ticketalay (@ticketalay) header
ticketalay (@ticketalay) profile picture

मराठी मनोरंजनाचं तिकीट आता थेट तुमच्या फोनवर

Maharashtra
Joined November 2023
Photo by ticketalay (@ticketalay)Photo by ticketalay (@ticketalay)Photo by ticketalay (@ticketalay)Photo by ticketalay (@ticketalay)Photo by ticketalay (@ticketalay)Photo by ticketalay (@ticketalay)Photo by ticketalay (@ticketalay)
एक पटांगण, ३००० प्रेक्षक आणि आख्यानच थाट! तिकिटालय आयोजित The Folk आख्यान च्या ह्या थाटाला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहोत.. #TheFolkAkhyan #housefull #Ticketalay (The Folk Akhyan, Ticketalay, housefull show, Vile Parle)
4
ही दिवाळी तुम्हाला आनंदाची आणि भरभराटीची जावो✨ तिकिटालय कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎇🪔 #Diwali #Ticketalay
5
मराठी रंगभूमीची परंपरा आणि वारसा असाच पुढे जात राहो, नाटक घडत राहो तुम्हा सगळ्यांना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा ! #marathirangbhumidin #theatre #vishnudasbhave
3
सजग कलाकार आणि संवेदनशील माणूस, मराठी-हिंदी मनोरंजन सृष्टीतील अवलिया, ज्यांनी खऱ्या अर्थी त्यांच्या कलेतून प्रेक्षकांना भारावून टाकलं. तुमचा आवाज, अभिनय आणि माणुसकीची जाणीव कायम स्मरणात राहील.  भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻
4
आख्यानाचा थाट, पार्ल्यात पहिल्यांदाच! The Folk आख्यान खास विलेपार्ले ला येतंय, ह्या लोककलेचा सोहळ्यात सहभागी व्हा. तिकिटालय वर ऑनलाईन बुकिंग सुरू👇🏼 ticketalay.com/event-details… येताय ना मग आपला अस्सल मराठी कॉन्सर्ट बघायला?🤩
1
प्रशांत दामले- ऋषिकेश शेलार या धमाल जोडीचं कमाल विनोदी नाटक, शिकायला गेलो एक. प्रयोग क्र. ३३३! तिकीट विक्री तिकिटालय वर सुरू: ticketalay.com/event-details… #shikaylageloek #prashantdamle #Hrishikeshshelar #housefull
4
Good morning महाराष्ट्र! तुमच्या मनोरंजनाचं तिकिटालय. तुम्ही फक्त ॲप डाउनलोड करा.. #ticketalay #entertainment #marathi
1
2
38