Raju Shetti (@rajushetti) header
Raju Shetti (@rajushetti) profile picture

Swabhimani Vichar Former Member of Parliament l President - Swabhimani Shetkari Sanghatna | Social Worker l Farmer l

Maharashtra, India
Joined May 2011
Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)
राज्य सरकार , साखर कारखानदार व प्रशासनासोबत गेल्या दोन महिन्यांपासून लढणारा शेतकरी आज एकाकी लढतोय त्याच्या लढ्याला तुमची साथ हवी आहे.
6
52
3
304
5,781
बंद. बंद. बंद. बंद. बंद. उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सांगली , कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनास सहकार्य करा.
127
212
30
1,511
57,865
रात्र सरली रस्त्यावर, पण धग अजून बाकी आहे, अन्यायाविरुद्ध लढण्याची आग अजून बाकी आहे. अंथरुण जरी डांबराचे, निधडी छाती वाघाची, शेतकऱ्यांनी पुकारली लढाई आता हक्काची! घाम गाळला शेतात, तरिही पदरी निराशा, उसाच्या या दराचीच फक्त उरली होती आशा. त्या आशेसाठी आज रस्त्यावर झोपावं
6
32
176
2,721
लागतंय, बळीराजाचं हे रूप आज सारं जग पाहतंय! ही झोप नाही शांत, ही क्रांतीची नांदी आहे, शेतकऱ्याला झुकवण्याची सत्ताधाऱ्यांची चाल मंदी आहे. जिंकणार हा लढा आम्ही, हाच आमचा निर्धार, शेतकऱ्याच्या घामाला आता मिळणारच अधिकार!
1
5
1
8
891
हक्क मिळेपर्यंत माघार नाही, जनतेच्या ताकदीपुढे सरकारची हुकूमशाही चालणार नाही! लढणाऱ्या पाठीवर जनतेचा हात, किणी टोलनाक्यावर दिसली शेतकऱ्यांची आणि जनतेची अभेद्य साथ!
13
85
4
546
9,585
एकवटली बळीराजाची फौज …….! किणी टोल नाका पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग बेमुदत रास्ता रोको आंदोलन
12
54
3
359
4,641
गोकुळ दुध संघ गुजराती अमूलच्या घशात घालण्यासाठी खटाटोप करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे गुजरातने महाराष्ट्रात नेमलेले व्हाईसरॉय….! @Dev_Fadnavis
33
266
8
1,616
25,860
स्वाभिमानीचे आजपासून छावणी आंदोलन …..! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आजपासून त्याठिकाणी कारखाने सुरू आहेत त्या सर्व परिसरातील मुख्य मार्गावर शेतकऱ्यांची छावणी करून उसतोड वाहतूक रोखण्यात येणार आहे. साखर कारखानदार एफआरपी च्या वर ऊसदर जाहीर करत नाहीत. कर्नाटक राज्यातील
3
14
1
72
2,264
शेतकऱ्यांनी वज्रमुठ केल्याने सरकार नमले आहे. शेतकऱ्यांनो संघटित व्हा अन्यथा राज्य सरकार व कारखानदार पोलिसांना हाताशी धरून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
3
5
427
सायंकाळी ६.३० वाजता परिते ता. करवीर येथे रखरखत्या उन्हात जवळपास १०० किलोमीटर अंतर पार केल्यानंतरही माझ्या बळीराजाचा घामाच्या दामासाठी तोच उत्साह ,तोच जोश आणि तीच जिद्द घेऊन पुढील ८५ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी प्रयाण.
2
8
118
2,562
घामाच्या दामासाठी एकवटली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बळीराजाची फौज.
11
102
1,311
शिवाजी महाराजांनी सुरत लुटली ती स्वराज्याच्या कामासाठी स्वत:साठी नव्हे पुणे पदवीधर मतदारसंघातील शिक्षकांना मताला १० हजार प्रमाणे वाटप चालू केले आहे असे ऐकले. शिक्षकांना विनंती आहे उद्या मतदान करताना फक्त “श्यामची आई “ आठवा आणि “ श्याम” सारखे वागा !
6
71
2
777
17,626
नेर्ले ता. वाळवा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज शेतकरी मेळावा घेण्यात आला. चालू वर्षी ऊसाला प्रतिटन ५ हजार रूपये पहिली उचल मिळावी याकरिता केंद्र सरकारने साखरेचे किमान विक्री मूल्य ५० रूपये प्रतिकिलो व सी हेव्ही इथेनॅाल चा दर प्रतिलिटर ७० रूपये करा या मागणीसाठी
3
2
23
1,112
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील शेतकरी रस्त्यावर लढाई लढत आहेत. वाढलेल्या महागाईमुळे खते , किटकनाशके, बि बियाणे, मशागतच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. केंद्र सरकार , राज्य सरकार व साखर कारखानदार यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी शेतकऱ्याचीच बळी घेत आहेत.
1
1
5
329
या लढाईला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून केंद्र सरकारने दोन्ही निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांना पहिली उचल ५ हजार मिळणे सहज शक्य होणार आहे.
1
5
94
जो हक के लिए लड़ते हैं, इतिहास वही लिखते हैं, महलों के आगे घुटने टेकने वाले तो हर मोड़ पर बिकते हैं। किसानों की हुंकार है ये, अब पीछे नहीं हटेंगे, जब तक हक नहीं मिलेगा, तब तक मैदान में डटे रहेंगे!
2
5
32
723