Sanket (@sankulyaa) header
Sanket (@sankulyaa) profile picture

Liverpool FC. Jack of all trades master of none.

Pune, India
Joined August 2017
Photo by Sanket (@sankulyaa)Photo by Sanket (@sankulyaa)Photo by Sanket (@sankulyaa)Photo by Sanket (@sankulyaa)Photo by Sanket (@sankulyaa)Photo by Sanket (@sankulyaa)Photo by Sanket (@sankulyaa)Photo by Sanket (@sankulyaa)Photo by Sanket (@sankulyaa)Photo by Sanket (@sankulyaa)
4
13
51
59,718
Sanket retweeted
तथाकथित थोर (आता असंच म्हणावं लागेल) मराठी साहित्यिकांचे ज्ञानपीठ पुरस्कार काढून घेऊन ते मराठी ट्विटरवरच्या कॉपी-पेस्टकरांना देण्यात यावेत.
1
1
39
455
Sanket retweeted
350 years later, Chhatrapati Shivaji Maharaj is still THE BRAND 🙌🏽🔥
4
30
414
तथाकथित थोर (आता असंच म्हणावं लागेल) मराठी साहित्यिकांचे ज्ञानपीठ पुरस्कार काढून घेऊन ते मराठी ट्विटरवरच्या कॉपी-पेस्टकरांना देण्यात यावेत.
1
1
39
455
Expand it to 24 teams and start with the relegation system (like european football) so that there's a punishment for finishing last. Atm bottom half teams literally don't have any incentive after they are out of the top 4 battle
🚨 THE IPL COULD EXPAND TO 12 TEAMS. 🚨 - The BCCI exploring option of adding two new IPL teams by 2028. Pune and Vadodara emerge as potential team locations. (MoneyControl).
1
112
Had there been a workhorse like Siraj & a matchwinner like Shami in the team we would have a genuine chance to win this Test.
1
18
356
🔴 @LFC v @ManUtd 🔴 An iconic Premier League fixture 🤩
163
1,529
181
21,457
987,430
नागपूरचे नाव दिक्षाभूमी करावे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. बाबासाहेबांनी क्रांतीची सुरूवात तेथून केली आहे. उद्धव ठाकरे यांनीही सूचना केली आहे मला याविषयी. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी बनवावा. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट #SanjayRaut #NagpurNews #UddhavThackeray #MarathiNews (Sanjay Raut, Nagpur News, Uddhav Thackeray, Marathi News)
24
42
11
557
24,422
Sanket retweeted
"He's a great leader" Josh Hazlewood has backed Pat Cummins in the ongoing sandpaper saga, suggesting he would consider his options if Cummins was removed from Australia captaincy
26
35
13
345
54,140
Okay guys, we are waking up at 3am tomorrow. Come on India!🇮🇳
8
235
ISL on youtube? Interesting.
74
'अतिशहाणा त्याचा बैल रिकामा'चे अतिशय संयुक्तिक उदाहरण !👇🏻
Unpopular opinion व. पु. काळे मराठीतले अत्यंत पांचट लेखक. ज्यांच्या संपूर्ण लिखाणाचा केंद्रबिंदू शहरी, लोचट, पांढरपेशा आणि उच्चजातीय वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या मते, आम्हाला खोलीत बसून डोक्यात जो विचार आला, तोच वैश्विक सत्य आहे. आणि हयातभर त्याच आधारे रद्दीभर खरडत असतात. यांना वाचणारेही तसेच. मुळात प्रश्न व. पु. यांनी काय लिहिले यापेक्षा त्यांच्या लेखनाला दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचा आहे. एका विशिष्ट सामाजिक वर्गाचे भावविश्व म्हणजेच मानवी भावविश्व, त्यांच्या जगण्यातील प्रश्न म्हणजेच मानवी जीवनाचे प्रश्न आणि त्यांच्या अनुभवातील शहाणपण म्हणजेच जीवनाचे तत्त्वज्ञान, अशा थाटात त्यांची मांडणी केली जाते. या देशात शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि बहुजन समाजाचेही एक स्वतंत्र अनुभवविश्व आहे. त्यांचे प्रेम, त्यांचे दुःख, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे सौंदर्यशास्त्र आणि त्यांची जगण्याची लढाई आहे. मात्र या अनुभवविश्वाला साहित्याच्या मुख्य सांस्कृतिक चर्चेत किती प्रतिष्ठा मिळते? आणि मिळालीच तर त्याचे मूल्यांकन करण्याचे निकष पुन्हा कोण ठरवते? खरी गंमत इथे आहे. एका विशिष्ट वर्गाची अभिरुची ही अभिरुची न राहता अभिजाततेचा निकष बनते. त्यांच्या आवडीनिवडी साहित्यिक अभिरुची ठरतात आणि इतरांचे अनुभव मात्र प्रादेशिक, जातीय, वर्गीय किंवा मर्यादित म्हणून बाजूला सारले जातात. संस्कृती म्हणजे काही मोजक्या लोकांच्या दिवाणखान्यात चालणाऱ्या चर्चांचा संग्रह नव्हे. संस्कृती ही बहुसंख्य समाजाच्या श्रमातून, संघर्षातून, स्मृतीतून, भाषेतून आणि जगण्यातून निर्माण होते. त्यामुळे तिच्या व्याख्येवर कोणत्याही एका सामाजिक वर्गाची मक्तेदारी असू शकत नाही. मूठभर लोक ठरवणार नाहीत संस्कृती. आणि त्यांच्या दिवाणखान्यातील अनुभवांना संपूर्ण समाजाचे वैश्विक सत्य म्हणून खपवून घेण्याचीही गरज नाही. - विजय गिते
1
2
43
889
Replying to @kingsmanT11
तु कोण ठरवणार? प्रत्येकाने तुला आवडेल असेच लिहायला पाहीजे? प्रत्येकाची लिखाणशैली वेगळी. तू लिही पुस्तके. मग बघू किती लोक वाचतात व किती खपतात. Stadium मध्ये बसून सचिन तेंडुलकरने कसे खेळायला पाहीजे सांगणारे असतात त्यातील तू एक….
1
2
84
2,271
would be funny if Pakistan botch this small chase. #PAKvSL
2
136
ब्रिटिश पत्रिका 'फ्लाइटग्लोबल' की हाल ही में जारी वर्ल्ड एयर फोर्सेज़ डायरेक्टरी, जिसे सिरियम के सैन्य विमान बेड़े के डेटाबेस के आधार पर तैयार किया गया है, के मुताबिक़, भारत के सक्रिय रफाल लड़ाकू विमानों की कुल संख्या घटाकर 32 कर दी गई है. 1/2
194
690
69
2,303
344,438
Irrelevant post. But it becomes interesting when you think that Gill captains this franchise.
The 12-year-challenge you need not take @BLACKCAPS 🥲
1
4
191
Nasser & Athers have now milked the 'sandpapergate' more than Khawaja. They absolutely hate the aussies. @SkyCricket
2
1
174