Dr. Rajeev Potdar (@rajeev_potdar) header
Dr. Rajeev Potdar (@rajeev_potdar) profile picture

आमदार - विधानपरिषद महाराष्ट्र राज्य. MBBS | प्रदेश कार्यसमिति सदस्य, @bjp4maharashtra | माजी जिलाध्यक्ष भाजप नागपुर ग्रामीण

Nagpur, India
Joined May 2012
शीख धर्माचे संस्थापक व प्रथम गुरु श्री गुरु नानक देव जी यांस प्रकाश पर्व (जयंती) निमित्त कोटी कोटी प्रणाम ! शीख बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा! #ShriGuruNanakDevJi #GuruGranthSahib #PrakashParva #vaheguru
27
आजपासून सुरु होणाऱ्या तुळशी विवाह पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌿🪔 #TulsiVivah #TulsiVivah2026 #KartikEkadashi
1
61
कार्तिकी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #कार्तिकीएकादशी #KartikiEkadashi #Pandharpur #Maharashtra #पंढरपूर #jaihari #विठ्ठल
38
भागवत धर्माची पताका मोठ्या भक्तिभावाने उंचावणारे, वारकरी संप्रदायाचे प्रचारक, संतशिरोमणी 'संत नामदेव महाराज' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #संत_नामदेव_महाराज #SantNamdevMaharaj #वारकरी_संप्रदाय #Maharashtra
30
जुलमी इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकणाऱ्या महापराक्रमी वीरांगना, क्रांतिकारी नेतृत्व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन! #राणी_लक्ष्मीबाई #RaniLaxmiBai #JhasiKiRani
22
आपल्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर अमीट छाप उमटवणारे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #BalasahebThackeray #HinduHridaySamrat #Hindutva
24
छठ पूजा की हार्दिक शुभकामनाएँ! 🌅🙏 लोक आस्था, पवित्रता एवं सूर्य उपासना के महापर्व छठ पूजा की समस्त श्रद्धालु बंधुओं को हार्दिक शुभेच्छा! भगवान सूर्यदेव आणि छठी मैया यांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. जय छठी मैया!
29
स्वातंत्र्यासाठी लढणारे आदिवासी जननायक, ‘उलगुलान’ चळवळीचे प्रणेते भगवान बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! सर्वांना जनजातीय गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #जनजातीय_गौरव_दिवस #BhagwanBirsaMunda #Tribute
28
इंग्रजांविरुद्ध सशस्त्र सेना उभारणारे आद्यक्रांतिगुरू, क्रांतिवीर 'लहुजी वस्ताद साळवे' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #लहुजी_वस्ताद_साळवे #LahujiVastadSalve
1
29
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 चाचा नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! प्रत्येक बालकाला शिक्षण, संस्कार आणि स्वप्नपूर्तीची समान संधी मिळो, हीच सदिच्छा! 🌸 #बालदिन #ChildrensDay #DrRajeevPotdar
1
43
परमात्मा एक आनंदधाम, रामटेक अंतर्गत आनंदधाम क्रमांक ३, शाखेच्या वतीने रिसाळा, खुवाळा, मोहगाव (ज.), चारगाव व सालेघाट येथील ९ परिवारांच्या सहभागातून व्यसनमुक्ती अभियानांतर्गत त्यागाचे हवन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प, कुटुंबातील सुख-शांती आणि समाजाच्या निरोगी भविष्याचा संदेश देण्यात आला. व्यसनांपासून दूर राहून स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबाचे जीवन आनंदी आणि निरोगी बनविण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे. व्यसनमुक्त, निरोगी आणि सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीसाठी अशा सामाजिक उपक्रमांना निश्चितच महत्त्व आहे. #drrajeevpotdar #ramtek #nagpur #maharashtra #follow
2
26
भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा, विश्वास आणि अतूट बंध अधिक दृढ करणारा सण आहे. या शुभदिनी प्रत्येक भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि आपुलकी सदैव वृद्धिंगत होत राहो, हीच सदिच्छा! [ Bhaubeej, Diwali 2026, BhaiDooj, Brother Sister Bond, Bond Of Love, Happy Bhaubeej, Blessings, Ravindra Chavan, BJP4Maharashtra ] #Bhaubeej #Diwali2026 #BrotherSisterBond
2
64
भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा, विश्वास आणि अतूट बंध अधिक दृढ करणारा सण आहे. या शुभदिनी प्रत्येक भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि आपुलकी सदैव वृद्धिंगत होत राहो, हीच सदिच्छा! [ Bhaubeej, Diwali 2026, BhaiDooj, Brother Sister Bond, Bond Of Love, Happy Bhaubeej, Blessings, Ravindra Chavan, BJP4Maharashtra ] #Bhaubeej #Diwali2026 #BrotherSisterBond
2
130
बलिप्रतिपदा दिवाळी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा! सर्वांना सुख-समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रार्थना! #DiwaliPadwa #BaliPratipada #Diwali2026
1
86
लोहारी सांवगा, ता. नरखेड येथे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला. यावेळी शेतीविषयक समस्या, सिंचन तसेच स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. #loharisawanga #narkhed #devendrafadnavis #farmers #maharashtra
30
🪔 दीपोत्सवाचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो..✨ दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास हार्दिक शुभेच्छा! या दीपावलीत शेतकरी बांधवांच्या कष्टांना यशाचे फळ लाभो, त्यांच्या शेतात पुन्हा समृद्धीची हिरवळ फुलो आणि दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात आशेचा नवा प्रकाश निर्माण होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! यंदाच्या सणात आनंदासोबतच पाण्याचे महत्त्वही लक्षात ठेवूया. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरूया, पाण्याची बचत करूया आणि जलसंवर्धनाचा संकल्प करूया. आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी नांदो! — आमदार डॉ. राजीव पोतदार #drrajeevpotdar #diwali #shubhdiwali #festivaloflight #kalmeshwar
4
99