मराठीभाषा । तंत्रज्ञान । वाहनउद्योग । मोबाईल । राजकारण । वाचनप्रेमी । लढाई विचारांची । मराठी एकीकरण समिती । महाराष्ट्र प्रथम | @ManUtd । @scuderiaferrari

पुणे
Joined June 2009
पैशांसाठी हे लोक कशाचंही समर्थन करू शकतात पर्यावरण वगैरे गोष्टी किरकोळ आहेत भाजपसाठी
सह्याद्रीच्या कुशीत निवडक सक्रियता का? सह्याद्रीच्या पोटात मुळशीतील २५ हजार एकरवर ‘लवासा’ झालं. लोणावळा परिसरात १०, ६०० एकरवर ‘अँबी व्हॅली सिटी’ झाली, तेव्हा आंदोलन झालं नाही. तेव्हा निसर्ग तुमचा सोयरा नव्हता का? कर्जत उरणसह भिमाशंकर परिसरात ६०० एकरवर जलविद्युत प्रकल्प होतोय. शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. कोळश्यावर तयार होणाऱ्या विद्युत निर्मितीवर हा निसर्गपूरक पर्याय आहे. निसर्गातच निसर्गपूरक प्रकल्प तयार होतोय, एकच धंदा, काहीही करून पायात पाय अडकवून पाडायचं! महाराष्ट्राला मागं खेचायचं… वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, महायुतीचा प्रकल्प असला की थयथया नाच रे… मोठे प्रकल्प = शांतता… छोटे प्रकल्प = आंदोलन??? विकास हवा की फक्त सिलेक्टिव्ह विरोध? सह्याद्री वाचवाच… विकासाला साथ द्या! @BJP4Maharashtra
1
4
167
मराठी भाषेला कायम दुय्यम स्थान का ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठीचा सतत अपमान का करतात ?
🔸 CM Devendra Fadnavis chaired a meeting with the delegation of Telangana CM Revanth Reddy regarding the Thummidihetti Barrage. Telangana Minister Uttam Kumar Reddy and other dignitaries were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या शिष्टमंडळासमवेत तुम्मिडीहेट्टी बॅरेज संदर्भात बैठक. यावेळी तेलंगणाचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में तेलंगाना के मुख्यमंत्री रेवंत रेड्डी इनके प्रतिनिधिमंडल के साथ तुम्मिडीहेट्टी बैराज के संदर्भ में बैठक। इस अवसर पर तेलंगाना के मंत्री उत्तम कुमार रेड्डी, वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦 11.40am | 26-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | स. ११.४० वा. | २६-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. @Dev_Fadnavis @revanth_anumula @UttamINC @TelanganaCMO #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
1
1
22
422
हबीबी , महाराष्ट्र २०४७ #तोडा_अजून_झाडं
2
12
48
507
सुजित जाधव पाटील retweeted
खाजगी फायनान्स कंपन्यांच्या गुंडांनी केवळ आठ हजारांच्या कर्ज वसुलीसाठी नांदेड जिल्ह्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांना त्यांच्या गावातून अपहरण करून कंपनीच्या कार्यालयात मारहाण केली. त्या मारहाणीत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांची आज माळकौठा येथे मराठी अभ्यास केंद्र आणि अखिल भारतीय किसान सभेच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. केंद्राच्या वतीने कुटुंबीयांना अल्पशी मदत केली आहे. शिंदे यांच्या कुटुंबियांवर झालेल्या आघाताची भरपाई यातून होणार नाही याची कल्पना आहे. मयत चंद्रकांत शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी,दोन लहान मुले आणि एक इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेली मुलगी आहे. यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ राजन क्षीरसागर, सुरेश इखे, कॉ ओंकार पवार,कॉ प्रसाद गोरे, प्रज्ञा सगधे,दयानंद यादव नांदेड चळवळीतील कार्यकर्ते भगवान मनुरकर हे उपस्थित होते. २४ ते २६ नोव्हेंबर या काळात मराठी अभ्यास केंद्राची टीम दुष्काळ परिषदेच्या तयारीसाठी मराठवाड्यात येणार आहे. त्यावेळी खाजगी फायनान्स कंपन्यांचा प्रश्नही चर्चेला घेणार आहोत. मराठवाड्याचा दुष्काळ हा मानवनिर्मित आहे आणि त्याचाही फायदा लाटणारे लोक आहेत. आम्ही महाराष्ट्रधर्म शिबिरात मराठी शाळा,मराठी भाषा,मराठी माणसांचा रोजगार आणि महाराष्ट्राचं एकसंध अस्तित्व याबद्दल बोलतो. पण माणूस जगला तर तो यावर बोलेल.ऐकेल. त्यामुळे आता मराठवाड्यातला माणूस कसा तगेल यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. या दुष्काळ परिषदेच्या कामात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आमचे परभणी जिल्हा समन्वयक सुरेश इखे यांच्याशी ९४०४८७२७०७ या क्रमांकावर किंवा नांदेड जिल्हा समन्वयक शिवाजी पिटलेवाड यांच्याशी ९४२०९५३१०० या क्रमांकावर संपर्क साधावा.
