Jayashree Shidore (@prashni) profile picture

MAITRI volunteer,love Classical Hindusthani Music,like to meet people, Parent and Marriage Counselor by Profession.

INDIA
Joined July 2009
Photo by Jayashree Shidore (@prashni)Photo by Jayashree Shidore (@prashni)Photo by Jayashree Shidore (@prashni)
‘मैत्री’ च्या कामातल्या आमच्या मेळघाटमित्रांशी संपर्क होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत होते. आज २८ वर्षांनी चिलाटीतल्या आमच्या मित्रांशी चिलाटीतून संपर्क होऊ शकतो आहे. नुकतीच ही सेवा सुरु झाली आहे.
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ! आमच्या मेळघाटातील मित्रांनी प्रजासत्ताक दिवस साजरा करताना संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आपल्या स्वत:च्या कोरकू भाषेत केले.. #मेळघाट #प्रजासत्ताकदिन #भाषा
27
कधी बैठे तर कधी सांघिक खेळ, चित्रकला, रंगकाम, मातीकाम,कातरकाम, गोष्ट ऐकणं, गायन, नृत्य, सापशिडी, पत्ते यासारखे अनेक मनोरंजनाचे विविध पर्याय असताना यंत्रांशी किंवा गॅजेटशी मुलांनी मैत्री करणं हे घातक आहे. त्यासाठी अनेक शिबिरं भरवली जातात पण त्याची गरज अधिक आहे यात शंका नाही.
चित्र काढणारं मूल (मोबाईल स्क्रीन पेक्षा) पाहिलं की आश्वासक वाटतं.. ह्या वयाच्या मुलांना कलेची आवड निर्माण करण्यातच आपलं भविष्य आहे..
51
I just subscribed to मैत्री संवाद (Maitri Samvad) maitri1997.substack.com/?utm…
फोटो जानेवारीतला आहे. आमची नात आनंदी आता थोडी मोठी झालीय. तिच्या बरोबरचा प्रत्येक क्षण आनंदाचा असतो.
1
आज मैत्री आणि परिवर्तन च्या स्वयंसेवकांची पहिली तुकडी चिपळूणच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुण्याहून निघाली. सोबत मेडिक्लोर, ताडपत्री तसंच विजकामासाठीचे साहित्य आहे. माहीती आणि संपर्कासाठी- [email protected] maitripune.net
If Police force is under pressure, why do they need to do engage themselves in these things? Duty first which is not upto the mark. There are n no. of citizens who can not become Police- they can visit n wish on b’days.
Saw another video of police going to someone’s house to wish them happy birthday, cake cutting and everything. Please tell me I am not the only person who finds this whole thing bizzare! Doesn’t the force have a lot on their hands already?
1
काल कात्रज तलाव आणि सुखसागर नगर- भागांत गेल्या महिन्यात पावसामुळे झालेली घरं- संडपाणी-जलवाहिन्या यांची पडझड पाहिली. लोकांचा संघर्ष सुरुच आहे!!
7
63
मुंबई महानगरपालिकेची उद्याने २४ तास खुली ही बातमी वाचून धक्का बसला! चित्रपट गृहात सकाळी ७ ते रात्री १० चा खेळ ! उपाहारगृह सकाळी ६ ते रात्री ११ सुरु विरंगुळा, मनोरंजन,सुरक्षितता ही जबाबदारी आहेच. झोप नसेल तर स्वास्थ्य राहील??महानगरपालिकेनी हा विचार केलेला असेल??
2
32
वेतनवर्षावाची खरंच गरज आहे ?तिजोरी रिकामी असतानाही आयोग लागू ???
1
सहज सुचलं म्हणून-----: आपण मजा करतांना .... jayashreeshidore.blogspot.co…
प्रेमाच्या त्रिकोणाचा असला तरीही 'प्रेमाची गोष्ट' एक चांगला चित्रपट!
1
सहज सुचलं म्हणून-----: पशू अधिक समंजस असतात.... वर्तमानपत्रात दररोज येणाऱ... jayashreeshidore.blogspot.co…
Bill Gates vs. Mother Teresa, by Nipun Mehta shar.es/47M2N via @sharethis
एका सोशल लग्नाची लाखाची गोष्ट-पुणे-महाराष्ट्र-Maharashtra Times maharashtratimes.indiatimes.…
1
सहज सुचलं म्हणून-----: काल फेसबुक वर असतांना माधुरी दिक्षित नेने ---आपल्य... jayashreeshidore.blogspot.co…
ऑलिम्पिक मधून हद्दपार आणि उपमुख्यमंत्री पदावर पुनरागमन या दोन्ही बातम्या हादरवून टाकत आहेत.
Today's Times of India's The Crest Edition-Cover Story is on 'The New Indian Family'. Interesting reading!
'आजचा सवाल' मुळे ताज्या विषयावर चांगली चर्चा झाली.पालकांनी मुलांशी संवाद कसा साधावा याचं प्रशिक्षण घ्यावं.