असा मी,तसा मी retweeted
dont compare the BJP government with the british. the british gave us buildings that lasted for decades. this government can’t make a bridge that lasts for a few months.
असा मी,तसा मी retweeted
ध्रुव राठी आणि अभिजित दिपके यांच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांनी आधी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. स्वतःचं आयुष्य आरामात जगण्याऐवजी देशातील प्रश्नांवर आवाज उठवणं, सत्तेला जाब विचारणं आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणं ही काही छोटी गोष्ट नाही. त्यांच्या प्रत्येक मताशी सहमत असण्याची गरज नाही, पण केवळ राजकीय भक्तीतून त्यांचा द्वेष करणं नक्कीच लाजिरवाणं आहे. देशभक्ती म्हणजे नेत्यांची भक्ती नव्हे; देशासाठी गरज पडेल तेव्हा सत्तेला प्रश्न विचारण्याची हिंमत म्हणजे देशभक्ती !
असा मी,तसा मी retweeted
Replying to @Tarkwaadi
खासगी शाळा + ईंग्रजी माध्यम हे पालकांच्या ईगो व फोमो चा प्रोडक्ट आहे.
खासगी शाळेतील एकाचवेळी तीन भाषा शिकणाऱ्या मुला मुलींच फाउंडेशनल ज्ञान किंवा बेस खूपच कच्च असतं.
किमान पहिली ते तिसरी शिक्षण अस्खलित मातृभाषेतून झालं पाहिजे. एका भाषेवर प्रभुत्व असेल तर दुसरी भाषा पटकन येते
असा मी,तसा मी retweeted
जेमतेम परिस्थिती असलेल्या सर्वसामान्य लोकांनी खाजगी शाळेच्या मोहमायेपासून स्वतःला आणि मुलांनाही दुर ठेवलं पाहिजे. ओळखीतल्या एका व्यक्तीने सातव्या वर्गात असलेल्या मुलीची ८०,००० ₹ फी भरली नसल्याने, शाळेकडून त्रास आणि मुलीचे नाव काढण्याची धमकी मिळाल्याची बातमी कानावर आलीय.!!
असा मी,तसा मी retweeted
नवीन पिढीचं एक बरं आहे. ते बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर यावर विश्वास ठेवणारे आहेत. पाकिस्तान, चिन, विश्वगुरू, हिंदू मुसलमान, मंदीर मशीद मुद्द्यांना ते भीक घालत नाहीत. त्यांना हवाय खराखुरा विकास, पारदर्शक व्यवस्था आणि विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे.!!
#निरीक्षण
असा मी,तसा मी retweeted
A friend of my dad came for a consultation and after the consultation asked me “ Is daddy staying with you ?”
I smiled and said “No uncle , I am staying with my dad”
Somehow that felt really good to say❤️#prouddaughter
असा मी,तसा मी retweeted
The format of kirana shops maybe helped us save money. You were sent to buy bread, you asked for it and got it. There was no temptation to add whatever else you saw and add it to your physical or digital shopping cart.
असा मी,तसा मी retweeted
आपण प्रश्न विचारले पाहिजे, चुकीच्या गोष्टींवर व्यक्त झालं पाहिजे. आपण सगळं बदलू शकत नाही, पण काहीच बदलू शकत नाही, असंही नाही. आपलं लिहिणं, बोलणं, प्रश्न विचारणं यांची किंमत कदाचित लगेच दिसत नाही. पण, लोकशाहीत सार्वजनिक मत तयार होण्याची प्रक्रिया अशाच अनेक छोट्या आवाजातून घडते.!!
असा मी,तसा मी retweeted
कुछ दिन पहले IAS से त्यागपत्र दिया था और आपके मन में कई सवाल छोड़ दिए थे। अपनी बात इस वीडियो में कह दी है। अगर आपको लगे कि ये आपकी भी बात है, तो 9198956957 पर whatsapp मैसेज करिए।
असा मी,तसा मी retweeted
पितृपक्ष
⸻
मी पितृपक्ष कधी पाळला नाही.
पण यंदा पाळणार आहे.
नाहीतर विकृत संस्कृतिरक्षक माझ्यावर आगपाखड करतील!
पण माझे पूर्वज कोण, हे ठरवण्याचा अधिकार माझा.
