ₹५००, ₹१,००० किंवा आपल्या इच्छेनुसार कितीही रक्कम देऊन या मोहिमेत सहभागी व्हा. आपण आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करत असताना, आपल्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेले जवान मात्र आपल्या प्रियजनांपासून दूर असतात. त्यांच्या दिवाळीतही आनंदाचा गोडवा पोहोचावा, या भावनेतून पांचजन्य फाऊंडेशन, प्रवर्तन फाऊंडेशन आणि रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट यांनी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. 🙏🏼 या उपक्रमासाठी आपले आर्थिक योगदान अवश्य द्या. आजच देणगी द्या आणि आपल्या योगदानातून सीमेवरच्या जवानांची दिवाळी गोड करा! 🇮🇳 #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
25
10
39
7,562
भारतीय सैन्यासोबत आपला संबंध हा केवळ #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली पूर्ता मर्यादित नाही. आजपर्यंत दिवाळीचा सोहळा साजरा करणे असो व शिवछत्रपतींचा हा पुतळा बसवणे, तुम्हा सर्व शुभचिंतकांच्या भक्कम साथीने प्रवर्तन फाउंडेशन, रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट आणि पाञ्चजन्य फाउंडेशन (@panchaajanya), या तीन संस्था आपले कार्य करत आले आहे. १/२
3
13
1
31
1,961
Prasad Joshi retweeted
दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा साथ देणार, दाद देणार. आणि या वेबसाइट मुळे ते आणखीन सोपं करण्या साठी खूप धन्यवाद 🙏🏻 diwali.raosaheb.org #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
सोशल मीडिया वर सतत नाविन्यपूर्ण हवं असतं , कालचं व्हायरल कन्टेन्ट परवा रद्दी झालेलं असतं ---अश्या सगळ्या सावळ्या गोंधळात आम्ही मित्रमंडळी गेले ४ वर्ष 'आरंभशूर' न होता , हाती घेतलेलं व्रत संपूर्ण ताकदीने पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय , दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा साथ द्या , दाद द्या . #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
3
10
223