राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचा हक्काचा विकासनिधी हेतुपुरस्सर अडवण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी आक्रमक झाले. निधी रोखल्याच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिकेच्या पायऱ्यांवर बसून जोरदार ठिय्या आंदोलन केले.
#PMC #PunePolitics
21
Fueling the nation's progress through the energy and talent of our youth! Modi’s Independence Day vision reinforces that #YuvaShakti is the driving force behind a self-reliant, developed nation. The future of India is bright and unstoppable.
@narendramodi @PMOIndia @Dev_Fadnavis
18
PMC: 'रस्त्यावर तुमची आई-बहीण काढीन अन्...' भाजप नगरसेविकेच्या पतीची अधिकाऱ्याला संपवण्याची भाषा, पुणे महापालिकेत राडा
@Dev_Fadnavis @RaviDadaChavan @mohol_murlidhar @ChDadaPatil
localpune.com/update-pmc-new…
#punelocal #pune #punemahapalika #bhajap #devendrafadnavis #nagarsevak
27
मद्यप्रेमींची आवडती 'ओल्ड मॉन्क' बंद, तुकराम मुंढे म्हणाले, 'दूध, ओल्ड मॉन्क आता..'
#TukaramMundhe #PuneLocal #FDA #unstoppabletukaram #oldmonk #alcohol
36
दारु चढत नाही म्हणून FDA कडे तक्रार, दारुमधील भेसळीबाबत तुकाराम मुंढे काय म्हणाले?
#TukaramMundhe #FDA #PuneLocal #alcohol #unstoppabletukaram #unstopable
1
209
पहिल्यादांच पुण्यात आलो अन् मिळालं रिजेक्शन.. मुंढेंनी सांगितला भन्नाट किस्सा
#TukaramMundhe #PuneLocal #FDA #pune #unstoppabletukaram #rejection
31
बीडचा उल्लेख होताच मुंढे म्हणाले, ‘मला सर्वात आवडतं ते...
#TukaramMundhe #unstoppabletukaram #PuneLocal #FDA #pune #beed
29
आवडतं स्ट्रीट फूड सांगताना तुकाराम मुंढे म्हणाले, 'आता जर त्याठिकाणी गेलो तर...'
#PuneLocal #TukaramMundhe #FDA #pune #streetfood #unstoppabletukaram
39
पुस्तकं घ्यायला दिल्लीला गेले अन् वेटर म्हणाला बिअर आणू का? मुंढेंनी सांगितला खास किस्सा
@Tukaram_IndIAS
#PuneLocal #TukaramMundhe #FDA #beer #delhi #books
33
'आता थोडं चायनीज फूडकडे लक्ष द्यायचंय' मुंढेंनी सांगितलं पहिल्यांदाच चायनीज कुठं खाल्लं?
#TukaramMundhe #PuneLocal #FDA #pune #unstoppable #chinesefood
20
'मला कोणी फॉलो करू नका, प्रत्येकाने आपल्या...' तरुणांसाठी तुकाराम मुंढेंचा मोलाचा सल्ला
#TukaramMundhe #PuneLocal #FDA #pune #unstoppabletukaram #BEED #unstoppableतुकाराम
27
अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्याचे आयुक्त मा. श्री. तुकाराम मुंढे यांची प्रकट मुलखत
#tukarammundhe #FDA
#foodsafetyneedsscience #IASTukarammundhe
youtube.com/live/B3YLKyXloVk…
29
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज काटेवाडी येथील निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे जगद्गुरू संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले. यावेळी त्यांनी स्वतः उपस्थित राहून वारकऱ्यांना प्रेमाने भोजन वाढले व त्यांच्या सेवेत सहभागी होत आशीर्वाद घेतले.
9
कच्च्या तेलाच्या जागतिक किमतींमध्ये होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने डिझेल आणि विमान इंधनच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये म्हणजेच अतिरिक्त करवाढीमध्ये लक्षणीय वाढ केली आहे.
#WindfallTax #CrudeOil #punelocal
36
'त्या हराम्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, त्याला त्याला फासावर लटकवल्याशिवाय...' -एकनाथ शिंदे
@mieknathshinde #Nasarapur #Pune #punelocal
'...तर २०२९मध्ये अजितदादा १०० टक्के मुख्यमंत्री झाले असते' -रोहित पवार
@RRPSpeaks @SunetraA_Pawar @parthajitpawar
6
लोकसभेत महत्त्वाचे विधयक, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व्हिलचेअरवर लोकसभेत
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी नवी दिल्ली येथे पोहोचले
@mohol_murlidhar #murlidharmohal #PuneLocal #LokSabha
18
पवार कुटुंबीयांवर सातत्याने आरोप करणारे आणि टीका करणारे आणि विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकरअजित पवारांविरुद्ध थेट निवडणूकही लढले होते. आता होणाऱ्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर हे सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरणार आहेत.
#gopichandpadlkar #sunetrapawar #baramati
20
लॉकडाऊन होणार नाही, अफवा पसरवू नका, मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश
#maharashtra #DevendraFadavis #lockdown #CMDevendraFadnavis
1
42
'ज्या माऊलीचा काही संबंध नसताना फक्त शिंदेंसाठी हे करताय का?'
#SushmaAndhare #EknathShinde #Shivsena
15



