Thet Batmi (@thetbatmi) header
Thet Batmi (@thetbatmi) profile picture

सत्याचा थेट आवाज..! 📰 महाराष्ट्र आणि देशातील ताज्या बातम्या 🏛️ राजकारण | 🌾 शेती | ⚽ क्रीडा | समाजकारण ⚡ प्रत्येक महत्त्वाची अपडेट सर्वात आधी

Joined January 2026
भक्तीच्या वाटेवर आता निसर्गाची साथ! पिवळ्या धमक जेजुरीच्या वाटेवर 'उड्डाणपूल' आणि पालखी मार्गावर 'ग्रीन हायवे'चा संकल्प! नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाबाबत काही महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत #NitinGadkari #PalkhiMarg #Phaltan #Jejuri #MaharashtraDevelopment #Infrastructure
19
राहुल गांधी भाजपमध्ये आले तर मी त्यांच्याशी लग्न करेन" अशा आशयाची एक पोस्ट कंगना रणौतच्या नावाने व्हायरल होत आहे. पण कंगनाने आता यावर मौन सोडलं असून ही अफवा पसरवणाऱ्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. #KanganaRanaut #RahulGandhi #ViralNews #KanganaRanautOfficial #PoliticsIndia
195
बाथरुममध्ये ही स्फोटक वस्तू ठेवणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. पोलिसांनी हा व्हिडिओ ताब्यात घेतला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. #PuneNews #Hadapsar #BombScare #PuneCity #IED #BreakingNews #PunePolice #CCTV #SecurityAlert
44
मुंबईचा सी-लिंक आणि नाशिकच्या कुंभमेळ्याचा जयघोष रविवारी रात्री वांद्रे-वरळी सी-लिंकवर लेझर लाइटच्या माध्यमातून 'नाशिक कुंभमेळ्याचा लोगो' झळकला. #NashikKumbhMela #MumbaiSeaLink #BandraWorliSeaLink #KumbhMela2026 #LaserShow #MumbaiDiaries #NashikTourism #MaharashtraTourism
2
वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या जगात SP आंचल दलाल यांनी दिलेला हा 'सायकलिंग' मंत्र नक्कीच प्रेरणादायी आहे. जेव्हा वरिष्ठ अधिकारी पुढाकार घेतात, तेव्हा खऱ्या अर्थाने बदल सुरू होतो #AanchalDalal #PunePolice #CyclingLife #Inspiration #FitnessMotivation #EnvironmentFriendly
13
नाशिक धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय देणं एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांना चांगलंच महागात पडलंय. पहाटे ४ वाजता महापालिकेने 'मोठ्या गेम'ला सुरुवात केली. #ChhatrapatiSambhajinagar #BreakingNews #MatinPatel #NidaKhan #BulldozerJustice
11
वारकरी पाईक संघाचे अध्यक्ष विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीने आता गंभीर वळण घेतलं आहे. "केवळ शाईफेक नाही, तर त्यांच्याकडे पिस्तूल होतं आणि मला संपवण्याचा कट होता," असा खळबळजनक आरोप लवांडे यांनी केलाय. #Alandi #BreakingNews #WarkariSampraday #VikasLawande #SangramBhandare
7
जळगावमध्ये अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा, सचिता बोरसेचा पोलिओ डोसनंतर मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात येत आहे. पण त्याहूनही भयानक म्हणजे, निष्ठुर आरोग्य यंत्रणेचा कारभार. #Jalgaon #ShockingNews #Humanity #HealthSystem #MaharashtraNews #JusticeForSachita
16
पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय भूकंप! १५ वर्षांची ममता बॅनर्जींची सत्ता अखेर कोसळली आणि बंगालमध्ये भाजपने भगवा फडकवला. पण हा विजय नेमका कसा शक्य झाला? #BengalElection #MamataBanerjee #BJPVictory #WestBengal #Modi #AmitShah #SuvenduAdhikari
6
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते, असा इशारा उद्योगपती Uday Kotak यांनी दिला आहे. CII वार्षिक व्यवसाय परिषदेत बोलताना त्यांनी कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा फटका लवकरच सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना बसणार असल्याचे सांगितले. ws
9
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांच्या भागीदारीतील ‘अमेडिया’ कंपनीला मोठा आर्थिक धक्का बसला आहे. पुण्यातील मुंढवा येथील सुमारे ४० एकर जमीन खरेदी प्रकरणात कंपनीला मिळालेली तब्बल २२ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क माफी नोंदणी महानिरीक्षकांनी रद्द केली आहे.
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना एका वर्षासाठी सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर केंद्र सरकारने सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे.
6
नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात उभारली जात असलेली भव्य हनुमान मूर्ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सुमारे 158 ते 162 फूट उंचीची ही मूर्ती देशातील सर्वात उंच हनुमान मूर्तींपैकी एक मानली आहे. #Koradi #HanumanStatue #AmitShah #Nagpur #Maharashtra
18
जागतिक स्तरावर वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. #PetrolDiesel #FuelPriceHike #PMModi #HardeepSinghPuri #CrudeOil #IndiaNews #PetrolPrice #DieselPrice
47
कर्मचारी निवड आयोग म्हणजेच Staff Selection Commission ने SSC Stenographer Grade C आणि Grade D भरती 2026 ची अधिसूचना जाहीर केली आहे. #SSC #SSCStenographer #GovernmentJobs #SSCRecruitment #JobAlert #SarkariNaukri #Stenographer
16
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने खासगी PF ट्रस्ट चालवणाऱ्या कंपन्यांसाठी नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. #EPFO #PF #ProvidentFund #EPFRules #PFInterestRate #FinanceNews #EmployeeBenefits #IndiaNews #RetirementPlanning #BreakingNews
23
टीम इंडियाला अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज Jasprit Bumrah या सामन्यातून बाहेर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. #TeamIndia #JaspritBumrah #INDvsAFG #AfghanistanTest #BCCI #CricketNews #HarshitRana
47
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नव्या यादीवरून पक्षात मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते Praful Patel यांचे नाव यादीत नसल्याने त्यांना पदावरून हटवण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले. #NCP #SunetraPawar #PrafulPatel #ParthPawar #SunilTatkare
186
मुंबईतील मध्य रेल्वेच्या उपनगरी लोकल सेवा चालवणाऱ्या सुमारे 848 मोटरमनवर कामाच्या ताणापेक्षा कठोर नियमांचे अधिक दडपण असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. #CentralRailway #MumbaiLocal #Motormen #IndianRailways #MumbaiNews #RailwayEmployees #HealthIssues
19
मुंबईतील Marine Drive परिसरात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एका महिला बाइकरचा कथित पाठलाग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत एका स्कूटरस्वाराने वारंवार तिचा पाठलाग केल्याचा आरोप केला. व्हिडीओमध्ये ती स्वतःला असुरक्षित वाटत
7