5
45
1
159
2,624
I sense India's adversary's next target is India's IT sector - to hit India's economy, cause job losses, and use them to add to protests & anarchy to destabilize. Their network in India may soon start creating trouble for India's IT companies by creating local issues for them.
127
जागतिक विक्रमाबद्दल आयोजक आणि सरकारचे अभिनंदन राज्यात दुष्काळ पडला आहे , तिकडे शेतकऱ्यांना किती मदत देतंय सरकार ?
1
3
153
Can anyone confirm this?
Replying to @sujitgr8
There's 28,000 crore manufacturing plant being made in MH, their TA head is from BIT Sindri (Jharkhand) also their VPO is from that area, all 26 GET they hired are from Sindri/JH while plant is in Maharashtra, can't they find 26 eligible young graduate engineer who are marathi
127
उत्तम काम
आज कर्जत येथे मा. जिल्हाप्रमुख श्री. नितीनजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली टोरंट कंपनीविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.या आंदोलनादरम्यान झाडांची तोड करणाऱ्यांना तीव्र विरोध करत घटनास्थळावरून हाकलून लावण्यात आले.🚩🚩 @Nitinsawant09 @MLAManoharBhoir @AUThackeray @ShivsenaUBTComm
1
5
16
285
Hello @PuneCityPolice @PuneCityTraffic काय कारवाई केली? @mohol_murlidhar @ChetanVTupe @RRPSpeaks @ChDadaPatil
Another serial offender here. The Verna used by the crimizen already has 45 challans worth Rs. 82000 pending. Violations include overspeeding, wrong side driving etc. From overspeeding, wrongside driving to now beating up law abiding citizens - a criminal emboldened by inaction of the police. Had he been nabbed after 2-3 unpaid challans, an innocent citizen wouldn't have to bear violence. @PCcityPolice, wake up and protect law abiding citizens from crimizens who do not belong behind the wheel. @DGPMaharashtra @MMVD_RTO
1
1
161
सरकार खोट का बोलत आहे?
कर्जतच्या त्या जंगलातला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत… #Karjat #SaiDongar #TreeCutting @janhavee
1
3
24
320
we मराठी built good engineering, medical n other colleges. We are producing quality engineers. We created conducive atmosphere or eco system for Pvt companies. And we have every right to demand fair share in job opportunities. बरोबर का?
Gopi @jgopikrishnan70 Anna, we Kannadigas built good engineering, medical n other colleges. We are producing quality engineers. We created conducive atmosphere or eco system for Pvt companies. And we have every right to demand fair share in job opportunities.
4
8
1
40
821
किती अभ्यास आहे आयटी सेल अकाउंट वाल्यांचा
Replying to @gajabhauX
जंगलतोडीची काळजी असेल तर ती पुराव्यासह मांडा. कोणत्या प्रकल्पासाठी, कुठे, किती हेक्टर जंगल तोडलं, त्याची कागदपत्रं दाखवा. कृष्णा कोरडी पडली कारण यंदा पाऊस कमी पडला, आणि वर्षानुवर्षे धरणांची गर्दी, पाणी वळवणं आणि बेसुमार बांधकामं यांनी तिची अवस्था बिघडवली. त्याचं खापर एका उद्योगसमूहावर फोडून आणि मीडियाला शिव्या देऊन पाणी येणार नाही. सरकार मराठवाड्यासाठी ३० टीएमसी पाणी आणण्याचं आणि कृष्णा-नीरा जोडणीचं काम करतंय, तुम्ही फक्त इमोशनल पोस्ट टाकताय. बोबडी त्यांचीच वळते ज्यांच्याकडे आरोप असतात आणि पुरावे नसतात. International 🐶....बोंब मारायला सोपं असतं, पुरावे आणायला हिंमत लागते. ये इकडे आणि कर बोंबाबोंब!