किती पिढ्यांपूर्वीच्या पूर्वजांचे स्मरण करायचे, हा अधिकारही माझाच.
मी ३८० कोटी वर्षांपूर्वीच्या पितरांचा पितृपक्ष पाळणार आहे.
सेंद्रिय रेणू.
अमिनो आम्ले.
पेप्टाइड बंध.
न्यूक्लियोटाइडसदृश घटक.
लिपिडची पुटके.
हे सारे एकत्र आले.
तेच माझे आद्य पितर!
मग DNA आणि RNA.
मग अमीबासदृश एकपेशीय जीव.
हेच माझे पितर!
मी त्यांचा पितृपक्ष कसा पाळणार?
मृत पूर्वजांसाठी ताट नाही.
पिंड नाही.
पुरोहित नाही.
अगम्य मंत्रोच्चार नाहीत.
दान-दक्षिणा नाही.
कारण हा खुळचटपणा आमच्या आद्य सिंधू संस्कृतीतही नव्हता.
मग मी तो कसा साजरा करणार?
मी या १,३८० कोटी वर्षे वयाच्या विश्वातील एक अद्वितीय आविष्कार आहे.
माझे अस्तित्व म्हणजे विश्वातील प्रत्येक क्वार्क, प्रत्येक इलेक्ट्रॉन आणि प्रत्येक घटनेच्या १,३८० कोटी वर्षांच्या अखंड प्रवासाचे फलित.
आणि ३८० कोटी वर्षांपासून जीवनाची शृंखला अखंड तेवत ठेवणाऱ्या माझ्या असंख्य पूर्वजांचा वारसा.
त्यांचे स्मरण करून मी पितृपक्ष साजरा करणार.
अंधःश्रद्धेला बळी न पडता!
—महेश झगडे
असा मी,तसा मी retweeted
धार्मिक उन्मादाच्या अतिरेकी काळात एका नास्तिकाचा पुण्यात गौरव होतो, हेही चित्र दिलासादायक आहे...!
#लॉर्डबापट ❣️
असा मी,तसा मी retweeted
If corporations only pay taxes on what's left after expenses, Why are individuals taxed on their full salary before paying rent, groceries, utilities and other essential bills ??
असा मी,तसा मी retweeted
जर तुम्ही "मन की बात" नावाचे सरकारी कीर्तन भक्तीभावाने शेवटपर्यंत अगदी तल्लीन होऊन ऐकु शकत असाल, तर तुम्हाला जगातले कोणतेही दुःख सहन करण्याची अद्भुत शक्ती प्राप्त झालेली आहे असं समजायला हरकत नाही.!! 😁
#मन_की_बात
असा मी,तसा मी retweeted
पितृ पक्षात पूर्वजांविषयी कृतज्ञभाव व्यक्त करा,त्यांना अभिवादन करा. पण,आपले पूर्वज प्रेतयोनीमधे भटकतात आणि ते आपल्या अवती भवती अन्न-पाण्याच्या आशेने येतात असल्या खूळचट कल्पनांना बिलकुल थारा देऊ नका. ज्या अंधश्रद्धाळुंची पीतरं खायचं शोधत हिंडत असतात त्यांना हिंडू द्या.! 🙏
असा मी,तसा मी retweeted
Illegal bike taxis like Rapido, Ola, and Uber are affecting our livelihood, say independent auto drivers.
I haven't seen a single auto driver driver use a meter in the last 12 years. If anything is illegal, it’s these guys way of operating.
असा मी,तसा मी retweeted
Healthy body, mind, life are so underrated today, people take it granted n won't respect their health.
Once u visit hospital for minor health issues, bill and all medications will make u realise how happy and satisfied life u r having
असा मी,तसा मी retweeted
शायद आख़िरी बार 1954 में सिर्फ़ गीता दत्त नामक महिला ने ही कहा था..
"ये लो मैं हारी पिया..
हुई तेरी जीत रे"
उसके बाद ये सुनने के लिये पुरुषों के कान तरस गये हैं
😁😁😁
असा मी,तसा मी retweeted
If I owe someone 100 Rs I won't feel comfortable until I return it. How can people are so comfortable supplying fake cancer drugs ? No humanity? No fear of God or Karma ? How are they able to sleep peacefully at night by doing all these ?

















