serastapethmsedcl retweeted
देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत वाढ.
- महाराष्ट्र राज्य ई-कार निर्मितीत अव्वल
#MSEDCL #EVehicle #Power #Electricity
serastapethmsedcl retweeted
नवरात्रोत्सव आनंदात व सुरक्षितरित्या पार पडण्यासाठी सर्व मंडळांना अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
#MSEDCL #Power #InTheNews #StaySafe
serastapethmsedcl retweeted
राज्यात रुफ टॉप सोलरच्या माध्यमातून १६०० मेगावॉट वीजनिर्मितीचे लक्ष्य पूर्ण
- अनुदानामुळे ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद
#MSEDCL #Power #electricity
serastapethmsedcl retweeted
अभिमानास्पद!
राजस्थानच्या उदयपूर शहरात झालेल्या राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत महावितरणच्या बुटीबोरी उपकेंद्रात यंत्रचालक म्हणून कार्यरत असलेले श्री.सारंग चाफ़ले यांची अष्टपैलू कामगिरी.
#Cricket #MSEDCL #Electricity #power
serastapethmsedcl retweeted
मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऊर्जा विभाग व आयएसईजी फाऊंडेशन यांच्यादरम्यान ऊर्जा संक्रमण ब्लू प्रिंट संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
#MSEDCL #Power #Electricity
serastapethmsedcl retweeted
सदर संघाचे पुणे येथे शिबिर झाल्यानंतर मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी संघाला शुभेच्छा दिल्या. (२/२)
#MSEDCL #Electricity #Power #Motivation
serastapethmsedcl retweeted
भारताचे माजी राष्ट्रपती "मिसाईल मॅन" भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!
#DrAPJAbdulKalam #MSEDCL
#Power #Electricity
serastapethmsedcl retweeted
सुविचाराच्या अनमोल वचनांचा अवलंब करु, ‘ऊर्जाविचार’ मनी धरु !!
#ऊर्जाविचार #MSEDCL #Power #Electricity
serastapethmsedcl retweeted
कर्नाटकच्या ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्रात अभ्यास दौरा
- मुंबई, नागपूर, पुण्याला भेट
- सौर कृषी वाहिनी योजना २.० चा अभ्यास
#MSEDCL #StudyTour #Electricity #Power
serastapethmsedcl retweeted
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मधून ३,५०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट
#MSKVY #MSEDCL #Power #Electricity
serastapethmsedcl retweeted
सुविचाराच्या अनमोल वचनांचा अवलंब करु,
‘ऊर्जाविचार’ मनी धरु !!
#ऊर्जाविचार #MSEDCL #Power #Electricity
serastapethmsedcl retweeted
महाकाव्य रामायणाचे रचनाकार, आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त विनम्र वंदन!
#MSEDCL #Power #Electricity #वाल्मिकी_जयंती
serastapethmsedcl retweeted
जुनी मालमत्ता विकत घेताना वीज देयकाच्या नावात बदल करणे झाले सुसह्य.
- नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी जोडण्यात आली आहे.
#MSEDCL #Elctricity #Power
serastapethmsedcl retweeted
सुविचाराच्या अनमोल वचनांचा अवलंब करु,
‘ऊर्जाविचार’ मनी धरु !!
#ऊर्जाविचार #MSEDCL #Power #Electricity
serastapethmsedcl retweeted
सुविचाराच्या अनमोल वचनांचा अवलंब करु,
‘ऊर्जाविचार’ मनी धरु !!
#ऊर्जाविचार #MSEDCL #Power #Electricity
serastapethmsedcl retweeted
पुणे परिमंडल अभ्यास दौरा
कर्नाटक राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा विभाग) श्री.गौरव गुप्ता, 'केपीटीसीएल'चे व्यवस्थापकीय संचालक श्री.पंकज कुमार पाण्डेय, 'हेस्काॅम'चे व्यवस्थापकीय संचालक श्री.मोहम्मद रोशन व 'मेस्काॅम'चे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती पद्मावती यांनी महावितरणच्या
serastapethmsedcl retweeted
कर्नाटक राज्याच्या ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची पाहणी केली.
#MSEDCL #Electricity #Power
serastapethmsedcl retweeted
सुविचाराच्या अनमोल वचनांचा अवलंब करु,
‘ऊर्जाविचार’ मनी धरु !!
#ऊर्जाविचार #MSEDCL #Power #Electricity
serastapethmsedcl retweeted
स्तुत्य संकल्प!!
महावितरणच्या नागपूर परिमंडलातील ३९ कर्मचाऱ्यांचा नेत्रदानाचा संकल्प करुन समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
#MSEDCL #EyeDonation






















