Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) header
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) profile picture

सरचिटणीस- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश ,प्रवक्ता-महाराष्ट्र प्रदेश,माजी प्रदेशाध्यक्ष-राष्ट्रवादी युवक कांग्रेस,महाराष्ट्र प्रदेश

मुंबई, भारत
Joined June 2016
Photo by Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan)Photo by Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan)Photo by Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan)Photo by Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan)Photo by Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan)Photo by Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan)Photo by Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan)Photo by Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan)Photo by Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan)
भारताच्या राजकीय इतिहासातील प्रभावी महिला नेतृत्व, आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! बँकांचे राष्ट्रीयीकरण, गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आणि देशाच्या संरक्षण व परराष्ट्र धोरणातील निर्णयांमुळे त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ विशेष चर्चेत राहिला. त्यांच्या नेतृत्वाचा आणि निर्णयांचा भारतीय राजकारणावर दीर्घकालीन प्रभाव पडला.
3
165
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) retweeted
Mumbai, Maharashtra: NCP leader Suraj Chavan, commenting on the BMC’s removal of actress Dia Mirza’s anti-pollution campaign video from its social media account, says, "The post or message that Dia Mirza shared on X was in the public interest—it was in the interest of Mumbai and aligned with the High Court’s guidelines. The High Court had noted that air pollution in Mumbai has reached critical levels—with the city ranking second globally in terms of poor Air Quality Index (AQI)—and suggested that, to help improve the situation, Diwali should be celebrated in a pollution-free manner. Dia Mirza conveyed this message, yet it has now been deleted by the BMC. It is unclear why, but it appears that her name and surname are being exploited for political gain..."
1
3
1,925
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय आ. दिलीप वळसे पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. साहेब आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच सदिच्छा !! @Dwalsepatil
6
14
376
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) retweeted
#WATCH | Mumbai, Maharashtra: Suraj Chavan, NCP State General Secretary and Spokesperson, says, "Our stance is that the Chief Minister of Maharashtra, who holds the Home Portfolio, must expedite this investigation immediately. The findings of this probe must be presented to the public. The public has a right to know whether this was an accident or something else. We are not satisfied with the manner in which the investigation is being conducted. Nine months have passed since the death of a stalwart leader like Ajit Dada, yet no official report has been made public. This raises serious questions about whether the police are functioning effectively, and clarity is urgently needed. We are part of the government. The Chief Minister of Maharashtra holds the Home Portfolio and was considered one of Ajit Dada's close friends. Despite that friendship, our point is clear: whether it was an accident or something else that happened to your friend, the investigation report must be placed before the public at the earliest. The Nationalist Congress Party (NCP) and Ajit Dada's supporters are deeply dissatisfied with the ongoing delay in releasing this report. I am personally going to meet the Chief Minister of Maharashtra. My demand is that the investigation be completed swiftly and the report be placed before the public..."
5
1
5
18,541
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) retweeted
अजित पवारांचा घात की अपघात? : सुरज चव्हाण यांचा सवाल; म्हणाले- अपघाताला 9 महिने उलटूनही चौकशी अहवाल नाही link.divyamarathi.com/msu6Zs… @surajvchavan @SunetraA_Pawar @PawarSpeaks @supriya_sule @parthajitpawar @RRPSpeaks @NCPspeaks @SunilTatkare @Jayant_R_Patil @shindespeaks
1
1
94
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ठाणे शहर (जिल्हा) आयोजित पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्याच्या माध्यमातून युवक पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासोबतच पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार ठाणे शहरातील एन. के. टी. हॉल, खारकर आळी, ठाणे (पश्चिम) येथे पार पडलेल्या मेळाव्यात व्यक्त केला. या मेळाव्याला युवक प्रदेशाध्यक्ष श्री. निखील ठाकरे,सरचिटणीस नजीब भाई मुल्ला,प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रमोद हिंदुराव साहेब,प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर प्रभारी श्री. सुहास देसाई, प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रबोध डावखरेजी, ठाणे ग्रामीण युवक अध्यक्ष श्री. प्रतिक हिंदुराव, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. मोहसीन शेख, प्रदेश उपाध्यक्ष श्री. आदित्य धुमाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष श्री. कौस्तुभ गायकवाड, कार्याध्यक्ष श्री. विरेश शेट्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस माथाडी सेल, ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष श्री. शिवाजी ठाकूर यांच्यासह नगरसेवक, माजी नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी, फ्रंटल व सेलचे अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
4
11
540
हवामान बदलाचे परिणाम आज आपण भोगतोय भविष्यात त्याचे अधिक चटके बसतील.पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर वृक्ष लागवड व संगोपन केलं पाहिजे ही पुढच्या पिढीसाठी काळाची गरज आहे.पर्यावरण बदलामुळे आज आपण संकटाला समोर जातोय तरीसुद्धा विकासाच्या नावाखाली धनधाकट लोकांच्या फायद्यासाठी कर्जत जि.रायगड येथे पाच हजार झाडाची कत्तल होत आहे. मित्रांनो लक्षात ठेवा झाडे लावा,झाडे जगवा ही फक्त घोषणा आहे.
10
7
1
76
2,345
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मावळ विधानसभेचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे हीच सदिच्छा ! ! @shelkesunilanna
5
15
431
प्रभू श्रीरामांनी रावणावर आणि देवी दुर्गेने महिषासुरावर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे दसरा! सत्य, न्याय आणि चांगुलपणाच्या मार्गाने चालण्याची प्रेरणा देणारा हा सण आहे. सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
6
1
14
282
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माझे सहकारी रणजित नरुटे यांनी आयोजित केलेल्या भव्य गरबा रास कार्यक्रमास उपस्थित राहिलो. उत्साह, जल्लोष आणि संस्कृतीचा सुंदर संगम असलेल्या संकल्प प्रतिष्ठानच्या गरबा रास उत्सवाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद मनाला आनंद देणारा आहे! आपला उत्साह… आपली संस्कृती… आपला संकल्प!
5
13
303
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे हीच सदिच्छा ! ! @SunetraA_Pawar
6
13
331
विधान परिषदेचे आमदार श्री.अनिकेत भाई तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे हीच सदिच्छा ! ! @ATatkare
3
11
279
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! आपणांस दीर्घायुष्य लाभो हिच सदिच्छा !! @ChhaganCBhujbal
1
5
12
305
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल’ने २१–० असा निर्विवाद विजय मिळविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
6
13
422
राज्याचे कृषिमंत्री दत्ता मामा भरणेजी राज्यमंत्री इंद्रनील नाईक जी यांची भेट घेऊन शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दुष्काळ परस्थितीवर व विकास कामावर चर्चा केली.
5
9
223
घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! स्त्रीशक्तीचा गौरव आणि आदिशक्तीच्या उपासनेचा हा पवित्र उत्सव सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी घेऊन येवो. माता दुर्गेचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना!
3
10
272
नटसम्राट हरवला ... भावपूर्ण श्रद्धांजली !!
6
25
1,018
छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसची मराठवाडा विभागीय आढावा बैठकीस उपस्थित राहून आगामी पदवीधर विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाड्यातील संघटनात्मक परिस्थिती, निवडणुकीचे नियोजन, युवक व विद्यार्थी संघटनेची भूमिका तसेच पक्षाची ताकद अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांशी अधिक प्रभावीपणे संपर्क वाढवून संघटना मजबूत करण्यासोबतच आगामी निवडणुकांसाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने सक्रियपणे काम करण्याबाबत संवाद साधला. आमदार सतीश भाऊ चव्हाण यांना पसंती क्रमांक 1 चे मत देऊन विजयाचा चौकार मारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
1
8
18
731