🔶एकमेव पक्षश्रेष्ठ, एकमेव तत्वनिष्ठ - भाजपा!!
पश्चिम बंगाल, आसाम व पुड्डुचेरी येथील विधानसभा निवडणुकीत भाजपा - एन.डी.ए.(NDA) आघाडीला भरघोस यश मिळाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या भाजपा कार्यालयात जल्लोष...
(🗓️04-05-2026| 📍भाजपा पक्ष कार्यालय, मुंबई महानगरपालिका)
@Dev_Fadnavis | @BJP4Maharashtra | @BJP4Mumbai | #ElectionResults2026 | #BMCBJPOffice
🔶पश्चिम बंगाल, आसाम व पुड्डुचेरी येथील विधानसभा निवडणुकीत भाजपा - एन.डी.ए.(NDA) आघाडीला भरघोस यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांचे देशाला संबोधन...
(🗓️04-05-2026| 📍 भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई)
@Dev_Fadnavis | @BJP4Maharashtra | @BJP4Mumbai | #ElectionResults2026 | #DevendraFadnavis
3
55
🔶 जनतेचा विश्वास, विकासाचा विजय!
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरी येथील निवडणुकांमध्ये भाजपा-एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी साहेब तसेच देशाचे गृहमंत्री मा. श्री. अमित शाह साहेब यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे हा विजय शक्य झाला आहे.
या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली.
(📍नरीमन पॉइंट | 🗓️04-05-2026)
@Dev_Fadnavis | @AmeetSatam | @ShelarAshish | @BJP4Maharashtra | @BJP4Mumbai |
#BJPVictory | #ElectionResults2026 | #SheetalGambhir
3
60
आपला देश बदलतोय; भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवतोय!
देशात झालेल्या निवडणुकांमधील विजय हा फक्त भाजपाचा नाही, तर करोडो जनतेने ठेवलेल्या विश्वासाचा आहे.
@narendramodi @AmitShah @Dev_Fadnavis @AmeetSatam @ShelarAshish @BJP4Maharashtra @BJP4Mumbai #electionresult2026 | #NarendraModi | #पश्चिमबंगाल | #Assam
The Missing Link has transformed into Maharashtra’s newest connectivity route 🛣️
A ride along the Mumbai–Pune ‘Connecting Link’, propelling Maharashtra towards a new Quantum Corridor… 🚀
#InfraManDevaBhau | #MissingLinkProject | #DevendraFadnavis | #MumbaitoPuneRoad
1
42
⚠️ पाणीपुरवठा सूचना – माहिम
सध्या सुरू असलेल्या पाणी व्हॉल्व्हच्या कामामुळे आज पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. काही ठिकाणी अतिशय कमी पाणी येऊ शकते किंवा पाणीपुरवठा होणार नाही.
कृपया सर्वांनी पाण्याचा योग्य आणि जपून वापर करावा.
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
Due to ongoing water valve work, water supply will be at low pressure today. Some areas may receive very little water or no water during this period. We request all residents to use water wisely and avoid wastage.
Thank you for your cooperation.
Regards,
Sheetal Gambhir Desai
Corporator, Ward 190
1
22
जय महाराष्ट्र !!
महाराष्ट्र दिनानिमित्त वॉर्ड क्र. १९० च्या भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमातील काही क्षण...
Some moments from the special program organized at the BJP Ward No. 190 contact office on the occasion of Maharashtra Day...
(🗓️01-05-2026)
#महाराष्ट्रदिन | #MaharashtraDay | #Ward190 | #SheetalGambhir
2
26
🔶महाराष्ट्र दिन चिरायू होवो!
वॉर्ड क्र. १९० च्या संपर्क कार्यालयात मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी पालिकेचे स्वच्छता कर्मचारी, भाजपाचे पदाधिकारी तसेच माझ्या कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
Maharashtra Day was celebrated at the Ward No. 190 contact office along with employees of the Mumbai Municipal Corporation. On this occasion, sanitation workers of the corporation, BJP office bearers, as well as staff from my office were present.
(🗓️01-05-2026)
@Dev_Fadnavis | @AmeetSatam | @ShelarAshish | @BJP4Maharashtra | @BJP4Mumbai |
#महाराष्ट्रदिन | #MaharashtraDay | #Ward190 | #SheetalGambhir
1
1
17
1 मे, महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने, भारतीय जनता पार्टी मुंबई तर्फे आयोजित ‘जय जय महाराष्ट्र माझा’ प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, यामध्ये सहभाग घेतला.
महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, गौरवशाली परंपरा आणि प्रेरणादायी इतिहास यांचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृपया खाली दिलेल्या लिंकला भेट द्या.
maharashtradaywithbjp.com/
#maharashtradaywithbjp #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन
1
15
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्र_दिन | #कामगार_दिन | #MaharashtraDay | #LabourDay
1
23
१९० जनसंपर्क कार्यालयामध्ये ईशान नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत चेष्मा वाटप करण्यात आले. यावेळी ईशान नेत्रालयाचे वैद्यकीय अधिकारी, तसेच संपर्क कार्यालयातील सर्व सहकारी उपस्थित होते.