1
142
कंपनी पुण्यात, शेकडो इंजीनियरिंग कॉलेज पुण्यात इथे हजारो पात्र गरजू लाभार्थी आहेत पण पण कॅम्पस इंटरव्यू मात्र होतात खालील ठिकाणच्या कॉलेजमध्ये बंगाल झारखंड नॉयडा मध्यप्रदेश दिल्ली ओडिशा हे अस का हे कुणी विचारत नाही
Having worked for almost 22 yrs in the biggest top tier co's including service based and semicon giant, I can surely say that other state candidates are given preference in hiring, they don't come with any addl merit or experience but are only hired as the lead is an outsider.
6
38
166
5,568
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने एक सर्वे करावा आणि आकडेवारी जाहीर करावी मुंबई पुण्यात बँका शाळा IT कंपन्या इतर खासगी कंपन्यात किती टक्के मराठी कामगार नोकऱ्या करतात
No IT jobs if your mother tongue is Kannada? 🚨 A Bengaluru woman claims in a viral video that : > Resumes mentioning Kannada are rejected. > Telugu and Tamil speakers are preferred. > Campus drives skip Bengaluru colleges. > Companies hire from other states at lower salaries. @DKShivakumar needs to look into this.
2
21
1
108
1,844
वेलकम टू स्मार्ट शिटी पुणे बाय भाजप
Drove around the whole day in PMC and PCMC after a very long time yesterday and this is the first time in years I have felt that the Pune I grew up in, no longer exists - trash air quality, poor roads, aggressive drivers, waste being dumped into the rivers. Painful.
10
460
माणूस भाजप किंवा शिंदे साहेबांच्या सेनेत असावा हे राहून गेल. 👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼
साईड बिझनेस, पॅसिव्ह इन्कम, ऑटो-पायलट मोड यातून पैसे कमवण्यासाठी माणूस- ▪️अतिप्रचंड बुद्धिमान असावा. ▪️पिढ्यानपिढ्या राजकीय सत्ता, श्रीमंती किंवा राजेमहाराजे टाईप कुटुंबातील असावा. ▪️चोर, बदमाश, लबाड किंवा ब्लॅकमेलर तरी असावा. उरलेल्यांसाठी “कष्ट व शिस्त” याला पर्याय नसतो.
1
1
6
199
Work life balance: do you know that? US?
JUST IN: 🇺🇸 President Donald Trump says US should prioritize immigrants from Norway, Sweden and Denmark.
1
1
177
Exactly same thing happening in Pune But our incompetent CM has no spine to support talented native Marathi people. No one speak about this.
ಬೆಂಗಳೂರಿನ ಐಟಿ ಕಂಪನಿಗಳಲ್ಲಿ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶಗಳಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯವಾಗುತ್ತಿದೆ ಎಂಬ ದೂರುಗಳು ಕೇಳಿಬರುತ್ತಿರುವುದು ವಿಷಾದನೀಯ. ಕನ್ನಡ ಮಾತೃಭಾಷೆ ಇರುವವರನ್ನು ಕಡೆಗಣಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂಬ ವಿಷಯವನ್ನು ಸರ್ಕಾರ ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಿದೆ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕನ್ನಡಿಗನೇ ಸಾರ್ವಭೌಮ. ಕನ್ನಡಿಗರ ಹಕ್ಕು, ಗೌರವ ಮತ್ತು ಅವಕಾಶಗಳನ್ನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕಡೆಗಣಿಸಲು ಸರ್ಕಾರ ಅವಕಾಶ ನೀಡುವುದಿಲ್ಲ. ಜಗತ್ತು ಬೆಂಗಳೂರನ್ನು ಭಾರತದ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ರಾಜಧಾನಿಯಾಗಿ ನೋಡುತ್ತಿದ್ದು, ನಮ್ಮ ಕನ್ನಡಿಗರ ಪ್ರತಿಭೆ, ಕೌಶಲ್ಯ ಮತ್ತು ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಅಪಾರ ಹೆಮ್ಮೆಯಿದೆ. ಕನ್ನಡಿಗರನ್ನು ಯಾವುದೇ ಖಾಸಗಿ ಸಂಸ್ಥೆ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕಡೆಗಣಿಸಿರುವುದು ಕಂಡುಬಂದರೆ, ಸರ್ಕಾರ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಿದೆ. ಕನ್ನಡಿಗರ ಹಿತಾಸಕ್ತಿಗೆ ಧ್ವನಿಯಾಗಿ, ಅವರ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸಲು ಸರ್ಕಾರ ಸದಾ ಬದ್ಧವಾಗಿದೆ.
7
42
1
290
3,806
आत्ताचे सत्ताधारी बघून मुघल राजवटीची आठवण येतेय, त्यांच्याच वाटेवर चाललेत हे
107