@KDMCOfficial@Dev_Fadnavis this road at Manisha Nagar, Kalyan West needs to be fixed!! You guys dug up on your own accord and cause high inconvenience to us citizens. Kindly do it asap
@mahanagargas@KDMCOfficial@Dev_Fadnavis@narendramodi कल्याण पश्चिम येथील मनिशा नगर ते गोल्डन पार्क रसत्याचे खोदकाम अनेक महिन्यांपासून रखडलेले असल्याने रसत्यांची दुर्दशा, लोकांचे हाल व गाड्यांचे नुकसान होत आहे.
कृपया यंत्रणेने या गोष्टीकडे लक्ष द्यावे.