Free spectacles were distributed at the Ward 190 Public Relations Office in collaboration with Ishan Netralaya. On this occasion, the medical officers from Ishan Netralaya, as well as all the staff from the contact office, were present.
(🗓️30-04-2026)
@Dev_Fadnavis | @AmeetSatam | @ShelarAshish | @BJP4Maharashtra | @BJP4Mumbai |
#EyeCare #FreeHealthCamp #Sheetalgambhir #Ward190
1
2
23
माहीमच्या वॉर्ड क्र. १९० मधील शितलादेवी टेम्पल रोड (सारस्वत कॉलनी) समोरील स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज लाईनची नियोजनबद्ध व स्वच्छ पद्धतीने साफसफाई करण्यात आली.
The stormwater drainage line in front of Shitaladevi Temple Road (Saraswat Colony) has been cleaned in a systematic and efficient manner.
(🗓️30-04-2026)
@Dev_Fadnavis | @AmeetSatam |@ShelarAshish | @BJP4Maharashtra | @BJP4Mumbai |
#StormwaterDrainage #Sheetalgambhir #Ward190 #CleanCity #MonsoonReady #PublicWorks
1
3
21
ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारे महान संत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#राष्ट्रसंततुकडोजीमहाराज | #तुकडोजीमहाराजजयंती | #RashtrasantTukdojiMaharaj | #TukdojiMaharajJayanti
2
18
महाराष्ट्रातील आगामी विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपा केंद्रीय निवडणूक समितीने घोषित केलेल्या सर्व अधिकृत उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा!
@Dev_Fadnavis | @AmeetSatam | @ShelarAshish | @BJP4Maharashtra | @BJP4Mumbai |
#Maharashtra #VidhanParishad #Election2026 #BJP4Maharashtra
1
22
विधान परिषदेचे आमदार मा. श्री. प्रसाद लाड जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा !
#PrasadLad #HappyBirthday
2
16
देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचे आज वॉर्ड क्र. १९० च्या संपर्क कार्यालयात सामूहिक श्रवण करण्यात आले. या कार्यक्रमातून देशाच्या विकासासाठीचे विचार, जनसहभागाचे महत्त्व आणि प्रेरणादायी संदेश सर्वांना मिळाले.
Mann Ki Baat, a program by the Honorable Prime Minister of India, Narendra Modi, was collectively listened to today at the Ward No. 190 contact office. Through this program, everyone received inspiring messages about the nation’s development, the importance of public participation, and positive change.
(🗓️26-04-2026)
@Dev_Fadnavis | @AmeetSatam | @ShelarAshish | @BJP4Maharashtra | @BJP4Mumbai |
#SheetalGambhir | #MaanKiBaat | #NarendraModiSpeech | #Ward190
1
1
16
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांची 'मन की बात'...
#NarendraModiLIVE | #MannKiBaat
PM Modi Live | Mann Ki Baat 133rd Episode Live Broadcast xitter.gq/i/broadcasts/1mxPaLbEo…
1
11
वॉर्ड क्र. 190 मधील भाजपाचे अभ्यासू कार्यकर्ते, आमचे सहकारी, भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेणारे मा. श्री. लक्ष्मीकांत दिगंबर साटम जी यांची वॉर्ड क्र. १९० च्या वॉर्ड अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी यांचा सन्मान करण्यात आला आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी श्री. जतीन देसाई जी आणि माझ्या कार्यालयातील संपूर्ण सहकारी उपस्थित होते.
Laxmikant Digambar Satam has been appointed as the Ward President of Ward No. 190. Heartfelt best wishes to him for his future work!
(🗓️25-04-2026)
@Dev_Fadnavis | @AmeetSatam | @ShelarAshish | @BJP4Maharashtra | @BJP4Mumbai |
#SheetalGambhir #BJPWard190 #LaxmikantSatam
4
40
सुमित सदन परिसरात रस्ता नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली.
Road renovation work has begun in the Sumit Sadan area.
(🗓️23-04-2026)
@Dev_Fadnavis | @AmeetSatam | @ShelarAshish | @BJP4Maharashtra | @BJP4Mumbai |
#Sheetalgambhir #RoadRenovation #InfrastructureUpdate #UrbanDevelopment
5
29
मुंबई महापालिकेच्या जी नॉर्थ विभागीय कार्यालयात आयोजित संयुक्त जयंती कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
या कार्यक्रमाला उपस्थित राहून विनम्र अभिवादन करण्याची संधी लाभली.
The joint birth anniversary program organized at the G North Ward Office of the Mumbai Municipal Corporation was successfully completed.
I had the opportunity to attend the program and pay my humble respects.
(🗓️24-04-2026)
@Dev_Fadnavis | @AmeetSatam | @ShelarAshish | @BJP4Maharashtra | @BJP4Mumbai |
#Jayanti #Respect #Community #sheetalgambhir #PublicService
1
4
29

















































