निखिल (@s_nikkhil) profile picture

जात मराठी धर्म महाराष्ट्र ।। मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। #मराठी भारतीय 🇮🇳

महाराष्ट्र
Joined December 2011
Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)
अनेकदा तक्रार करून देखील बदल झाला नाही अपेक्षा करतो आता तरी राज्यभाषा कायद्याचा मान राखून मराठीत पाटी लावण्यात येईल @MetroRailNagpur @ngpnmc #म #मराठी @marathiekikaran
6
मराठी द्वेष्ट्यांची ५२ कुळे जरी एकत्र आली तरी महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालवून घेणार नाही. #maharashtra #marathi #mnsadhikrut #raj_thackeray
109
239
12
1,752
40,172
स्वतःच्या भाषेची लाज वाटणारा आणि तीच्यबद्दल तुच्छता बाळगणारा माणूस म्हणजे मराठी माणूस. कितीही मराठीची विटंबना करा, तो लाचारच राहणार!
12
107
4
653
10,914
निखिल retweeted
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे. प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्याघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे, सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही. मराठी तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं, पण पुढे ती केलीच नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे. आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे. जेंव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं, तेंव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय, अशी शंका यावी अशीच पाऊलं सरकारकडून उचलली जात आहेत. बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी. प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे ! उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून शिकवाल का ? नाही ना ? मग ही जबरदस्ती इथेच का ? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे. पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत. माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना, भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा ! आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील. आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो ! आपला नम्र राज ठाकरे ।
1,155
1,633
343
6,450
552,640
आज विनायक दामोदर सावरकर यांचा स्मृतिदिन. विनायक दामोदर सावरकर हे एक प्रखर भाषाशुद्धीवादी आणि मराठी भाषेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेक योगदान दिले. - सावरकरांनी मराठी भाषेतील परकीय शब्दांना शुद्ध मराठी प्रतिशब्द देण्याची मोहीम हाती घेतली. त्यांनी अनेक इंग्रजी, फारसी आणि अरबी शब्दांना मराठी पर्याय सुचवले, जे आजही वापरात आहेत. त्यांनी ‘भाषाशुद्धी’ ही चळवळ सुरू केली. - सावरकरांनी ‘अध्यक्ष’, ‘शस्त्र’, ‘दिनांक’, ‘दूरदर्शन’, ‘महापौर’ यांसारखे अनेक नवे मराठी शब्द तयार केले. त्यांनी मराठी व्याकरणाला अधिक सुलभ आणि प्रभावी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मराठी भाषेतील लेखन आणि वाचन यांना प्रोत्साहन दिले. - सावरकरांच्या मते, भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची वाहक असते. त्यांनी मराठी भाषेला परकीय प्रभावापासून मुक्त ठेवण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. - इतर भाषेतले शब्द वापरल्यानं, भाषा संकरामुळे भाषा समृद्ध होते, असा एक विचार सातत्याने ऐकायला मिळतो. तो सावरकरांना मान्य नव्हता, पटत नव्हता. सावरकरांचे मराठी भाषेवरील प्रेम आणि त्यांचे योगदान आजही मराठी भाषिकांना प्रेरणा देत आहे.
11
79
5
341
7,325
Some are confused about what a win and loss looks like! Time to educate such evil-glorifying idiots whose ancestors most likely were victims of Aurangzeb’s cruelty. A thread on how Aurangzeb was the biggest loser in Indian history. 🧵👇
284
3,967
124
20,111
2,301,836
३५०० फुट उंचीच्या दरीच्या टोकावर १८ मिटर चा झोका जेव्हा नेतो, तेव्हा ठोके चुकतात आणि सगळे देव आठवतात! (पाचव्या कमेंट मध्ये विडियो) चिखलदरा – एक सुंदर पण दुर्लक्षित हिल स्टेशन! -thread कमी गर्दी, स्वच्छ रस्ते,पुरेशी पार्किंग ची जागा आणि चांगल्या व्यवस्था हयाहून काय हवंय एका हिल स्टेशन ला ? भीमाने किचकवध करून ज्या दरीमध्ये त्याला फेकले ते म्हणजे किचकदरा आणि अपभ्रंशाच्या कृपेने – चिखलदरा! गोंड साम्राज्याप्रमाणे गवळ्यांचे साम्राज्य होते व चिखलदरा येथील गाविलगड ही त्याची निशाणी. ब्रिटिश हिल स्टेशन अॅक्ट मध्ये नोंदवलेले आणि अख्ख्या विदर्भाचे एकमेव थंड हवेचे ठिकाण. #TravelGram 1/n
32
119
6
1,004
99,121
Please share in comments below handles of all sitting Members of Parliament So many MPs raise voice for women in Parliament Can't one of them raise voice for #JusticeForAtulSubhash too ? Sure they have brothers, sons or men that they love Time that they care for #MenToo
1,158
4,319
183
12,954
436,944
OM SHANTHI Brother 🙏🙏 Our eyes are full of tears. The system failed you brother. May God Bless the departed soul. #JusticeforAtulSubhash
482
5,543
165
22,436
723,750
सर्व मराठी भाषिकांचे अभिनंदन ! अखेर भारतीय संघराज्य शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून घोषित केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा #मराठीभाषा #अभिजातभाषा #ClassicalLanguage
35
242
8
1,144
21,772
Replying to @MAHAVITARAN
@MAHAVITARAN गेल्या तीन तासांपासून ऐरोली सेक्टर ३ मध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. कृपया लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावे
1
23
निखिल retweeted
6 Rules That Will Change Your Life: 1.
62
2,600
111
21,403
1,579,405
निखिल retweeted
📝लक्षात ठेवा..
30
211
15
735
27,717
RBI- #FiveDaysWeek DFS- #FiveDaysWeek LIC- #FiveDaysWeek CVC- #FiveDaysWeek SEBI- #FiveDaysWeek NPCI- #FiveDaysWeek IRDAI- #FiveDaysWeek Ministry- #FiveDaysWeek State Govt- #FiveDaysWeek NABARD- #FiveDaysWeek Already it's too late. It's Time to implement for Banks too
84
"Stand Strong for #5DaysBanking: No 12th BPS Without It!" #5DaysBanking
1
26
ऐरोली IT पार्क जवळ काही अतिक्रमण करणाऱ्यांनी झाडांच्या बाजूने कुठे जागा सोडली नाही कृपया इकडे लक्ष द्यावे ही विनंती @NMMConline
1
17
प्रिय भारतीय रेल्वे कृपया भारतीय भाषा वापरत चला #मुंबई_नागपुर दूरंतो ट्रेन #म #मराठी @RailMinIndia @Central_Railway
20
प्रिय भारतीय रेल्वे कृपया भारतीय भाषा वापरत चला #मुंबई_नागपुर दूरंतो ट्रेन #म #मराठी @RailMinIndia @Central_Railway
1
18
निखिल retweeted
आपल्या महापुरुषांचा अपमान सहन न करणारा नेता... महाराष्ट्रात असा खमका नेता नाही... हे दुर्दैव! #महाराष्ट्रचीअवस्था
तामिळनाडूच्या राज्यपालांनी त्यांच्या भाषणात पेरियार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. मुख्यमंत्री स्टॅलिन यांना यावर जोरदार आक्षेप घेतला. राज्यपाल चिडून निघून गेले. महाराष्ट्रासारखा तात्या तिकडे पण केंद्राने बसवला आहे. असो स्टॅलिनचा स्वाग बघा 🔥
36
334
12
3,088
97,309